
बेळगाव : युवा समिती सीमाभाग यांच्या वतीने मोर्चात मराठी भाषिकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे, मोर्चा यशस्वी करावा यासाठी पिरनवाडी, मच्छे भागात जनजागृती केली. आणि कन्नडसक्तीचा विरोधातील मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे आणि मोर्चा यशस्वी करावा असे आवाहन केले. यावेळी पिरनवाडी, मच्छे ग्रामस्थांनी जाहीर पाठिंबा व्यक्त केला.

यावेळी पिरनवाडी येथील पिराजी मुंचडीकर, इम्रान मुजावर, सागर काजोळकर, भरत मेणसे, प्रल्हाद मुंचडीकर, संतोष मुंचडीकर, गंगाराम टक्केकर, सुरुज पेडणेकर, नागेश पाटील, दौलत पेडणेकर, बबन पेडणेकर, दिग्विजय देसाई, रमेश नाईक,
तसेच मच्छे विभातून प्रसन्ना सातपुते, विनायक पाटील, विठ्ठल पाटील, राजू पावले, कार्तिक झेंडे, लक्ष्मण पाटील आदी उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta