बेळगाव : युवा समितीच्या संकल्प २१००० वृक्षारोपण या उपक्रमाला अनुसरून हलगा गावामधील स्मशानभूमी, मराठी शाळा आणि शारदा गर्ल्स हायस्कूलच्या आवारात रोपे लावण्यात आली.
या वेळी युवा समिती अध्यक्ष शुभम शेळके, हालगा ग्रा. पं. अध्यक्ष गणपत मारीहाळकर, ग्रा. पं. सदस्य सदानंद बिळगोजी, सागर कामाणाचे, भुजंग सालगुडे, वासु सामजी, युवा समिती उपाध्यक्ष सचिन केळवेकर, प्रविण कोराणे, सागर बीळगोजी, प्रशांत शटवाजी, सतिश चौगूलै, जोतिबा मोरे, मनोहर संताजी, संतोष सामजी, संदिप सामजी व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta