बेळगाव : संस्कारपूर्ण शिक्षण उन्नतीसाठी आवश्यक असून संस्कार आणि संस्कृतीकरिता धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन काळाची गरज असल्याचे भाजप राज्य ओबीसी मोर्चाचे सचिव आणि सकल मराठा समाजाचे संयोजक किरण जाधव म्हणाले. मजगाव येथील श्री 1008 भगवान दिगंबर जैन मंदिर, रत्नत्रय नगरी येथे श्री सिद्धचक्र आराधना महामंडळ विधान महोत्सव सुरू आहे. 27 …
Read More »श्रेयवादाच्या लढाईत शिवरायांच्या विचारांना तिलांजली?
बेळगाव : बेळगाव येथील राजहंसगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची स्थापना करून उद्घाटन व लोकार्पण सोहळा असा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमा वेळी उद्घाटन समारंभाला एक पक्षाचे लोक व लोकार्पण समारंभाला दुसऱ्या पक्षाचे लोक हे दृश्य आपल्याला समोर दिसून आलं, उद्घाटन समारंभाला कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे उपस्थित होते तर …
Read More »संघटनात्मक कार्यातूनच समाजाची सर्वांगीण प्रगती शक्य; विनय शिंदे यांचे प्रतिपादन
प्रोत्साह फाउंडेशन समगार (चर्मकार) समाज वधू-वर मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद बेळगाव : चर्मकार समाज अद्यापही अनेक बाबतीत मागे आहे समाजाच्या उन्नतीसाठी चांगले उपक्रम हाती घेणे आवश्यक आहे सांघिक कार्यातूनच समाजाची सर्वांगीण प्रगती शक्य आहे, असे प्रतिपादन चर्मकार समाजाचे नेते विनय शिंदे यांनी केले बेळगावातील प्रोत्साह फाउंडेशनच्या वतीने काल रविवारी कुमार …
Read More »बेळगाव शहरात कोणत्याही प्रकारे मालमत्ता करात, पाणीपट्टीत वाढ नको
बेळगाव मनपाच्या अर्थसंकल्पपूर्व बैठकीत मागणी बेळगाव : बेळगाव शहरात कोणत्याही प्रकारे मालमत्ता करात, पाणीपट्टीत वाढ करू नये. तसेच बेळगाव मनपाला सहकार्य न करणाऱ्या कॅन्टोन्मेंट बोर्डाचा पाणी पुरवठा बंद करावा अशी मागणी आ. अभय पाटील यांनी केली. थकीत कर वसूल करण्याची मागणी त्यांनी तसेच आ. अनिल बेनके आणि नगरसेवकांनी केली. …
Read More »बैठक अंदाजपत्रकाची, चर्चा कुत्र्यांच्या बंदोबस्ताची
बेळगाव – बेळगाव महापालिका निवडणूक होऊन, सव्वा वर्ष उलटल्यानंतर महापौर, उपमहापौर पदाची निवडणूक झाली. त्यानंतर अद्यापही स्थायी समिती रचना झालेली नाही. अशा दोलायमान स्थितीत आज बेळगाव महापालिकेत अर्थसंकल्पावर चर्चेसाठी बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत अर्थसंकल्पातील तरतुदी आणि सूचना ऐवजी शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त कसा करायचा यावरच सर्वाधिक चर्चा …
Read More »महानगरपालिका आयुक्त डॉ. रुद्रेश घाळी यांची पत्रकारांशी आडमुठी भूमिका
बेळगाव : महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. रुद्रेश घाळी यांनी माध्यमांच्या प्रतिनिधी सोबत नेहमीच आडमुठी भूमिका घेतल्याचे पाहायला मिळते. याचाच प्रत्यय आजही पाहायला मिळाला. महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पावर चर्चा करण्यासाठी आज सोमवारी बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला माध्यमांचे प्रतिनिधीही उपस्थित होते. बैठक सुरू होण्यापूर्वी आयुक्त घाळी माध्यमांच्या प्रतिनिधींना सभागृहा बाहेर जाण्याचे सांगू …
Read More »राजहंसगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला दुग्धाभिषेक; समितीची बुधवारी बैठक
बेळगाव : राजहंस गडावरील हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचा बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती व बेळगाव शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने दुग्धाभिषेक करण्याबाबत चर्चा करण्यासाठी सदर बैठक बोलावण्यात आली आहे. ही बैठक बुधवार दिनांक ८ रोजी दुपारी ठीक ३.०० वाजता मराठा मंदिर मंगल कार्यालय (रेल्वे ओव्हर ब्रिज) येथे …
Read More »छत्रपती संभाजी राजेंना समितीचे खरमरीत पत्र
बेळगाव : रविवारी काँग्रेसच्या विद्यमान आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी महाराष्ट्रातील नेत्यांना बोलावून राजहंसगड येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे दुसऱ्यांदा अनावरण करण्यात आले. महाराष्ट्रातील नेत्यांनी सदर कार्यक्रमास उपस्थित राहू नये अशी समस्त सीमावासीयांनी विनंती केली होती. मात्र त्या विनंतीस न जुमानता छत्रपती संभाजीराजे, आमदार सतेज पाटील आणि लातूरचे आमदार धीरज …
Read More »समिती नेते रमाकांत कोंडुस्कर यांच्या प्रयत्नामुळे आनंदनगरमध्ये पाणी पुरवठा
बेळगाव : वडगाव आनंदनगर येथे पाण्याची समस्या आवासून उभी आहे. मागील 15 दिवसांपासून पाणी पुरवठा बंद असल्यामुळे नागरिकांना तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महिला कार्यकर्त्या सौ. शिवानी पाटील यांनी ही बाब समिती नेते रमाकांत (दादा) कोंडुस्कर यांच्या निदर्शनास आणून देताच रमाकांत कोंडुस्कर यांनी स्वखर्चातून …
Read More »सण-उत्सव शांततेत साजरे करा; सीपीआय सुनीलकुमार यांचे आवाहन
शहापूर पोलीस ठाणे शांतता समितीची बैठक संपन्न बेळगाव : होळी, रंगपंचमी बरोबरच मुस्लिम धर्मियांचा शब्बे बरास सण साजरा केला जाणार आहे. हे सर्व सण आणि उत्सव शांततेत आणि उत्साहात साजरे करा, असे आवाहन शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील कुमार यांनी बोलताना केले. आज रविवारी सायंकाळी शहापूर पोलीस ठाणे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta