Tuesday , March 3 2026
Breaking News

मध्यवर्ती म. ए. समितीच्या सदस्यांची उद्या महत्त्वाची बैठक

Spread the love

 

बेळगाव : सोमवार दि. 11 ऑगस्ट रोजी होणाऱ्या कन्नडसक्ती मोर्चासंदर्भात चर्चा करण्यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सभासदांची महत्त्वाची बैठक उद्या रविवार दिनांक 10 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी तीन वाजता मराठा मंदिर खानापूर रोड बेळगाव येथे बोलावण्यात आली आहे. मध्यवर्तीच्या सर्व सभासदांनी बैठकीला वेळेवर उपस्थित रहावे असे आवाहन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार श्री. मनोहर किनेकर यांनी केले आहे.

 

About Belgaum Varta

Check Also

पोलिसांच्या मार्गदर्शक सूचीचे पालन करा : पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन

Spread the love  बेळगाव : होळी व रंगपंचमी सणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात चोख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *