
अथणी : अथणी तालुक्यातील सप्तसागर गावात ऊस तोडण्याच्या यंत्रात अडकून एका शेतकरी महिलेचा दुर्देवी मृत्यू झाला.
मृत महिलेचे नाव शोभा श्रीकांत संक्रती (५४) असे आहे. स्वतःच्या शेतात ऊस तोडताना यंत्रात अडकून महिलेचा मृत्यू झाला.
अथणी पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta