संचालक प्रवीण बागेवाडी यांची माहिती; ४०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग निपाणी (वार्ता) : बेळगाव येथील केएलई संस्थेच्या येथील जी. आय. बागेवाडी कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय महाविद्यालयात शुक्रवारी (ता.२६) सकाळी १० वाजता माजी विद्यार्थी मेळावा आणि ऋणानुबंध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा आशीर्वाद मंगल कार्यालयात निवृत्त प्राचार्य …
Read More »आरोग्यासह घरकुल समस्या मार्गी लावा : केपीसीसी सदस्या सुप्रिया पाटील
मुख्यमंत्र्यांसह विविध मंत्र्यांची घेतली भेट निपाणी (वार्ता) : निपाणी येथीलमहात्मा गांधी रुग्णालय अजूनही समुदाय आरोग्य केंद्र आहे. येथे वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कमतरतेसह विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्या दूर करण्यासाठी रुग्णालयास तालुका आरोग्य केंद्राचा दर्जा देऊन आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. शहरवासीयांसाठी पट्टणकुडी माळात सुरू असलेला घरकुल निर्मिती प्रकल्प …
Read More »कलबुर्गी येथील मठात स्वामीजींनी केला हवेत गोळीबार
कलबुर्गी : कलबुर्गी येथे शांतलिंग स्वामीजींनी मठाच्या आवारात उभे राहून हवेत गोळीबार केल्याची घटना घडली आहे. येथील उडचन गावातील हिरेमठ शांतलिंग स्वामीजी काही दिवसांपूर्वी मद्यधुंद अवस्थेत आले होते आणि मठात गोंधळ घातला होता. यामुळे भाविक संतप्त झाले आणि त्यांनी स्वामीजींना मठाबाहेर काढले. नवीन मठाधीश नियुक्त करण्याबाबतही चर्चा सुरू झाली. …
Read More »निपाणीत १ जानेवारीला दुचाकींच्या बक्षीसांचा धुरळा
टाऊन प्लॅनिंग अध्यक्ष निकु पाटील यांची माहिती ; दूध संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजन निपाणी (वार्ता) : निपाणी येथील दौलत मळ्यामधील कृषिधन दूध उत्पादक सहकारी संस्थेच्या १४ व्या वर्धापन दिनानिमित्त निकु पाटील मित्रपरिवार व मळा ग्रुपतर्फे गुरुवारी (ता. १ जानेवारी) सकाळी ९ वाजता विविध शर्यतींचे आयोजन करण्यात आले आहे. हाल …
Read More »निपाणी मराठा मंडळ सांस्कृतिक भवनामध्ये शनिवारी मंत्री संतोष लाड यांचा चिंतन मेळावा
निपाणी (वार्ता) : मराठा समाजाला मिळणाऱ्या कर्नाटक सरकारच्या सोयी सुविधा, आरक्षण व इतर विषयावर निपाणी तालुक्यातील मराठा समाजातील प्रमुख व्यक्तींचा चिंतन मेळावा शनिवारी (ता.२७) रोजी मराठा मंडळ सांस्कृतिक भवनात होणार आहे. त्यामध्ये विविध विषयावर मार्गदर्शन होणार आहे. या मेळाव्या बाबत सोमवारी (ता.२२) येथील मराठा मंडळ सांस्कृतिक भवन येथे मराठा …
Read More »कर्नाटकातील मुख्यमंत्रीपदाचा वाद स्थानिक पातळीवरच
मल्लिकार्जुन खर्गे; हायकमांडने कोणताही गोंधळ निर्माण केलेला नाही बंगळूर : कर्नाटकात मुख्यमंत्रीपदावरून सुरू असलेला संघर्ष तीव्र होत असतानाही, नेतृत्व बदलाबाबत पक्षाच्या हायकमांडने कोणताही गोंधळ निर्माण केलेला नाही, असे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी रविवारी स्पष्ट केले. हा प्रश्न पूर्णपणे स्थानिक पातळीवरील असून, स्थानिक नेत्यांनीच तो सोडवावा, असे त्यांनी ठामपणे …
Read More »आजपासून गृहलक्ष्मी योजनेचा २४ वा हप्ता खात्यांत जमा होणार : मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर
बंगळूर : उद्या (ता. २२) पासूनच राज्यातील १.२६ कोटी गृहलक्ष्मी लाभार्थी महिलांच्या खात्यांत गृहलक्ष्मी योजनेचा एक हप्ता जमा केला जाणार असल्याची माहिती महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली आहे. बेळगाव येथे झालेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनात गृहलक्ष्मी योजनेच्या निधी वितरणाबाबत सभागृहात चुकीची माहिती दिल्याचा आरोप करत विरोधकांनी गोंधळ घातला …
Read More »महापुरुषांची ऊर्जा नष्ट करणे अशक्य
डॉ. राहुल गिरी; निपाणीत फुले, शाहू, आंबेडकर विचार संमेलन निपाणी (वार्ता) : महापुरुषांनी जगाला तारणारे विचार दिले आहेत. त्यांची ऊर्जा नष्ट करण्यास अशक्य असून इतिहासही मिटविता येणार नाही. देशभक्तांनी आहुती देऊनच गुलामगिरीतून मुक्तता झाली आहे. याचे भान सर्वांनी ठेवण्याची गरज आहे. महापुरुषांनी जगाला तारणारे विचार दिल्याने समाजाला दिशा मिळाली …
Read More »कणगल्याजवळ बर्निंग ट्रकचा थरार
बग्यास वाहतुकीच्या ट्रकला शॉर्टसर्किटने आग ; लाखोंचे नुकसान निपाणी (वार्ता) : निपाणी येथून गोकाककडे बग्यास भरून जाणाऱ्या ट्रकला शॉर्टसर्किटने पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर कणगला जवळ शनिवारी (ता.२०) सायंकाळी साडेचार वाजता घडली. या घटनेत जीवित हानी झाली नसली तरी ट्रकच्या पुढील भागाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. निपाणी आणि संकेश्वर येथील …
Read More »निपाणीत दोन ठिकाणी घरफोडी करून ४ लाखाची चोरी
निपाणीत चोरट्यांचे सत्र सुरूच; शहरवासीय भीतीच्या छायेखाली निपाणी(वार्ता) : गेल्या महिन्यापासून शहर आणि उपनगरात चोरीच्या घटनांनी उच्छाद मांडला आहे. आतापर्यंत लाखो रुपयांचा ऐवज लंपास झाला आहे. मात्र एकाही घटनेच्या तपास लागला नसताना पुन्हा शुक्रवारी (ता.१९) रात्री भीमनगर आणि उपनगरात येथे चोरट्यांनी दोन घरे फोडून साडेतीन तोळे सोन्याचे दागिने व …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta