बेळगाव : शेतकऱ्यांच्या विरोधाला न जुमानता पुन्हा एकदा हलगा-मच्छे बायपासचे कामकाज आज सुरु करण्यात आले. दरम्यान आजपासून सुरु होणारे या कामाची माहिती शेतकऱ्यांना अगोदरच कळाली होती. त्यामुळे या ठिकाणी उपस्थित राहिलेल्या शेतकऱ्यांनी सुरू करण्यात आलेल्या कामाला विरोध दर्शवत काम बंद पाडले आहे. अलारवाड क्रॉसजवळ हलगा-मच्छे बायपास रस्त्याचे काम करण्यासाठी …
Read More »कर्नाटक राज्यात राष्ट्रवादीची नवी कार्यकारिणी लवकरच जाहीर : प्रकाश मोरे
बेळगांव : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीदरम्यान चर्चेवेळी कर्नाटक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या कार्याचा आढावा घेण्यात आला. पदाधिकाऱ्यांची नेमणूक करून पक्ष बांधणी बळकट करण्यासाठी भेटीदरम्यान चर्चा झाली असून लवकरच कर्नाटक राज्यात पदाधिकाऱ्यांची नवीन कार्यकारिणी करण्यात येईल असे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस प्रकाश …
Read More »काळ्यादिनाला परवानगी दिली जाणार नाही : जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन
बेळगाव : दरवर्षीप्रमाणे यंदाही कर्नाटक राज्योत्सव 1 नोव्हेंबर रोजी मोठ्या थाटात साजरा होणार आहे. या दिवशी कोणत्याही कारणास्तव काळा दिवस साजरा करू दिला जाणार नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी बेळगाव जिल्हा पंचायत सभागृहात आयोजित कर्नाटक राज्योत्सव दिनाच्या पूर्व तयारी बैठकीत बोलताना दिली. ऐन दिवाळी सणाच्या दिवशी म्हणजे …
Read More »सहाव्या दिवशी वडगाव परिसरात श्रीदुर्गामाता दौड उत्साहात
बेळगाव : श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आयोजित नवरात्र उत्सवात होणाऱ्या श्री दुर्गामाता दौडीच्या सहाव्या दिवशीची सुरुवात बसवेश्वर चौक खासबाग येथील दुर्गा देवी मंदिरात दुर्गा मातेच्या आरतीने झाली. त्यानंतर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित ज्येष्ठ धारकरी शंकर दादा भातकांडे यांच्या हस्ते ध्वज चढवून प्रेरणा मंत्र म्हणून दौडीला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर ही …
Read More »श्री शिवस्मारक युवा संघटना, गोजगे येथे दसरा निमित्त व्याख्यान व सत्कार समारंभ
बेळगाव (रवी पाटील) : गोजगे येथे श्री शिवस्मारक युवा संघटनेच्या वतीने दसऱ्याच्या निमित्ताने व्याख्यान व सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून शिवव्याख्याते हिरामणी मुचंडीकर यांची उपस्थिती होती. त्यांनी उपस्थितांना “लव जिहाद आणि शिवप्रेरणा” या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी शिवरायांच्या विचारांचा आदर्श घेत सामाजिक …
Read More »हलगा -मच्छे बायपासचे पुन्हा काम सुरू; यंत्रसामुग्री सज्ज
बेळगाव : अलारवाड ब्रिज येथे हलगा -मच्छे बायपासचे काम सुरुवात करण्यासाठी यंत्रसामुग्रीची जमवाजमव पुन्हा सुरू झाली आहे. परिणामी शेतकऱ्यांमध्ये पुन्हा संतापाची लाट निर्माण झाली असून ते विरोध करण्यास सज्ज झाले आहेत. 2002 पासून ते आजपर्यंत हलगा – मच्छे बायपास मधील अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनीतून बायपास रस्ता करण्याचे काम कर्नाटक …
Read More »विसर्जन मिरवणूक अपघातातील जखमीचा मृत्यू
बेळगाव : श्री गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीदरम्यान कपिलेश्वर उड्डाण पुलावर घडलेल्या ट्रॅक्टर अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला होता तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले होते. दुर्दैवाने त्यातील एका जखमीचा आज सोमवारी दुपारी मृत्यू झाला. उपचारादरम्यान मृत्यू झालेल्यांचे नाव विजय यल्लाप्पा राजगोळकर (वय 56) असे असून तेग्गीन गल्ली वडगाव येथील रहिवासी …
Read More »जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी घेतले श्री रेणुका मातेचे दर्शन
बेळगाव : नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सौंदत्ती येथील श्री रेणुका देवस्थानाला मोठ्या संख्येने भाविक देवी दर्शनासाठी येत आहेत. याच काळात बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी आज सोमवारी सौंदत्ती येथील यल्लम्मा मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यानंतर जिल्हाधिकारी रोशन यांनी सौंदत्तीचे आमदार विश्वास वैद्य यांच्याशी रेणुका देवस्थान परिसरात हाती घेण्यात येत असलेल्या …
Read More »किडनी ट्रान्सप्लांटसाठी प्रशांत हंडे यांना महाराष्ट्र शासनाकडून दोन लाख आर्थिक मदत..
बेळगाव : श्री. रमाकांत दादा कोंडुस्करांच्या पाठपुराव्यामुळे व सतत प्रयत्नाने गेल्या दीड वर्षात शेकडो गरजू रुग्णांना आर्थिक मदत महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री सहायता निधी या माध्यमातून आर्थिक मदत मिळाली आहे. मुख्यमंत्री सहायता निधीचे प्रमुख श्री. मंगेश चिवटे बेळगाव दौरा दरम्यान केएलई हॉस्पिटलला भेट दिली होती त्यादरम्यान प्रशांत हंडे या रुग्णाची …
Read More »घरासमोर लावलेल्या कारवर अज्ञातांकडून दगडफेक
बेळगाव : काही दिवसांपूर्वी बेळगावच्या वडगावमध्ये चोऱ्यांचे प्रमाण वाढले होते. आता ह्या घटना या आटोक्यात आल्या असतानाच बदमाशानी घरासमोर लावलेल्या गाडीवर दगडफेक केल्याची घटना समोर आली आहे. आदर्श नगर येथील श्रीराम कॉलनी यांची सिद्धार्थ कलघटगी यांच्या घरासमोर उभ्या असलेल्या कारवर दगडफेक करण्यात आली. तसेच काल रात्री वडगाव येथील छत्रपती …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta