Wednesday , March 4 2026
Breaking News

प्रगतिशील लेखक संघातर्फे उद्या निषेध सभा

Spread the love

 

बेळगाव : सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेला हल्ल्याचा प्रयत्न ही लोकशाहीसाठी चिंतेची बाब आहे. या निंद्य प्रकाराचा निषेध करण्यासाठी प्रगतिशील लेखक संघाच्या वतीने सभेचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार दि. १० ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता शहीद भगतसिंग सभागृह, गिरीश कुबेर कॉम्प्लेक्स, रामदेव गल्ली येथे ही सभा होणार आहे. सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्ष प्रा. आनंद मेणसे यांनी केले आहे.

 

About Belgaum Varta

Check Also

बेक्कीनकेरे येथे शेतकरी महिलेवर हल्ला; गावकऱ्यांचा पोलीस आयुक्तालयावर मोर्चा

Spread the love  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील बेक्कीनकेरे येथे मंदिराच्या जागेत वैरण ठेवल्याच्या कारणावरून एका …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *