Thursday , March 5 2026
Breaking News

कन्नडसक्ती मोर्चाची कोरे गल्लीत जनजागृती

Spread the love

 

बेळगाव : : 11 ऑगस्ट रोजी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने कन्नडसक्ती विरोधात काढण्यात येणाऱ्या मोर्चात सहभागी होण्याचा निर्धार कोरे गल्ली सह, हट्टीहोळी गल्ली, कचेरी गल्ली, रामलिंगवाडी परिसरातील मराठी भाषिक कार्यकर्त्यांनी केला आहे.

यावेळी गल्लीतील म. ए. समिती कार्यकर्ते शिवाजी हावळानाचे, मनोहर शहापूरकर, राजाराम मजुकर, राजकुमार बोकडे, राजू चिगरे, किरण पाटील, गजानन शहापूरकर, मोहन पाटील, रणजीत हावळानाचे, अभिजीत मजुकर, रवी जाधव, आनंद पाटील, नागेश कुंडेकर, शंकर पाटील, सुनील कुरंगे, राजू मजुकर, महेश पाटील, महेश कुंडेकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

बेळगावात मनपाचे ‘ऑपरेशन लायसन्स’; नियम धाब्यावर बसवणाऱ्या बड्या शोरूम्सना दणका

Spread the love  बेळगाव : बेळगाव महानगरपालिका आयुक्तांच्या आदेशानंतर आता शहरभर आरोग्य निरीक्षकांचे पथक मैदानात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *