
बेळगाव : श्री ज्योतिबा मंदिर शिवबसव नगर बेळगाव येथे रविवार दि. 16 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी 06.00 वाजता दिपोत्सव आयोजन करण्यात आला आहे.
दिपोत्सव निमित मंदिर परिसरामध्ये 50001 दिवे लावण्याचा संकल्पना करण्यात आले असून तरी सर्व भक्तानी सहभागी होवून सहकार्य करावे. सायंकाळी 07.00 वाजता महाआरती आयोजित करण्यात आली असून दिपोत्सव निमित सायंकाळी 08.00 वाजता महाप्रसाद आयोजित करण्यात आला आहे. भाविकांनी दिपोत्सवास उपस्थित राहून प्रसादाचा लाभ द्यावा, असे मंदिराच्या वतीने कळविण्यात येते.
Belgaum Varta Belgaum Varta