बेळगाव : बेळगाव जिल्हा बॉडी बिल्डर्स असोसिएशनच्या सहकार्याने पवन काकतकर व टीम आयोजित आणि युवा भाजप नेते किरण जाधव पुरस्कृत ‘अविघ्न क्लासिक -2022’ ही जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धा आणि ‘अविघ्न श्री -2022’ ही जिम पातळीवरील सौष्ठव स्पर्धा येत्या रविवार दि. 31 डिसेंबर 2022 रोजी सायंकाळी 4 वाजता आयोजित करण्यात …
Read More »बाल शिवाजी भक्त मंडळाच्या किल्ला प्रतिकृतीचे उद्घाटन
बेळगाव : वडगाव संभाजीनगर चौथा क्रॉस येथील बाल शिवाजी भक्त मंडळाने साकारलेल्या मालवण (जि. सिंधुदुर्ग) येथील भारतगड किल्ल्याच्या प्रतिकृतीचा उद्घाटन समारंभ नुकताच उत्साहात पार पडला. दीपावलीनिमित्त वडगाव संभाजीनगर चौथा क्रॉस येथील बाल शिवाजी भक्त मंडळाने यंदा महाराष्ट्रातील मालवण (जि. सिंधुदुर्ग) येथील भारतगड किल्ल्याची प्रतिकृती साकारली आहे. सदर किल्ल्याचा उद्घाटन …
Read More »मराठी माणसाने संघटित होणे काळाची गरज : रमाकांत कोंडूसकर
बेळगाव : मराठ्यांवर सत्ता गाजवू पाहणाऱ्या राष्ट्रीय पक्षांना धडा शिकवण्यासाठी आपण सर्वांनी संघटित होऊन एकीची वज्रमठ बांधली पाहिजे. आपल्या युवा पिढीला व्यसनाधीन बनविण्याचे काम हे राष्ट्रीय पक्ष करत आहेत. तेंव्हा त्यांची आमिष आणि व्यसनांना बळी न पडता, न झुकता मराठी माणसाने संघटित होऊन आपला मराठा बाणा दाखवणे ही काळाची …
Read More »श्री क्रांतिवीर सेवा संघाचा रौप्यमहोत्सवी कार्यक्रम उत्साहात
बेळगाव : न्यू गुड्स शेड रोड, बेळगाव येथील श्री क्रांतिवीर सेवा संघाच्या रौप्य महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजपा कर्नाटक राज्य युवा मोर्चाचे सचिव आणि सकल मराठा समाजाचे संयोजक किरण जाधव यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. यानंतर माजी उपमहापौर रेणू …
Read More »येळ्ळूर ग्रामपंचायत आदर्श बनविण्यासाठी ग्रामस्थांचा प्रतिसाद
बेळगाव : मॉडेल ग्रामपंचायती अंतर्गत दूरदृष्टी या योजनेला पूर्णत्वास नेण्यासाठी येळ्ळूर ग्रामपंचायत आता सक्रिय झाली आहे. आणि त्यासाठी काल 24-10-2022 रोजी ग्राम पंचायत अध्यक्ष सतिश पाटील, उपाध्यक्ष, पीडीओ, अरूण नाईक ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी यांनी गावातील प्रत्येक वार्डमध्ये जाऊन वार्ड सभा घेतल्या. गावामध्ये एकूण 13 वार्ड आहेत. या वार्ड सभांना …
Read More »तांत्रिक बिघाडामुळे व्हाट्सअपची सेवा ठप्प
बेळगाव : संपूर्ण जगभरात संवादाचे एक महत्त्वाचे साधन मानले गेलेल्या व्हाट्सअपची सेवा 12.30 ते 1.30 दरम्यान तासाभरासाठी बंद झाली होती. तांत्रिक अडचणीमुळे व्हाट्सअपची सेवा बंद झाल्याचे कळते. व्हाट्सअप सेवा बंद झाल्यामुळे कोट्यावधी युजेसना आपले संदेश पाठवण्यात अडचणी येत असल्याचे दिसून येऊ लागले. दरम्यान व्हाट्सअपची सेवा कशामुळे खंडित झाली आहे …
Read More »‘एक नोव्हेंबर काळ्या दिनी’ हजारोंच्या संख्येने सामील होणार; येळ्ळूर विभाग म. ए. समितीचा निर्धार!
बेळगाव : एक नोव्हेंबर 1956 रोजी भाषावार प्रांतरचना करून केंद्र सरकारने मराठी बहुभाषिक असलेला बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकी आणि 865 खेडी हा भाग अन्यायाने कर्नाटकात डांबला गेला. त्याला विरोध करण्यासाठी हा दिवस ‘काळा दिवस’ म्हणून संपूर्ण सीमा भागात पाळला जातो. येत्या मंगळवार दिनांक एक नोव्हेंबर 2022 रोजी शहर …
Read More »मारिहाळमध्ये नूतन बसवेश्वर मंदिराचे उद्घाटन
बेळगाव : बेळगाव तालुक्यातील मारिहाळ गावात नवनिर्मित श्री बसवेश्वर मंदिर व इतर मंदिरांचे उद्घाटन मोठ्या थाटात पार पडले. कोट्यवधी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या श्री बसवेश्वर मंदिराच्या नूतन इमारतीचा लोकार्पण सोहळा सोमवारी पार पडला. यावेळी बेळगाव ग्रामीण मतदार संघाच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर व विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांच्या हस्ते कळसारोहण …
Read More »बिजगर्णीतील तालिम सुसज्ज करण्याचा प्रयत्न
बेळगाव : बिजगर्णी (ता. बेळगाव) दीपावलीच्या शुभमुहूर्तावर श्री ब्रम्हलिंग कुस्तीगीर संघटनेची बैठक ब्रम्हलिंग देवालयात खेळीमेळीत संपन्न झाली. अध्यक्षस्थानी वसंत अष्टेकर उपस्थित होते. संघटनेचे सचिव- वाय. पी. नाईक यांनी मागील सभांचा आढावा घेऊन उपस्थितांचे स्वागत केले. आपल्या लालमातीत कुस्तीखेळाची मोठी परंपरा आहे. अलिकडे पुन्हा ग्रामीण भागातील तरुणपिढी विविध खेळाकडे वळत …
Read More »बेळगांव सीमाभागातील मराठी जनतेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी न्याय द्यावा…
ठाणे : बेळगांव, बिदर, भालकी, धारवाड, कारवारसह सीमाभागातील मराठी जनतेला महाराष्ट्रात सामावून घेऊन नव्याने संयुक्त महाराष्ट्र निर्माण करावा व तेथील मराठी जनतेला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी “बेळगांव कुणाच्या बापाच” पुस्तकाचे लेखक अर्जुन विष्णू जाधव यांनी केली आहे. संयुक्त महाराष्ट्राचा लढा हा बेळगावातून सुरू झाला होता. बेळगाव सीमाभागातील मराठी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta