संकेश्वर (वार्ता) : कर्नाटक राज्य सरकारने गोंधळी समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी तातडीने कुलशास्त्र अध्ययनाची सुरुवात करुन गोंधळी समाजाचा समावेश एस.टी. प्रवर्गात करावा, अशी मागणी अखिल कर्नाटक गोंधळी समाज हुक्केरी तालुका घटकचे अध्यक्ष परशराम शिसोदे यांनी संकेश्वर विश्रामधाम येथे पत्रकार परिषदेत केली. ते पुढे म्हणाले, मागील येडियुराप्पा सरकारने अलमारी-आलेमारी समाजाच्या विकासासाठी 30 …
Read More »संकेश्वरचा कु. वैभव कुंभार आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत सुवर्ण पदकाचा मानकरी
संकेश्वर (वार्ता) : संकेश्वरचा कराटेपटू कुमार वैभव राजू कुंभार आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत सुवर्ण पदकाचा मानकरी ठरला आहे. नुकतीच राजस्थान उदयपूर येथे चौथी आंतरराष्ट्रीय खुली कराटे चॅम्पियनशिप स्पर्धा पार पडली. त्यात कु. वैभव कुंभार यांनी 10 ते 15 वयोगटात सहभागी होऊन सुवर्ण पदकाबरोबर रजत पदकही पटकाविले आहे. त्याला कोच गजेंद्रसिंग ठाकूर …
Read More »नाईट कर्फ्यूसह प्रतिबंधात्मक उपायांचे पुनरावलोकन करणार
मुख्यमंत्री बोम्माई : व्यवसाईकांचा विरोध बंगळूर (वार्ता) : सरकारने घोषित केलेल्या नाईट कर्फ्यूसह कोविड-19 प्रतिबंधात्मक उपायांचे पुनरावलोकन करण्याची शक्यता मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी बुधवारी हुबळी येथे व्यक्त केली. व्यवसाईकांचा वाढता विरोध विचारात घेऊन यावर फेर विचार करण्याचा मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला आहे. कोविडचा पुढील प्रसार नियंत्रित करण्यासाठी सरकारने 10 दिवसांसाठी जाहीर …
Read More »कर्नाटकात पेट्रोल 10 तर डिझेल 8 रुपयांनी स्वस्त!
सीमाभागातील 20 पेट्रोलपंप चालक अडचणीत : निपाणी, कोगनोळीत खरेदीसाठी गर्दी निपाणी (वार्ता) : पेट्रोल, डिझेल दरवाढीने वाहनधारकांबरोबरच सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. इंधनाचे दर वाढल्याने त्यावर अवलंबून असलेल्या व्यावसायिकांनीही व्यावसायातील वस्तूंच्या दरात वाढ केल्याने सर्वसामान्य नागरिक, शेतकर्यांवर आर्थिक भार वाढला आहे. दरम्यान कर्नाटकात पेट्रोल जवळपास 10 रुपये तर डिझेल 8 रुपये …
Read More »बोरगावच्या निकालाकडे सर्वांच्या नजरा
तिरंगी लढतीमुळे धाकधूक वाढली : 11 पर्यंत लागणार निकाल निपाणी (वार्ता) : सोमवारी (ता. 27) बोरगाव नगरपंचायतीच्या निवडणुका झाल्या. 17 प्रभागांसाठी 50 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. सर्व उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्र बंद झाले. गुरुवारी (ता.30) निकाल असून या निकालाकडे तालुक्याची नजर लागून राहिली आहे. युवानेते उत्तम पाटील, अण्णासाहेब हावले …
Read More »उमेदवारांना पडतेय नगरसेवकपदाचे स्वप्न!
मतदानानंतर निकालाची प्रतीक्षा : झाल्या मतदानाचा हिशोब सुरू निपाणी (विनायक पाटील) : बेळगाव जिल्ह्यात चर्चेत असलेल्या बोरगाव नगरपंचायतीची 17 प्रभागातील निवडणूक अत्यंत चुरशी लढत झाली. नगरपंचायतीची ही निवडणूक असल्याने प्रत्येक उमेदवारांना आपणच नगरसेवक होणार असल्याचे निकालापूर्वी स्वप्न पडू लागली आहेत. झालेल्या मतदानाची आकडेवारीचा हिशोब उमेदवार करत असल्याचे दिसत आहे. गुरुवारी(ता.30) …
Read More »2023 च्या निवडणुकीत भाजपाची सत्ता आणणे हेच ध्येय : मुख्यमंत्री बोम्माई
हुबळी (वार्ता) : 2023 साली होणार्या निवडणुकीत भाजपाचीच सत्ता आणणे हे माझे ध्येय असून यासाठी आतापासूनच संपूर्ण तयारी करण्यात येत आहे. अरुण सिंग यांच्यासह केंद्रातील वरिष्ठ नेत्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आहे, यासाठी मी त्यांचा ऋणी आहे, असं विधान मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी केलंय. हुबळी विमानतळावर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी उपरोक्त …
Read More »भाजपा खासदार तेजस्वी सूर्या यांचे वादग्रस्त वक्तव्य
बेंगळूर : भाजपा खासदार तेजस्वी सूर्या यांच्या धर्मांतराच्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला होता. मात्र, नंतर त्यांनी आपले विधान बिनशर्त मागे घेतले आहे. कर्नाटकातील भारतीय जनता पक्षाचे खासदार तेजस्वी सूर्य यांनी उडुपी येथील एका कार्यक्रमात केलेले वक्तव्य मागे घेतले आहे. ज्यामध्ये सूर्या यांनी ज्यांनी हिंदू धर्म सोडला त्या सर्वांची घरवापसी झाली …
Read More »रत्नशास्त्री ए. एच. मोतीवाला यांना प्राईड ऑफ इंडिया भास्कर पुरस्कार जाहीर
गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते वितरण : सामाजिक कार्याची दखल निपाणी (वार्ता) : महाराष्ट्र जर्नालिस्ट फाउंडेशनवतीने देण्यात येणारा मानाचा राज्यस्तरीय प्रतिष्ठेचा ’प्राईड ऑफ इंडिया भास्कर अवार्ड 2021’ निपाणीचे प्रसिध्द रत्नशास्त्री ए. एच. मोतीवाला यांना जाहीर झाला आहे. गुरुवारी (ता. 30) या पुरस्काराचे वितरण गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत …
Read More »यशापयशाची भीती न बाळगता प्रयत्न करा
लेफ्टनंट रोहित कामत : मोहनलाल दोशी विद्यालयात सत्कार निपाणी (वार्ता) : शाळेने सर्वार्थाने मला घडवले. भारतीय सैन्यदलामध्ये यापुढे प्रामाणिकपणे सेवा करून शाळेचे नाव उज्ज्वल करण्यासाठी आपण अहोरात्र प्रयत्न करणार आहे. सैन्यात आपण जरी लेफ्टनंट असलो तरी शाळेसाठी कायमपणे रोहित कामतच असणार आहे. विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे अभ्यास करून कष्ट, जिद्द या जोरावर …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta