
बेळगाव : मध्यवर्ती श्री गणेशोत्सव महामंडळ, शहापूर विभागातील गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची महत्वपूर्ण बैठक रविवार दि. २७ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ५:०० वाजता बलभीम व्यायाम मंडळ सांस्कृतिक भवन, नवी गल्ली, शहापूर या ठिकाणी बोलाविण्यात आली आहे.
तरी शहापूर विभागील शहापूर, होसूर, खासबाग, भारत नगर, वडगांव, जुने बेळगांव, आदी भागातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पादाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, अशी विनंती. महामंडळाचे अध्यक्ष श्री. नेताजी जाधव, कार्याध्यक्ष रमेश सोंटक्की, उपाध्यक्ष अशोक चिंडक आदीनी केली आहे.

Belgaum Varta Belgaum Varta