संकेश्वर : हिटनी म्हसोबा मंदिर ते हायवे रस्ता कामाचा शुभारंभ आज विद्युत संघाचे संचालक पृथ्वी रमेश कत्ती यांच्या हस्ते झाला.
यावेळी विद्युत संघाचे संचालक नंदू मूडशी, अशोक हिरेकोडी, राहुल पाटील, शिवानंद कमते, काशिनाथ कमते, गजानन सूर्यवंशी, संजय पाटील, धोंडिबा शिंगे, आनंदा खराडे, बाळू पुजारी, ग्रा. पं. सदस्य बाळू पाटील, प्रशांत चव्हाण, शंकर हावळे, समीर पाटील, प्रमोद पुजारी, ज्ञानेश्वर चव्हाण व ग्रामस्थ उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta