Monday , September 21 2026
Breaking News

नंदीहळ्ळीत लक्ष्मण भरमानी जाधव यांचा जाहीर सत्कार

Spread the love

 

बेळगाव : नंदीहळ्ळी व्यवसाय सेवा सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत संचालकपदी निवडून आल्याबद्दल नंदीहळ्ळी (ता. जि. बेळगाव) येथील लक्ष्मण भरमानी जाधव यांचा गावातील प्रगतशील शेतकऱ्यांच्यावतीने नुकताच जाहीर सत्कार करण्यात आला. चक्क वयाच्या 76 व्या वर्षी सोसायटीची निवडणूक चुरशीने लढवून ती दुसऱ्यांदा जिंकल्याबद्दल या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. सत्काराप्रसंगी ॲड. मारुती कामाण्णाचे, भुजंग पवार, गंगराई कुरबर, सातेरी कामाण्णाचे, नारायण कामाण्णाचे आदींसह गावातील शेतकरीबांधव उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *