बेंगळुरू : सोन्याच्या तस्करी प्रकरणात अटकेत असलेली कन्नड अभिनेत्री रन्या राव हिला जामीन देण्यास आर्थिक गुन्ह्यांच्या विशेष न्यायालयाने नकार दिला आहे. रन्या राव हिच्यावर असलेले आरोप गंभीर स्वरुपाचे असल्याचे सांगत न्यायालयाने जामीनाची याचिका फेटाळली आहे. यावेळी न्यायाधीश विश्वनाथ सी. गौडर यांच्या न्यायालयाने रन्या राव हिला न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात यावे …
Read More »लोंबकळणाऱ्या वीज वाहिन्या व धोकादायक खांबे हटवावेत
खानापूर : हलशीवाडी येथील लोंबकळणाऱ्या वीज वाहिन्या व धोकादायक खांबे हटवावेत अशी मागणी निवेदनाद्वारे गुरुवारी हेस्कॉमकडे करण्यात आली आहे. हलशीवाडी येथे अनेक वर्षांपूर्वी वीज खांबे उभारून वीज वाहिन्या घालण्यात आल्या आहेत. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून वीज दुरुस्ती वाहिन्यांची दुरुस्ती करण्यात आलेली नाही त्यामुळे अनेक ठिकाणी वीज वाहिन्या खाली आल्याने …
Read More »अभिनेत्री रन्याचा फ्लॅट, सहकाऱ्यांच्या घरांसह कार्यालयांवर ईडीचे छापे
बंगळूर : अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांनी आज शहरातील विविध भागात छापे टाकले, ज्यात सोन्याच्या तस्करी प्रकरणात अडकलेली अभिनेत्री रन्या राव हिच्या आलिशान फ्लॅटसह तिच्या जवळच्या सहकाऱ्यांच्या घरांवर आणि कार्यालयांवर छापे टाकले. सोन्याच्या तस्करी प्रकरणात बेकायदेशीर मनी लाँड्रिंग झाल्याचा संशय असल्याने अधिकाऱ्यांनी ईसीआयआर नोंदवून चौकशी सुरू केली आहे. ईसीआयआर …
Read More »….तर पुढील पाच वर्षेही मीच मुख्यमंत्री
विरोधी पक्ष नेत्याच्या वक्तव्यावर सिध्दरामय्यांनी फटकारले बंगळूर : मुख्यमंत्रीपद आणि केपीसीसी अध्यक्षपदाच्या बदलावरून काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत कलहाच्या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पद सोडण्याच्या मुद्द्यावरील पडदा आज हटवल्याचे दिसून आले. मुख्यमंत्री सिध्दरामय्या कितीकाळ मुख्यमंत्रीपदावर रहातील, सांगता येत नाही, या विरोधी पक्षनेते आर. अशोक यांच्या बोलण्यावर त्यांनी पुढील पाचवर्षेही मीच …
Read More »भाजप, धजदचे सभागृहात, बाहेर जोरदार आंदोलन
दुसऱ्या दिवशीही हमी समित्या रद्द करण्याची मागणी कायम बंगळूर : हमी योजना अंमलबजावणी समिती रद्द करण्याची मागणी करत, विरोधी पक्ष भाजप आणि धजदने सभागृहात आणि बाहेर दुसऱ्या दिवशीही जोरदार आंदोलन केले. आज देखील विधानसभेत विरोधकांच्या विरोधामुळे सभागृहाचे कामकाज दुपारपर्यंत तहकूब करण्यात आले, ज्यामुळे कामकाज सुरळीत होऊ शकले नाही. …
Read More »रेशन कार्डधारकांना पैसे ऐवजी तांदूळ देण्याचा राज्य सरकारचा निर्णय!
बंगळूरू : अन्नभाग्य योजनेअंतर्गत सरकारने रेशन कार्डधारकांना आता पैसे ऐवजी थेट दहा किलो तांदूळ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. फेब्रुवारी महिन्यात अन्न व नागरी पुरवठा खात्याला आदेश देण्यात आला होता की, प्रत्येकी दहा किलो तांदूळ वाटप करण्यात यावे. मात्र आदेश येण्यापूर्वीच रेशन वितरण प्रक्रिया पूर्ण झाल्यामुळे आता मार्च महिन्यात …
Read More »अभिनेत्री शबाना आझमी यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित
मुख्यमंत्र्यांकडून त्यांच्या अभिनयाचे कौतुक बंगळूर : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते बंगळूर येथील त्यांच्या ‘कावेरी’ या निवासस्थानी ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांना सोमवारी (ता. १०) जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नुकत्याच संपलेल्या १६ व्या बंगळूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (बीआयएफएफईएस)चा भाग म्हणून सुश्री आझमी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. शबाना …
Read More »अभिनेत्री रन्या सोने तस्करी प्रकरणाचे विधानसभेत पडसाद
दोन प्रभावी मंत्र्यांच्या सहभागाचा आरोप; चौकशीची ग्वाही बंगळूर : सोन्याच्या तस्करी प्रकरणात अटक झालेल्या राज्य पोलिस अधिकाऱ्याची सावत्र मुलगी अभिनेत्री रन्या राव हिच्या प्रकरणाचे विधानसभेत पडसाद उमटले आणि या प्रकरणात राज्य पोलिसांचे अपयश अधोरेखित झाले. या प्रकरणाची चौकशी करण्याच्या विरोधकांच्या मागणीला सरकारने सरकारने प्रतिसाद दिला आणि गृहमंत्री डॉ. परमेश्वर …
Read More »पर्यटन स्थळांवर पोलिस सुरक्षा कडक करणार : मंत्री परमेश्वर
इस्रायली महिलेसह दोघींवर झालेल्या अत्याचाराची दखल बंगळूर : कोप्पळमध्ये एका इस्रायली महिलेसह आणखी एका महिलेवर झालेल्या बलात्काराच्या घटनेने राज्यात खळबळ उडाल्यानंतर राज्य सरकारने दखल घेतली आहे. राज्यातील पर्यटन स्थळांवर पोलिस सुरक्षा कडक करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर म्हटले आहे. राज्यात जर काही अनधिकृत होमस्टे असतील तर …
Read More »नंदगड जेसीएस मराठी शाळेत आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा
नंदगड : नंदगड येथील मराठी मुला-मुलींच्या शाळेत आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात आला. यानिमित दोन्ही शाळेतील शिक्षिका, मुख्याध्यापिका सौ.मिना उत्तुरकर, वैशाली पाटील शिक्षिका छाया मिटकर, कल्पना बाबलीचे, सविता देसाई, वैशाली पाटील, मंजुषा देमट्टी, श्री. मोहन पाटील यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन तसेच दोन्ही शाळांतील मुलींकडून पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta