बेळगाव : पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी प्राध्यापक भरतीसाठी आवश्यक असलेल्या, कर्नाटक परीक्षा प्राधिकारण मार्फत घेण्यात येणाऱ्या के-सेट परीक्षेतून मराठी विषयाला वगळण्यात आले आहे, त्या संदर्भात महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने सोमवार दिनांक २५ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता जिल्हाधिकारी बेळगाव यांना निवेदन देण्यात येणार आहे तरी सर्व पदाधिकारी आणि मराठी भाषिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन युवा समिती अध्यक्ष अंकुश केसरकर यांनी केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta