बेळगाव : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार यांचे विमान अपघातात दुःखद निधन झाले. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने गुरुवार दिनांक 29 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 5-30 वाजता तुकाराम महाराज सांस्कृतिक भवन टिळकवाडी बेळगाव येथे शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती, घटक समितीचे कार्यकर्ते व नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta