Monday , September 21 2026
Breaking News

19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती निमित्त घरावर भगवा लावा; रमाकांत कोंडूस्कर यांचे आवाहन

Spread the love

 

बेळगाव : स्वाभिमानाचे, शौर्याचे प्रतीक समजला जाणारा भगवा प्रत्येकाने आपल्या घरावर अभिमानाने फडकवावा. येत्या 19 फेब्रुवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या शिवाजी महाराजांचा जन्म दिवस शिवजयंती म्हणून साजरी केली जाते. हा दिवस प्रत्येक हिंदूंनी मराठी माणसांनी सण म्हणून साजरा केला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्यामुळेच आज आपण हिंदू राष्ट्रात आहोत. त्यामुळे शिवजयंती निमित्त संपूर्ण बेळगाव भगवेमय झाले पाहिजे.

राष्ट्रीय पक्षाचे झेंडे लावून गुलामगिरी पत्करण्यापेक्षा प्रत्येकाने स्वाभिमानाचे प्रतीक असणारा भगवा ध्वज आपल्या घरावर लावा, असे आवाहन श्रीरामसेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांतदादा कोंडुस्कर यांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *