बेळगाव : कॅपिटल वन आयोजित एसएसएलसी व्याख्यानमाला 2024-25च्या सांगतेचे पुष्प समाज विज्ञान या विषयावरील व्याख्यानाने, रविवार दिनांक 19 जानेवारी 2025 रोजी सकाळी ठीक 8.00 वाजता व मागील वर्षातील यशस्वी शिबिरार्थींचा सत्कार समारंभ व विद्यार्थ्यांना एसएसएलसी नंतरच्या शिक्षणासाठी मार्गदर्शन 11.30 वाजता ज्योती महाविद्यालय येथे होणार आहे, असे संस्थेच्या वतीने कळविण्यात आले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta