बेळगाव : बेळगाव ग्रामीण भागात 77 लाख रुपये खर्चून विविध विकासकामे राबविण्यात येत आहेत. पंचायत राज्य अभियांत्रिकी विभागाकडून बेळगाव ग्रामीणमधील सारथी नगर येथील ड्रेनेज कामासाठी 28 लाखांचा निधी मंजूर करुन कामाला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर, मस्ती नगरातील सांडपाणी बांधकामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून (एससीपीटीएसपी) एकूण 27 लाख रुपये अनुदान मंजूर करून …
Read More »वकिलांच्या साखळी उपोषणाला सुरुवात
बेळगाव : राज्य शासनाकडून कलबुर्गी येथे कर्नाटक राज्य ग्राहक विवाद निवारण आयोगाचे खंडपीठ उभारण्याची तयारी सुरू झाल्याने बेळगाव बार असोसिएशनच्या सदस्यांनी आज न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार टाकला आहे. बेळगाव बार असोसिएशनच्या वतीने सोमवारपासून आंदोलन छेडण्यात आले आहे. तसेच आता चार दिवस उलटून गेले तरीही शासन आपल्या मागण्या मान्य करत नसल्याने त्यांनी …
Read More »कै. मैनाबाई फाउंडेशनच्यावतीने गरजूंना मदत
बेळगाव : समाजातील गरजू आणि गोरगरीब यांच्या मदतीसाठी कै. मैनाबाई फाउंडेशन स्थापन करण्यात आले आहे. या फाउंडेशनच्या माध्यमातून गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करण्यात येणार आहे. उपचाराची गरज असणार्या गरीब व्यक्तींना आर्थिक मदत, रुग्णवाहिका सेवा, महिलांना आत्मनिर्भर होण्यासाठी उद्योगाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. गँगवाडी भागातील मुलासाठी बालवाडी सुरू करून त्यांना शिक्षण …
Read More »तान्हुल्यासाठी देवदूत बनले यश हॉस्पिटल
फेसबुक फ्रेंड्स सर्कलचा पुढाकार बेळगाव : भटक्या कुटुंबातील एकवर्षीय प्रवीण सोळंखे हा बालक किडनी आजाराने त्रस्त असून फेसबुक फ्रेंड्स सर्कलच्या माध्यमातून मदतीचा ओघ सुरूच असून प्रविणच्या शस्त्रक्रियेसाठी यश हॉस्पिटलने मोफत शस्त्रक्रियेसाठी पुढाकार घेऊन यश हॉस्पिटलचे डॉ. एस. के. पाटील व डॉ. संगीता एस. पाटील व सर्जन विजय पूजार, डॉ. बी. …
Read More »राज्यातील 21 भ्रष्ट अधिकाऱ्यांवर एसीबीच्या धाडी
बेंगळुरू : बेंगळुरू भ्रष्टाचार प्रतिबंधक पथकाने (एसीबी) शुक्रवारी राज्याच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना चांगलाच धक्का दिला. 300 अधिकाऱ्यांच्या पथकाने सकाळी सहाच्या सुमारास राज्यभरातील विविध सरकारी विभागातील अधिकाऱ्यांच्या 80 ठिकाणी 21 भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या घरावर आणि कार्यालयावर छापे टाकले. यामध्ये सरकारी अधिकाऱ्यांच्या मालमत्ता आणि धनादेश ताब्यात घेण्यात आले आहेत. एसीबीने बेंगळुरूसह 10 जिल्ह्यात हे …
Read More »मध्यवर्तीकडे धावा, ओळखा अनाजीपंताचा कावा!
बेळगाव : बेळगाव ग्रामीण मतदारसंघात “काय घडतय आणि काय बिघडतय” याची चाचपणी मध्यवर्ती करेल का? असा प्रश्न बेळगावच्या राजकारणात उपस्थित होत आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सर्वत्रच इच्छुकांची भाऊगर्दी झालेली पाहायला मिळत आहे. अनेक तर गुडघ्याला बाशिंग बांधून मीच ग्रामीणचा उमेदवार अश्या थाटात वावरताना दिसत आहेत. सध्या आयाराम तेजीत आहेत तर …
Read More »27 जून रोजीच्या मोर्चासंदर्भात पोलीस कमिशनर यांच्याशी समितीच्या शिष्टमंडळाची चर्चा
बेळगाव : महाराष्ट्र – कर्नाटक सीमाभागातील मराठी नागरिकांना त्यांच्या भाषेत कागदपत्रे व इतर साहित्य मिळणे आवश्यक आहे. यासंदर्भात कर्नाटक सरकारने 31 मार्च 2004 रोजी परिपत्रकही काढले आहे. परंतु काही कन्नड संघटनांच्या विरोधामुळे हे परिपत्रक मागे घेतले आहे. परिपत्रकात काही दुरुस्ती करण्याचे कारण देऊन मागे घेतलेले हे परिपत्रक अजून प्रसिद्धीस दिले …
Read More »जीवन विद्या मिशनतर्फे उद्या वैभव निंबाळकर यांचे व्याख्यान
बेळगाव : सदगुरू श्री वामनराव पै यांच्या संकल्पाचा एक भाग म्हणून जीवन विद्या मिशन बेळगाव शाखेतर्फे उद्या शुक्रवार दि. 17 जून रोजी सायंकाळी 5:30 वाजता आयपीएस अधिकारी वैभव चंद्रकांत निंबाळकर यांचा मोफत मार्गदर्शनपर व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. शहरातील कोनवाळ गल्ली येथील लोकमान्य रंग मंदिरामध्ये सदर व्याख्यानाचे आयोजन करण्यात …
Read More »महिला विद्यालयाचा सुवर्ण महोत्सव
बेळगाव : ज्यांनी शिक्षण क्षेत्रात आपली हयात घालवली आणि हजारो विद्यार्थ्यांना घडविले त्या प्रभाताई देशपांडे यांनी सुरू केलेल्या शाळेचा आता वटवृक्ष झाला असून त्यांच्या स्मरणार्थ महिला विद्यालय इंग्रजी माध्यम शाळेचे नामकरण ‘प्रभाताई देशपांडे इंग्लिश मीडियम स्कूल’ असे करण्याचा निर्णय महिला विद्यालय शाळा समितिने घेतला आहे. प्रभादेवी देशपांडे यांचा जन्म 18 …
Read More »मेजर सुरजीत सिंग एच. यांची माहिती देणाऱ्यास 50 हजाराचे बक्षीस
बेळगाव : बेळगाव शहरामधून गुढरित्या बेपत्ता झालेले कमांडो विंगचे सुभेदार मेजर सुरजीत सिंग एच. यांचा चार दिवस झाले तरी अद्याप पत्ता लागलेला नाही. पोलिसांच्या विशेष तपास पथकासह लष्करी अधिकारी व जवानांनी कसून शोध घेऊन देखील सुरजित सिंग यांचा शोध लागत नसल्यामुळे त्यांच्याबद्दल माहिती देणाऱ्याला 50 हजार रुपयांचे बक्षीस देण्याचा निर्णय …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta