निपाणी : गेल्या दोन दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग वर (NH4) सौंदलगा हद्दीत वेदगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली. गुरुवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग वर पाणी आल्याने वाहतूक बंद झाली आहे. सद्यस्थितीत महामार्गावरून ५ ते ६ फूट पाणी पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहत आहे. त्यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक …
Read More »हालत्री नदीचा पूल पाण्याखाली
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील खानापूर शिरोली मार्गावरील हालत्री नदीवरील पूल गुरूवारी मुसळधार पावसामुळे पाण्याखाली गेला. या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली. त्यामुळे शिरोली हेमाडगापर्यंत अनेक गावाचा संपर्क खानापूर शहराशी तुटला आहे.
Read More »खानापूरासह तालुक्यात धुवाधार पाऊस; कुणकुंबीत १६८ मि.मी. पावसाची नोंद
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरासह तालुक्यात दुसऱ्यांदा गुरूवारी धुवाधार पाऊस झाल्याने पावसाने मलप्रभा नदीच्या पात्रात पाण्याच्या पातळीत वाढ झाली. तसेच हालात्री नदीला, पांढरी नदीला, तिवोली नाल्याला, कुंभार नाल्याला, पाण्याची पातळी वाढली. तसेच गुंजी भागातील आंबेवाडी किरवाळेवच्या रस्त्यावरील पुलावर पाणी आल्याने या गावाचा संपर्क तुटला. तिवोली नाल्यावरील पुलावर पाणी आल्याने संपर्क …
Read More »खानापूरात पावसाचा जोर वाढला; आंबेवाडी, किरावळे, गुंजी गावचा संपर्क तुटला
खानापूर (प्रतिनिधी) : गुरूवारी तालुक्यात पावसाचा जोर वाढला. तसेच तालुक्यातील नद्या, नाले, तलाव पात्रात पाण्याची पातळी वाढली. गेल्या चार दिवसापासून मुसळधार पावसाने खानापूर तालुक्याला झोडपून काढले. त्यामुळे गुरूवारी आंबेवाडी, किरवाळे गावच्या संपर्क रस्त्यावरील नाल्याच्या पूलावर पाणी आल्याने या गावचा संपर्क तुटला आहे.त्यामुळे नागरिकांना ये-जा करणे मुष्किल झाले आहे.याच वर्षी ४० …
Read More »आंदोलनाचा इशारा देताच शिक्षकांचा नियुक्त्या
खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या मागणीला यश खानापूर : शिक्षकांच्या रिक्त असलेल्या जागांवर पंधरा दिवसात शिक्षक भरती करा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे देण्यात आला होता. त्याची दखल घेत गरबेनहट्टी, नदंगड व इतर गावातील शाळांमध्ये डेप्युटेशनवर शिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. …
Read More »नंदगड ग्राम पंचायतला सचिव अतिक यांची भेट
खानापूर (प्रतिनिधी) : नंदगड (ता. खानापूर) ग्राम पंचायतीला ग्राम विकास आणि पंचायतराज्य खात्याचे सचिव एल. के. अतिक यांनी नुकताच भेट दिली. यावेळी जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन एच व्ही., तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी प्काश हलमकन्नावर, तालुका पंचायतीचे उपसंचासक देवराज, पीडीओ अनंत भिंगे आदी उपस्थित होते.यावेळी ग्राम पंचायत अध्यक्षा विद्या …
Read More »इदलहोंड दहावी परीक्षा केंद्रावर तहसीलदारांची भेट
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील इदलहोंड दहावीच्या परीक्षा केंद्रावर तहसीलदार रेश्मा तालिकोटी यांनी भेट देऊन पाहणी केली.तालुक्यात पहिल्या दिवशी ४२१४ विद्यार्थी पैकी केवळ सहा विद्यार्थी गैर हजर होते. तालुक्यात दहावी परीक्षेसाठी २३ परीक्षा केंद्राची स्थापना करण्यात आली होती. तर ३७१ परीक्षा खोल्याचे आयोजन करण्यात आले.या दहावीच्या परीक्षेत १९०० मुले, १७८५ …
Read More »मुसळधार पावसामुळे खानापूरात घरे कोसळली
खानापूर (प्रतिनिधी) : पावसाचा जोर वाढत आहे. सतत मुसळधार पाऊस. गेल्या चार दिवसापासुन खानापूर शहरासह तालुक्यात पडत आहे. मुसळधार पावसामुळे शहरासह तालुक्यात जुन्या घरांच्या भिंती कोसळुन लाखाचे नुकसान होत आहे.खानापूर शहरातील भट्ट गल्लीतील रणजित जाधव व श्री. कितूर यांच्या घराच्या भिंती नुकताच मुसळधार पावसाने कोसळुन लाखोचे नुकसान झाले.यावेळी संबंधित खात्याकडून …
Read More »वनखात्याच्यावतीने लोंढ्यात रोप लागवड साजरी
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील लोंढा येथील वनखात्याच्यावतीने रोप लागवड कार्यक्रम नुकताच पार पडला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आरएफओ प्रशांत गौरानी होते. तर प्रमुख पाहूणे लोंढा जिल्हा पंचायतीचे माजी सदस्य बाबूराव देसाई, ग्राम पंचायत पीडीओ बलराज बजंत्री, ग्राम पंचायत अध्यक्षा शिवरीन डायस, उपाध्यक्ष संदीप सोज आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी प्रास्ताविक लक्कापा रावळ यांनी …
Read More »खानापूर तालुक्यात पावसाची रिपरिप सुरूच; कणकुंबीत जास्त पावसाची नोंद
खानापूर (प्रतिनिधी) : सतत पडणाऱ्या पावसामुळे कणकुंबीत १०२ :२ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तर जाबोटी :४६ .६ मि मी., लोंढा पीडब्लडी ५६ मि.मी., लोंढा रेल्वे ५३ मि. मी., गुंजी :३३.६ मि. मी., असोगा ४४.२ मि. मी. कक्केरी १५. ६ मि.मी., बिडी: १०.६ मि. मी., नागरगाळी ३५.६ मि. मी., तर …
Read More »