कोगनोळी : येथील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान व कोगनोळी गावचे ग्रामदैवत श्री अंबिका देवीचा जागर सोहळा दोन तीन दिवसावर येऊन ठेपला आहे. या उत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आले असल्याची माहिती माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील यांनी दिली. अंबिका मंदिर सभोवतालचा परिसर ग्रामपंचायतीकडून स्वच्छ करून घेण्यात आला आहे. त्याचबरोबर पुरुष व …
Read More »कर्नाटकात 3-4 वर्षात कार्यरत होणार चार ग्रीनफील्ड विमानतळ
बेंगळुरू : कर्नाटकात एक दशकाच्या प्रयत्नानंतर ग्रीनफील्ड विमानतळ प्रस्तावित करण्यात आले आहेत. शिवमोग्गा, विजयपुरा, हसन आणि रायचूर या टायर -2 शहरांमध्ये गुंतवणुकीच्या संधी वाढवण्याच्या उद्देशाने, हे प्रकल्प वास्तवाच्या जवळ येत आहेत. भूसंपादनाच्या समस्यांमुळे आणि एएआयच्या मंजुरी रखडल्यामुळे गेल्या दोन वर्षांत कलबुर्गी आणि बिदर विमानतळ अडल्यामुळे, राज्याला चार ग्रीनफील्ड विमानतळे दिसण्याची …
Read More »निपाणीत गांजासह तीन आरोपी जेरबंद
निपाणी : बेकायदा गांजा विक्री करणार्या तीन जणांना निपाणी बसवेश्वर चौक पोलिस ठाण्याच्या अधिकार्यांनी ताब्यात घेतले आहे. संबंधित संशयित आरोपीकडून 12 हजार 120 रुपयांचा 1180 ग्रॅम गांजा जप्त केला आहे. अर्जुन जयसिंग कांबळे (वय 23 रा.निपाणी) मलिक दस्तगीरसाब शेख रा. मोमीन गल्ली, गोकाक) आणि अरबाज इस्माईल शाबाजखान (रा. गोकाक) अशी …
Read More »दुचाकींच्या भीषण अपघातात दोन ठार
निपाणीतील युवकांवर काळाचा घाला : राष्ट्रीय महामार्गावर अपघात निपाणी : येथील राष्ट्रीय महामार्गाजवळ लकडी पुलाजवळ दोन दुचाकींचा भीषण अपघात होऊन दोघेजण ठार तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमींवर येथील महात्मा गांधी हॉस्पिटलमध्ये प्रथमोउपचार करून अधिक उपचारासाठी कोल्हापूर येथे पाठवण्यात आले आहे. मंगळवारी (ता. 5) सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास …
Read More »काळ्यादिनी दोन्ही गटांनी एकत्रित निषेध करावा
खानापूर : 1 नोव्हेंबर काळ्या दिनी म. ए. समितीच्या अरविंद पाटील आणि दिगंबर पाटील गटाने एकत्रित येऊन निषेध सभा घ्यावी, अशी मागणी तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने शिवस्मारकात झालेल्या आजच्या बैठकीत केली. यासंदर्भात दोन्ही अध्यक्षांना पत्र देणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. तालुका समितीतील दोन्ही गट गेल्या काही वर्षांपासून दोन …
Read More »हावेरी जिल्ह्यातील शिग्गांव येथे श्री अरिहंत सूत प्रकल्प उभारावा!
मुख्यमंत्री बसवराज बोम्माई : बंगळूर येथे विविध विषयावर चर्चा निपाणी : बोरगाव येथे सहकाररत्न रावसाहेब पाटील (दादा) यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या श्री अरिहंत सुत गिरणीचा सुत प्रकल्प हावेरी जिल्ह्यातील शिग्गाव येथे उभा करावा. त्यासाठी आवश्यक ते सहकार्य करू, असे ठाम आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी दिले. बेंगलोर येथील त्यांच्या …
Read More »मुश्रीफांच्या पाठीशी सीमावासीय ठाम
निपाणीतील काँग्रेस पदाधिकार्यांनी कागल येथे घेतली भेट निपाणी : महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विकासकामांची चर्चा महाराष्ट्राबरोबर सीमाभागातही आहे. सीमाभागातील शेकडो नागरिकांना त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून दिला आहे. असे असताना त्यांच्यावर राजकीय सूडबुद्धीतून भ्रष्टाचाराचे आरोप झाले असून सीमावासीय म्हणून मंत्री हसन मुश्रीफ यांच्या पाठीशी ठाम असल्याचे निपाणीतील …
Read More »शुभरत्न केंद्राची निपाणीत एकमेव पाचवी पिढी
आर. एच. मोतीवाला : बैठकीत दिली माहिती निपाणी : निपाणीतील रत्नशास्त्र व्यवसायात काम करणारे स्वर्गीय एच. ए. मोतीवाला यांचे शुभरत्न केंद्र फक्त निपाणीतच असून या व्यतिरिक्त कोठेही हा शुभरत्न केंद्राचा व्यवसाय सुरू नाही. निपाणीत त्यांचे वारसदार ए. एच. मोतीवाला हे एकमेव व्यवसाय करीत असल्याचे माहिती स्वर्गीय एच. ए. मोतीवाला यांच्या …
Read More »डॉ. प्रभाकर कोरे सोसायटी अंकली शाखेची खानापूरात सुरूवात
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरात डॉ. प्रभाकर कोरे क्रेडिट सौहार्द सहकारी नि. अंकली शाखेचे उद्घाटन सोहळा शनिवारी विरेश कॉम्प्लेक्स पहिला मजला येथे पार पडला. यावेळी शाखेचे उद्घाटन आमदार अंजली निंबाळकर, माजी राज्यसभा सदस्य व केएलई संस्था कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे, मुख्यसचेतक विधान परिषद सदस्य महांतेश कवटगीमठ, माजी आमदार दिगंबर पाटील, …
Read More »सर्वसामान्य कुटुंबांना जागा मिळणेबाबत मंत्री शशिकला जोल्ले यांना निवेदन
निपाणी : श्रीपेवाडी येथे मराठी शाळेच्या नूतन खोलीच्या उद्घाटन प्रसंगी मंत्री शशिकला जोल्ले आल्या असता श्रीपेवाडी येथील ग्रामस्थानी दलित सर्वसामान्य गरजू नागरिकांना जागा देण्याबाबत निवेदन दिले. श्रीपेवाडी-जत्राट ग्राम पंचायत हद्दीतील 16 एकर गायरान जागेवर श्रीपेवाडी- जत्राट गावातील विधवा गरीब दलित व इतर समाजातील लोकांना ही जागा द्यावी, या आशयाचे निवेदन …
Read More »