Friday , November 6 2026
Breaking News

उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांचे बेळगाव विमानतळावर स्वागत

Spread the love

 

बेळगाव : चिक्कोडी तालुक्यातील तीर्थ क्षेत्र यडूर येथील श्री वीरभद्रेश्वर मंदिरात आज होणाऱ्या नूतन राजगोपुर उद्घाटन, कळसारोहण व महाकुंभाभिषेक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आगमन झालेले भारताचे माननीय उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांचे बेळगावच्या सांबरा विमानतळावर गौरवपूर्वक स्वागत करण्यात आले.
यावेळी राज्यपाल थावरचंद गेहलोत, सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकिहोळी, राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी, महापौर मंगेश पवार, प्रादेशिक आयुक्त जानकी के.एम. आणि जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी यावेळी उपस्थित राहून उपराष्ट्रपतींचे स्वागत केले.

About Belgaum Varta

Check Also

जीवित प्रमाणपत्राच्या नावाखाली वृद्धाची २.३७ लाखांची फसवणूक

Spread the love  फेसबुकवरील जाहिरातीला प्रतिसाद देणे पडले महागात; व्हॉट्सॲपवर एपीके फाईल पाठवून सायबर चोरट्यांचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *