Friday , March 6 2026
Breaking News

विद्युत तारा शेडवर पडून तीन म्हशी आणि घोड्याचा मृत्यू

Spread the love

 

बेळगाव : मुसळधार पाऊस आणि वाऱ्यामुळे विद्युत तारा पडून तीन म्हशी आणि एका घोड्याचा मृत्यू झाला.

बेळगाव जिल्ह्यातील मुडलगी तालुक्यातील अरळीमट्टी गावात ही घटना घडली. गावातील शंकर समगार यांच्या म्हशी आणि घोडा एका शेडमध्ये बांधलेल्या होत्या. जोरदार वाऱ्यामुळे विद्युत तारा तुटल्या आणि गुरांवर पडल्या.
या प्रकरणात, तीन म्हशी आणि एका घोड्याचा वीज मृत्यू झाला असून कुटुंबाचा आधार असलेल्या म्हशी गमावलेल्या कुटुंबाला अश्रू अनावर झाले आहेत. ही घटना मुडलगी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली.

About Belgaum Varta

Check Also

श्री तुकाराम को-ऑप. बँकेत तुकाराम बीज कार्यक्रम

Spread the love  बेळगाव : शहापूर परिसरातील सर्वसामान्य जनता, शेतकरी तसेच नागरिकांच्या मनात मानाचे स्थान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *