Wednesday , March 4 2026
Breaking News

शहापूर भागातील मराठी शाळांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

Spread the love

 

बेळगाव : महाराष्ट्र्र एकीकरण समिती शहापूर विभाग यांच्याकडून दरवर्षी प्रमाणे शहापूर भागातील मराठी शाळांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले, त्याप्रसंगी भागातील जेष्ठ कार्यकर्ते शिवाजी हावळानाचे यांनी मार्गदर्शन केले. राजकुमार बोकडे, गजानन शहापूरकर, रणजित हावळानाचे, अभिजीत मजुकर, परशराम शिंदोळकर, दीपक गौंडाडकर, मनोहर शहापूरकर, महेश पाटील, रोहित वायचळ, शिवाजी उचगावकर, नितीन नेसरीकर, अविनाश हलगेकर भागातील २५ नं शाळेतील शिक्षक आर. डी. बचनट्टी, एस. पी. मोडक, सी. ए. डायस हे उपस्थित होते. त्यानंतर न्यू. गर्ल्स हायस्कुल, शाळा नं. १९, शाळा नं. २४, आदर्श मराठी शाळा शहापूर ह्या सर्व शाळांना कार्यकर्त्यानाकडून साहित्य वाटप करण्यात आले.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव जिल्हा न्यायालयात बॉम्बच्या अफवेने खळबळ

Spread the love  बॉम्ब शोध पथकाची तपासणी ; सुरक्षा कडक बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *