बेळगाव : गेल्या कित्येक वर्षांपासून बेळगाव महानगर पालिका तसेच प्रादेशिक कार्यालयासमोर अनधिकृतपणे फडकत आहेत. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने वारंवार निवेदन देऊन सुद्धा जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त आणि मनपा आयुक्तांकडून आजवर कोणतीही कार्यवाही झाली नव्हती. महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर यांनी शासकीय कार्यालयावर राष्ट्रध्वजासमोर अनधिकृत लाल पिवळे झेंडे फडकवून …
Read More »मनपा आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी केली शहरातील स्वच्छता व्यवस्थेची पाहणी!
बेळगाव : महानगरपालिकेचे आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी आज सकाळी शहरातील विविध भागात भेट देऊन कचऱ्याच्या विल्हेवाटीची पाहणी केली. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेऊन योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. सकाळी 5.30 वाजता त्यांनी सदाशिव नगर येथील वाहन शाखेत जाऊन वाहनांची तपासणी केली व वाहनचालकांची उपस्थिती तपासली. सर्व …
Read More »राज्यात ‘गृहलक्ष्मी’ योजनेचा २७ ऑगस्ट रोजी शुभारंभ!
बेळगाव : कर्नाटक सरकारच्या गॅरंटी योजनेतील बहुप्रतिष्ठीत अशी “गृहलक्ष्मी” योजनेला येत्या 27 ऑगस्ट रोजी चालना देण्यात येणार आहे, असे महिला आणि बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या अध्यक्षतेखाली आज विधानसौध येथे जिल्हाधिकारी आणि जिल्हा पंचायत व्यवस्थापन अधिकाऱ्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठकीत म्हणाले की, 27 ऑगस्ट …
Read More »बळ्ळारी नाला परिसरातील शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईसाठी अर्ज करावेत
बेळगाव : जुलै महिन्यात पडलेल्या अतिवृष्टीने बळ्ळारी नाला परिसर तसेच नाला फूटून ज्या शेतकऱ्यांच्या शेतात पीकांवर गाळ जाऊन नुकसान झाले. त्या अनगोळ, शहापूर, वडगाव, जूनेबेळगाव, माधवपूर, हालगा, अलारवाड, बेळगाव या भागतील शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील भातपिकांचे नुकसान झाले त्यांनी ताबडतोब संबंधीत तलाठी कार्यालयात जाऊन अर्ज करायचे आहेत. भरपाई रक्कम गुंठ्याला …
Read More »येळ्ळूर क्लस्टर क्रीडा स्पर्धांमध्ये श्री चांगळेश्वरी उच्च प्राथमिक शाळेच्या मुला-मुलींनी यश
येळ्ळूर : येळ्ळूर क्लस्टर क्रीडा स्पर्धांमध्ये श्री चांगळेश्वरी उच्च प्राथमिक शाळेच्या मुला-मुलींनी यश मिळविले. सांघिक स्पर्धेत थ्रो बॉल मध्ये मुलांनी व मुलींनी प्रथम क्रमांक पटकविला. तर खो-खो (मुली) द्वितीय क्रमांक पटकवला. योगा स्पर्धेमध्ये दुर्वा पाटील, राशी पाटील, सेजल घाडी, सोहम कुगजी यांनी प्रथम, द्वितीय, तृतीय तर ६०० मी. धावण्याच्या …
Read More »मराठी विद्यानिकेतनचे क्रीडा स्पर्धांमध्ये सुयश….
बेळगाव : मराठी विद्यानिकेतन बेळगाव शाळेने सार्वजनिक शिक्षण खाते आयोजित झोनल क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन उत्तुंग असे यश संपादन केले आहे.. शाळेच्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांमध्ये सहभाग घेऊन उत्तम अशी कामगिरी केली आहे. बुद्धिबळ क्रीडा प्रकारात परम पाटील, अजिंक्य देसाई, रितेश मुचंडी, वैजनाथ पाटील, मनाली बराटे, साची पवार, रावी …
Read More »हिंडलगा कारागृहातील दोन कर्मचारी निलंबित
बेळगाव : कर्तव्यात कसूर केल्याच्या आरोपावरून येथील हिंडलगा कारागृहातील दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. प्रमुख वॉर्डर बी. एल. मेलवंकी, वॉर्डर व्ही. टी. वाघमोरे यांना कारागृहाचे उपमहानिरीक्षक, उत्तर विभाग टी. पी. शेष यांनी निलंबित केले आहे. निलंबित आरोपींवर कारागृहातील कैद्यांचा छळ करणे आणि सशुल्क कैद्यांना मोबाईल फोन वापरण्याची परवानगी …
Read More »केएलई जी. आय. बागेवाडी महाविद्यालयात “एकदिवसीय राष्ट्रीय विद्यार्थी चर्चासत्र”
बेळगाव : जेव्हा एखादी व्यक्ती स्वतंत्रपणे जगण्यासाठी काहीतरी साध्य करण्यासाठी निघते तेव्हा आव्हानांना तोंड द्यावे लागते परंतु आव्हानांवर मात करण्यापूर्वी त्याची आंतरिक शक्ती काय असते? त्याच्या कमकुवतपणा काय आहेत? आणि त्याला कोणत्या संधी उपलब्ध आहेत? हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. आत्मविश्वास विकसित करून एखादी व्यक्ती कामाच्या ठिकाणी येणाऱ्या आव्हानांवर …
Read More »बेळगावात नॅशनल फेडरेशन ऑफ इंडियन वूमेनतर्फे निदर्शने
बेळगाव : मणिपूरमधील महिलांवरील अत्याचार, हरियाणातील जातीय हिंसाचार, वाढते सायबर गुन्हे, महागाई आणि रोजगार हमी योजनेतील भ्रष्टाचार याच्या विरोधात नॅशनल फेडरेशन ऑफ इंडियन वूमेनच्या वतीनं बेळगावात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात निदर्शने करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. मणिपूर येथे दोन जमातींमधील संघर्षात महिलांची काढलेली निर्वस्त्र धिंड, तेथील हिंसाचार, हरियाणातील मेवात व …
Read More »सामाजिक कार्यकर्त्यांचे स्तुत्य कार्य; जखमी गाईला जीवदान
बेळगाव : राष्ट्रीय महामार्गावर अपघातग्रस्त झालेल्या एका गाईला सामाजिक कार्यकर्त्यांनी जीवदान देऊन तिची रवानगी गो -शाळेत केल्याची घटना आज बुधवार सकाळी घडली. शहरातील गांधीनगर फ्रुट मार्केटनजीक राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 वर अज्ञात वाहनाच्या ठोकरीने एक गाय जखमी होऊन रस्त्यावर पडली होती. याबाबतची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते अवधूत तुडवेकर, सौरभ …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta