Monday , December 23 2024
Breaking News

कर्नाटक

कोगनोळी जवळ अपघातात चालक जागीच ठार

कोगनोळी : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वर असणार्‍या आरटीओ ऑफिस जवळ ट्रक व टाटा एस त्यांच्यात झालेल्या अपघातात चालक जागीच ठार झाल्याची घटना सोमवार तारीख 27 रोजी रात्री घडली. दादासाहेब महादेव खंदारे वय 35 (उस्मानाबाद) सध्या राहणार पुणे हे जागीच ठार झाले. याबाबत अधिक माहिती अशी की, मालवाहू ट्रक बेंगलोरहून …

Read More »

अरिहंत शुगर्स यंदा साडेचार लाख टन ऊसाचे गाळप करणार!

युवा नेते उत्तम पाटील : चौथा बॉयलर प्रदीपन समारंभ निपाणी : सहकाररत्न रावसाहेब पाटील यांचे मार्गदर्शन व अभिनंदन पाटील यांच्या नेतृत्वाखाली तसेच या परिसरातील नेते, शेतकरी, कर्मचारी यांच्या सहकार्याने अरिहंत उद्योगसमूहाच्या आर्यन शुगरची यशस्वी वाटचाल होत आहे. यंदाच्या गळीत हंगामात साडेचार लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट असून लवकरच इथेनॉल व …

Read More »

कोगनोळी जवळ अपघातात नांदगावचा युवक ठार

कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4वर आरटीओ ऑफिस जवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत युवक ठार झाल्याची घटना मंगळवार तारीख 28 रोजी दुपारी 3 च्या सुमारास घडली. गणेश सुभाष नरके (वय 25) राहणार नंदगांव तालुका करवीर, कोल्हापूर असे मयत झालेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी …

Read More »

काँग्रेस पक्ष हा गुलामगिरीचा पक्ष : मुख्यमंत्री बोम्माई

हुबळी : माझा पक्ष हा देशभक्तीने भारलेला पक्ष आहे. परंतु काँग्रेस पक्ष हा गुलामगिरीचा पक्ष आहे, काँग्रेसची देशभक्ती ही तालिबान सारखी आहे, अशी टीका मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी केली आहे. हुबळीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्र्यांनी हा टोला लगावला आहे. मुलांना उत्तम शिक्षण देणे, भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवणे …

Read More »

खानापूर-जांबोटी क्रॉसवरील गाळेधारकांवर अजुनही अन्याय सुरूच

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील जांबोटी क्रॉसवरील गाळेधारकांवर अन्याय सुरूच आहे. जत -जांबोटी महामार्गावरील खानापूर शहरातील जांबोटी क्रॉसवर गाळेधारकांनी मोठ्या कष्टाने वर्गणी काढून लोकप्रितिनीधींच्या सहकार्याने गाळे उभारण्यासाठी सुरूवात केली. परंतु गाळे पूर्ण उभारण्याआधीच संबंधित पीडब्ल्यूडी खात्याच्या अधिकार्‍यांनी चक्क गाळे काढण्यासाठी जीसीबी लावली. मात्र लोकप्रतिनिधी अधिकार्‍यांना समज देऊन गाळे काढण्यासाठी रोखले …

Read More »

अन्याय सहन करून दिलेले शिक्षण प्रेरणादायी

अशोक भटकर : निपाणीत आदर्श शिक्षकांचा गौरव निपाणी : सर्वसामान्य बहुजन समाजाला शिक्षण देण्यासाठी अंगावरती चिखल, माती, शेण अंगावरती टाकून एका नवीन युगांताची सुरुवात करणारी एका उज्वल पिढी घडवणारी कार्य करणारी माता म्हणजे सावित्रीबाई फुले, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य सचिव व्यवस्थापक अशोक भटकर यांनी केले. येथे राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी …

Read More »

हदनाळ-कागल बस सेवा सुरू करण्याची मागणी

कोगनोळी : हदनाळ तालुका निपाणी येथील विद्यार्थी व विद्यार्थिनी यांच्यावतीने कागल येथील राज्य परिवहन महामंडळाच्या आगार व्यवस्थापक योगेश सनगर यांना त्वरित बस सुरू करण्याचे निवेदन देण्यात आले. कोरोना काळामध्ये गेल्या दीड वर्षा पासून आज पर्यंत या भागांमधील आंतरराज्य बससेवा पूर्णपणे बंद करण्यात आली होती. आता शासनाच्या नियमाप्रमाणे शाळा कॉलेजेस सुरू …

Read More »

कोगनोळी शेतकर्‍यांना योग्य न्याय देण्याचा प्रयत्न करु : प्रांताधिकारी रविंद्र कर्लिंगन्नावर

प्रकल्प संचालक श्रीकांत पोतदार यांची उपस्थिती : कोगनोळी फाट्याला भेट कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 चे रुंदीकरण होणार असून कोगनोळी फाट्यावर उड्डाणपूल होणार आहे. यामुळे येथील शेतकर्‍यांची जमीन या प्रकल्पामध्ये जाणार आहे. येथील शेतकर्‍यांचे नुकसान होणार आहे. शेतकर्‍यांनी टोल नाका शेजारी असणारी गायरान जमीन दाखवली आहे. यासर्व गोष्टीची …

Read More »

शेतकर्‍यावरील अन्यायाबाबत धर्मवीर संभाजी चौकात ठीय्या!

निपाणी : केंद्र सरकारने शेतकर्‍यासाठी केलेल्या कायद्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्याच्याविरोधात 10 महिन्यापासून दिल्ली येथे आंदोलन सुरू आहे. तरीही त्याची केंद्र सरकारने दखल न घेतल्याने सोमवारी (ता.27) भारत बंदची हाक शेतकरी संघटनेने दिली आहे. त्याला पाठिंबा देण्यासाठी चिकोडी जिल्हा रयत संघटनेतर्फे निपाणी तालुका बंद ठेवण्यात आला. आक्रमक झालेल्या झालेल्या …

Read More »

विद्युतभारित तारेच्या स्पर्शाने गव्याचा मृत्यू

खानापूर : खानापूर तालुक्यातील कणकुंबी बारवाड मार्गावर विद्युतभारित तारेच्या स्पर्शाने गव्याचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. सदर प्रकाराची माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकार्‍यांनी त्वरित घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला तसेच मृत गव्यावर अंत्यसंस्कारही केला. सदर गवा काल मध्यरात्री मृत्युमुखी पडला असावा असा कयास आहे. कणकुंबी येथून पारवाड गावाला वीज पुरवठा …

Read More »