Thursday , March 5 2026
Breaking News

अथणी येथे ज्वेलर्स दुकानावर दरोडा घालण्याचा अयशस्वी प्रयत्न

Spread the love

 

अथणी : बेळगाव जिल्ह्यातील अथणी शहरात दिवसाढवळ्या बंदुकीच्या धाकावर ज्वेलर्स दुकानावर दरोडा टाकण्याचा अयशस्वी प्रयत्न झाला. शहरातील त्रिमूर्ती ज्वेलर्स नावाच्या दुकानात दोघे हेल्मेट घातलेले दरोडेखोर हातात बंदुक घेऊन शिरले.

ज्वेलर्सचे मालक महेश पोतदार (२५) हे दुकानात होते. दुकानावर दरोडा घालण्यासाठी दोघे आल्याचे लक्षात येताच मालकाने आरडाओरड केली. यामुळे चोर पळून गेले. ही घटना अथणी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली.

About Belgaum Varta

Check Also

कणबर्गीतील सिद्धेश्वर मंदिरात संशयास्पद कार

Spread the love  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कणबर्गी गावातील प्रसिद्ध श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात गेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *