बंगळूर : काँग्रेसने विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली असून, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे पुत्र यतिंद्र सिद्धरामय्या यांच्यासह ७ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने १३५ जागा जिंकल्या होत्या, त्या आधारावर काँग्रेसला ११ पैकी ७ जागांवर विजय मिळवण्याची संधी आहे आणि त्यांनी आता त्या जागांसाठी आपले उमेदवार …
Read More »विधानपरिषद निवडणुक : रवी, मुळे, रविकुमार यांना भाजपची उमेदवारी
सुमलतांचा अपेक्षा भंग, मराठा समाजाच्या मुळेनाही संधी बंगळूर, ता. १: विधानसभेतून विधानपरिषदेत निवडून द्यावयाच्या निवडणुकीसाठी भाजपने आपले तीन उमेदवार जाहीर केले आहेत. माजी मंत्री सी. टी. रवी यांना रिंगणात उतरवले आहे. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने तीन उमेदवारांची नावे जाहीर केली, माजी मंत्री सी. टी. रवी, विद्यमान विधान परिषदेचे मुख्य …
Read More »पावसाळ्यापूर्वी रस्त्यावरील खड्ड्यांची दुरुस्ती करा
माजी सभापती प्रा. चिकोडे; नगरपालिका आयुक्तांना निवेदन निपाणी (वार्ता) : शहरातील काही प्रमुख मार्गावरील रस्त्यांचे डांबरीकरण झाले आहे. पण काही प्रमुख मार्गावरील रस्त्यासह गल्ली बोळातील रस्त्यावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे लहान मोठे अपघात होत आहेत. त्यासाठी पावसाळ्यापूर्वी खड्ड्यांमध्ये डांबर खडी घालून मुजवावेत, या मागणीचे निवेदन माजी सभापती प्रा. राजन …
Read More »प्रज्वल रेवण्णाकडून एसआयटीच्या प्रश्नांवर उडवाउडवीची उत्तरे
बंगळुरू : कर्नाटक सेक्स स्कँडल प्रकरणी आरोपी प्रज्वल रेवण्णाला ३१ मे रोजी बंगुळूरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अटक करण्यात आली. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने ६ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. प्रज्वल रेवण्णावर कर्नाटकमधील अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. या प्रकरणातील कथित सेक्स व्हिडीओचा पेन ड्राइव्हही …
Read More »संकेश्वर बायपास रस्त्यावर वाहनांवर दगडफेक करून प्रवाशांना लुटण्याचा प्रयत्न
संकेश्वर : संकेश्वर बायपास रस्त्यावर मध्यरात्रीच्या सुमारास चालत्या वाहनांवर दगडफेक केल्याची घटना 30 मे रोजी मध्यरात्री 12 ते 1 च्या सुमारास घडली. अंधाराचा फायदा घेत वाहनांवर दगडफेक करून लुटण्याचा प्रयत्न असल्याची शंका प्रवाशांतून व्यक्त होत आहे. 30 मे रोजी मध्यरात्री संकेश्वर बायपास रस्त्यावर चालत्या वाहनावर दगडफेक करून वाहने अडविण्याचा …
Read More »प्रज्वल रेवण्णाला ६ जूनपर्यंत एसआयटी कोठडी
बंगळूर : बलात्कार, अश्लील व्हिडिओ आणि लैंगिक अत्याचार प्रकरणी काल रात्री केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक करण्यात आलेल्या खासदार प्रज्वल रेवण्णा यांची आज सकाळी विशेष तपास पथकाने (एसआयटी) वैद्यकीय तपासणी केली. मध्यरात्री १२.४० च्या सुमारास प्रज्वलचे बंगळूरात आगमन झाले. प्रज्वल खासदार असल्याकारणाने कांही प्रक्रीया पूर्ण झाल्यानंतर एसआयटी अधिकाऱ्यांनी त्याला ताब्यात …
Read More »दूधगंगा काठावरील बळीराजा खरीप तयारीत मग्न
कोगनोळी : कोगनोळीसह परिसरातील सुळगाव, मत्तीवडे, हणबरवाडी, हंचिनाळ के.एस, हदनाळ, आप्पाचीवाडी आदी भागात भात, सोयाबीन, हायब्रीड, भुईमूग ही पिके घेण्यासाठी बळीराजा पूर्व मशागत करण्यात मग्न झाला आहे. या परिसरात मशागतीसाठी उपयुक्त पाऊस झाला असल्याने मशागतीच्या कामांना वेग आला आहे. यंदा ऊस पिकाऐवजी शाळू, मका, उन्हाळी भुईमूग या पिकाला शेतकऱ्यांनी …
Read More »वनजमिनींवरील दाव्यांकरिता आलेल्या अर्जांच्या तपासणीला सुरुवात
खानापूर : खानापूरात वनक्षेत्रात येणाऱ्या विविध गावांतील अनुसुचित जाती, जमाती व अन्य वननिवासी लोकांना अरण्य हक्क व वन जमिनी मिळवून देण्यासाठी खानापूर तालुका वनहक्क संघर्ष समिती गेली तीन चार वर्षांपासून कार्यरत आहे. अनेक बैठका, शिबीरे, कार्यशाळा आदिंच्या माध्यमातून अनेक गावांमध्ये व लोकांच्यात त्यांच्या हक्काधिकाराबाबत जागृती करून व धरणे, मोर्चे …
Read More »रयत संघटनेने मोर्चा काढताच चारा बँक सुरू करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना
निपाणी (वार्ता) : यावर्षी उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर जनावरांना चारा पाण्याची सोय करण्याची मागणी रयत संघटनेने केली होती. त्यानुसार निपाणी, चिक्कोडी तालुक्यात चारा आणि पाणी बँक शासनातर्फे सुरू करण्यात आले होते. मात्र किरकोळ वळीव पाऊस झाल्यानंतर चारा बँक बंद केल्याने शेतकऱ्यांची मोठी अडचण झाली होती. त्यामुळे रयत संघटनेने शुक्रवारी (ता.३१) जिल्हाधिकारी …
Read More »अपहरण प्रकरणी भवानी रेवण्णा यांना एसआयटीची नोटीस
बंगळुरू : केआर नगर महिला अपहरण प्रकरणात आमदार एच. डी. रेवण्णा यांच्या पत्नी भवानी रेवण्णा अडचणीत सापडल्या असून एसआयटीने त्यांना सुनावणीला उपस्थित राहण्याची नोटीस बजावली आहे. एसआयटीने यापूर्वी भवानी रेवण्णा यांना दोनदा नोटीस बजावली होती. अटकेचा सामना करत असलेल्या भवानी रेवण्णा यांनी अटकपूर्व जामीनासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. भवानी …
Read More »