खानापूर : येत्या 4 डिसेंबर 2022 पासून खानापूर तालुक्यातील एसएसएलसी विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. तालुक्यातील एकूण 6 केंद्रात मराठी माध्यमासाठी व 3 केंद्रात कन्नड माध्यमासाठी या व्याख्यानाचे आयोजन केले आहे. ज्ञानवर्धिनी प्रतिष्ठान खानापूर या संस्थेची बैठक नुकताच खानापूर येथे झाली त्यावेळी ही माहिती देण्यात आली. ज्ञानवर्धिनीचे संचालक …
Read More »किल्ले श्री सडावर स्वच्छता संवर्धन मोहीम
छत्रपती शंभूराजे परिवाराचा आदर्शदायी उपक्रम खानापूर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या गडकोटांची सद्यस्थिती खूपच दयनीय आहे. या गडकोटाना गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी शिवकर्यातील अनेक संघटना कार्यरत आहेत. याच अनुषंगाने छत्रपती शंभूराजे परिवार यांच्या वतीने श्री पावणाई देवीच्या परमपवित्र भूमीत अर्थात किल्ले श्री सडा येथे वार शनिवार 24/12/2022 …
Read More »खानापूरात जेडीएस पक्षाचा मेळावा संपन्न
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका जेडीएस पक्षाचा मेळावा मंगळवारी येथील लोकमान्य भवनात मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेडीएस नेते ऍड. एच. एन. देसाई होते. तर मेळाव्याला प्रमुख उपस्थिती म्हणून जेडीएस पक्षाचे राज्याध्यक्ष सी. एम. इब्राहिम उपस्थित होते. यावेळी जेडीएस नेते नासीर बागवान, जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण पाटील, नगरसेविका मेघा …
Read More »ओलमणीजवळ खासगी बस उलटून अनेक जण जखमी
खानापूर : ओलमणी गावाजवळ खासगी बस उलटून अनेक जण जखमी झाले. सदर बस गोव्यातील मडगावहून बैलूर गावाकडे जात होती. बसमधील लोक लग्न समारंभासाठी जात होते. पहाटे 4.30 च्या सुमारास चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस पलटी झाली. अनेक प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी 9 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सर्वजण …
Read More »खानापूरात ऊसाची वाहतूक करणारी ट्रॉली पलटी
खानापूर : खानापूर शहरातील रामदेव स्वीटमार्ट समोर ऊसाची वाहतूक करणारी ट्रॅक्टरची ट्रॉली पलटी झाली आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. ऊस वाहतूक करणारी ट्रॅक्टर दोन ट्रॉली जोडून ऊस वाहतूक करत होता त्यापैकी एक ट्रॉली पलटी झाल्याने रस्त्याशेजारी उभी असलेल्या मारुती व्हॅन व बोलेरोवर ऊस कोसळल्याने दोन्ही वाहनांचे नुकसान झाले …
Read More »खानापूर समितीच्या बैठकीत बोम्मई यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध
खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने आज राजा शिवछत्रपती स्मारक भवन येथे बैठक घेण्यात आली. या बैठकीचे अध्यक्ष सीमा सत्याग्रही श्री. शंकरराव पाटील होते. यावेळी प्रास्ताविक समिती नेते प्रकाश चव्हाण यांनी केले. यावेळी कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचा निषेध करण्यात आला. २०१२ मध्ये पाणी टंचाईला कंटाळून जत्तमधील …
Read More »डॉ. सरनोबत यांच्या प्रयत्नातून शिवाजीनगर खानापूर येथे बस स्थानक
खानापूर : शिवाजीनगर खानापूर येथे बस स्थानकाचे उद्घाटन भाजपा नेत्या डॉ. सोनाली सरनोबत यांच्या हस्ते करण्यात आले आहे. पंधरा दिवसांपूर्वी काही शालेय विद्यार्थिनींनी डॉ. सोनाली सरनोबत यांना भेटून शिवजीनगरमध्ये बसस्थानक करण्याची विनंती केली. या भागातून अनेक विद्यार्थी शाळा, महाविद्यालयासाठी खानापूर शहराकडे ये-जा करत असतात. त्यासाठी रोज विद्यार्थ्यांना दोन किलोमीटर …
Read More »खानापूर नगरपंचायतीचे नुतन चीफ ऑफिसर आर. के. वटारे यांनी पदभार स्विकारला
खानापूर (प्रतिनीधी) : खानापूर नगरपंचायतीचे चीफ ऑफिसर बाबासाहेब माने याची बढतीनिमित्त चिकोडी येथे बदली झाली. त्यामुळे खानापूर नगरपंचायतीचे चीफ ऑफिसर पद रिक्त होताच, त्याच्या जागी विजापूर येथून बढतीनिमित्त खानापूर चीफ ऑफिसर म्हणून आर. के. वटारे यांची वर्णी लागली. लागलीच त्यांनी चीफ ऑफिसर बाबासाहेब माने यांच्याकडून कामाची सुत्रे हाती घेतली. …
Read More »खानापूरात तिकिटासाठी “पाकीट”
खानापूर : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय पक्षाकडून निरीक्षक टीम म्हणून आलो आहोत. उमेदवार निवडीसाठी आम्ही तुम्हाला तिकीट मिळवून देतो तुम्ही आमचे हात ओले करा, अशाप्रकाचे साटेलोटे खानापूर तालुक्यात होत असल्याची चर्चा सध्या खानापूरात रंगली आहे. कोणता उमेदवार किती ताकदवर आहे याचा सर्व्हे करण्यासाठी आम्ही निरीक्षक म्हणून आलो आहोत …
Read More »हेब्बाळ ग्रा. पं. पीडीओ आरती अंगडी यांची मनमानी
तालुका पंचायतीचे ईओना निवेदन खानापूर (प्रतिनिधी) : हेब्बाळ (ता. खानापूर) ग्राम पंचायतीच्या पीडीओ आरती आंगडी याची मनमानी होत असुन सदस्यांना विश्वासात न घेता स्वतःच्या मर्जी प्रमाणे कामे करत असून अशा पीडीओ अधिकाऱ्यांची त्वरीत बदली करावी, अशा मागणीचे निवेदन हेब्बाळ ग्रा पं अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्याच्या वतीने तालुका पंचायतीचे ईओ अधिकाऱ्यांना …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta