बेळगाव : कर्करोगा सारख्या आजारातून मुक्त होऊन मनोबलाच्या जोरावर या गंभीर आजारावर मात करता येऊ शकते, असा समाजाला संदेश देण्याचे काम करणाऱ्या बेळगाव शहरातील कॅन्सर योद्धा अपर्णा खानोलकर व त्यांच्या सहकाऱ्यांचा शांताई वृद्धाश्रमातर्फे माजी महापौर व आश्रमाचे कार्याध्यक्ष विजय मोरे यांच्या पुढाकाराने नुकताच सत्कार करण्यात आला. शांताई वृद्धाश्रमाच्या आवारात …
Read More »बेळगावात आणखी एका तरुणीची आत्महत्या
बेळगाव : मुस्लिम तरुणाच्या छेडछाडीला कंटाळून बीसीएच्या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना बेळगावात घडली आहे. शिल्पा (22) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. हावेरी जिल्ह्यातील शिगावी येथील शिल्पा ही तरुणी बेळगावमध्ये बीसीएचे शिक्षण घेत होती. तिने आपण रहात असलेल्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. शिल्पाचे हावेरी जिल्ह्यातील शिगावी येथील …
Read More »शिवजयंती उत्सव काळात प्रशासनाने सहकार्य करावे : मंडळाच्यावतीने पोलीस आयुक्तांना निवेदन
बेळगाव : बेळगाव येथील शिवजयंतीला 105 वर्षाची परंपरा लाभली आहे. बेळगावात शिवजयंती उत्सवाची सर्वत्र जोरदार तयारी सुरू झाली आहे. शहरात शिवजयंती उत्सव 29 एप्रिल रोजी तर 1 मे रोजी चित्ररथ मिरवणूक काढण्यात येणार आहे. शिवजयंती उत्सव काळात प्रशासनाने सहकार्य करावे अशी मागणी मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळातर्फे पोलीस आयुक्तांकडे एका …
Read More »पोलिओ लसीकरणानंतर दोन महिन्यांच्या बालकाचा मृत्यू
अथणी तालुक्याच्या भरमणकुडी गावातील घटना अथणी : बेळगाव जिल्ह्याच्या अथणी तालुक्यातील भरमणकुडी गावात आज शुक्रवारी एक दु:खद घटना घडली. पोलिओ लसीकरणानंतर अवघ्या दोन महिन्यांच्या बालकाचा मृत्यू झाला. अण्णाप्पा दुंडप्पा बेवनूर असे मृत बालकाचे नाव आहे. सदर दोन महिन्यांच्या बालकाला पोलिओ लस आणि तीन इंजेक्शन दिल्यानंतर २० तासांनी त्याचा मृत्यू …
Read More »येळ्ळूर येथे २४ एप्रिल रोजी भव्य कुस्ती मैदान…
बेळगाव : श्री कलमेश्वर, श्री चांगळेश्वरीदेवी वाढदिवस, अशा संयुक्त यात्रोत्सवानिमित्त येळ्ळूर येथे येळ्ळूर कुस्तीगीर संघटना आयोजित गुरुवार दि. २४ रोजी बेमुदत निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती कुस्ती समितीचे कार्याध्यक्ष प्रदीप देसाई यांनी दिली. या मैदानात प्रथम क्रमांकाची कुस्ती आंतरराष्ट्रीय मल्ल शेरा विरुद्ध आंतरराष्ट्रीय मल्ल …
Read More »मराठी विद्यानिकेतनमध्ये छंद वर्गाचा सांगता समारंभ
बेळगाव : मराठी विद्यानिकेतनमध्ये 17 एप्रिल रोजी छंद वर्गाचा सांगता समारंभ झाला. 24 मार्च ते 17 एप्रिल 2025 या कालावधीत 20 दिवसांसाठी चित्रकला, हस्तकला, क्रीडा, बुध्दीबळ, तबला, हार्मोनियम, नृत्य, झुम्बा, खेळ वर्ग, विज्ञान रंजन या विषयांमधून वैज्ञानिक खेळणी बनवणे, नाट्य वर्ग, वाचन लेखन वर्ग घेण्यात आला. या छंद …
Read More »दोन आंतरराज्य चोरट्यांना पोलिसांनी केले गजाआड; 11.83 लाखांचे दागिने जप्त
बेळगाव : गेल्या जानेवारी महिन्यात सरस्वतीनगर, गणेशपुर येथे झालेल्या घरफोडीचा छडा लावताना दोन आंतरराज्य चोरट्यांना कॅम्प पोलिसांनी गजाआड केले असून त्यांच्याकडील 11 लाख 83 हजार 700 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. पोलिसांनी अटक केलेल्या चोरट्यांची नावे वखारअहमद अन्वर शेख आणि शुभम भगवानसिंग मुभाला (दोघे रा. मध्य प्रदेश) …
Read More »भारतीय कृषिक समाज पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा
बेळगाव : कर्नाटक राज्य भारतीय कृषिक समाजाच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा शुक्रवारी पार पडला. यावेळी समाजाच्या राज्याध्यक्षांनी संघटनेच्या विस्तारासंबंधी माहिती दिली. बेळगावमध्ये शुक्रवारी कर्नाटक राज्य भारतीय कृषिक समाजाच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात पार पडला. यानंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत समाजाचे राज्याध्यक्ष सिद्दगौड मोदगी यांनी सांगितले की, समाजाने कर्नाटकातील …
Read More »जगदविख्यात ऑक्सफर्ड विद्यापीठाने व्याख्यान देण्यासाठी आणि संशोधन सादर करण्यासाठी निमंत्रित
बेळगाव : बेळगावचे सुपुत्र आणि ऑस्ट्रेलिया येथील सिडनी विद्यापीठात न्युरोसायंटिस्ट म्हणून कार्यरत असणारे डॉ. गौतम वाली यांना जगदविख्यात ऑक्सफर्ड विद्यापीठाने व्याख्यान देण्यासाठी आणि संशोधन सादर करण्यासाठी निमंत्रित करण्यात आले होते. अनेक मान्यवर आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञाच्या उपस्थितीत डॉ. गौतम यांनी व्याख्यान देऊन आपले संशोधन सादर केले. डॉ. गौतम हे सिडनी …
Read More »बेळगाव शहर परिसरात 24 तासांत 9 चोरी व घरफोडीच्या घटना
बेळगाव : बेळगाव शहर व परिसरात चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून अवघ्या 24 तासांत तब्बल 9 चोऱ्यांची नोंद झाली आहे. त्यामध्ये मोठ्या रकमेचे दागिने व यासह दुचाकी, रोख रक्कम, वाहने चोरीला गेल्याच्या तक्रारींचा समावेश आहे. बेळगाव शहरातील शाहूनगर, टिळकवाडी, गणेशपूर, होन्निहाळ आदी परिसरात चोरट्यांनी घरफोडी यासह विविध ठिकाणी दुचाकी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta