Monday , September 21 2026
Breaking News

लोंढ्याजवळील वाटरे रेल्वेगेटवरील काम प्रगतीपथावर

Spread the love

 

खानापूर (प्रतिनिधी) : रेल्वे खात्याच्या वतीने खानापूर ते लोंढा पर्यंतच्या रेल्वे मार्ग दुपदरीकरणाचे काम प्रगती पथावर करण्यात येत असून लोंढ्याजवळील वाटरे रेल्वेगेटवर सध्या काम पूर्ण त्याकडे गेले आहे.
काम पूर्ण होताच लोंढ्याजवळील वाटरे रेल्वेगेटवरची वाहतुक लवकरच सुरळीत होणार आहे, अशी माहिती रेल्वे अभियंते शशिधर यांनी दिली.
यावेळी बोलताना रेल्वे अभियंते शशिधर म्हणाले की, रेल्वेगेटवरील काम पूर्ण होईपर्यंत वाहनधारकांनी पर्यायी मार्गाने प्रवास करावा आणि रेल्वे खात्याला सहकार्य करावे, असे आवाहन केले.
यावेळी भाजप प्रसार माध्यम प्रमुख राजेंद्र रायका यांनीही वाहनधारकांना रेल्वेगेटवरील काम पूर्ण होईपर्यंत पर्यायी मार्गानेच ये-जा करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

२१ हजारांहून अधिक पेन्शनधारकांचे पेन्शन पुन्हा सुरू करण्याची मागणी

Spread the love  वृद्ध, दिव्यांग व विधवा लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करून प्रलंबित पेन्शन तातडीने सुरू करण्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *