Monday , September 21 2026
Breaking News

आमदार अनिल बेनके व प्रशासनाने केली विसर्जन मिरवणुक मार्गाची पाहणी

Spread the love

 

बेळगाव : आज बेळगावचे उत्तरचे आमदार अनिल बेनके तसेच श्री लोकमान्य गणेश उत्सव महामंडळ यांच्यावतीने श्री गणेश उत्सवाचा समस्यांबद्दल सर्व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावून आज बैठक घेऊन चर्चा करण्यात आली. तसेच श्री गणेश उत्सव मिरवणूकीच्या मार्गावरील समस्यांबद्दल पाहणी करण्यात आली. यावेळी उत्तरचे आमदार अनिल बेनके, बेळगाव जिल्हाधिकारी नितेश पाटील, पोलीस आयुक्त बोरलिंगय्या, महानगर पालिका आयुक्त
घाळी, हेस्कॉम अधिकारी, एल न टी अधिकारी, फॉरेस्ट डिपार्टमेंट अधिकारी पीडब्ल्यू डिपार्टमेंट व इतर डिपार्टमेंटचे अधिकारी व मंडळाचे पदाधिकारी तसेच नगरसेवक प्रवीण पाटील, मृगेंद्रगौडा पाटील, जयतीर्थ सौंदत्ती, संतोष पेडणेकर, श्रेयस नाकाडी, शंकर पाटील, भैरू गैडा पाटील व नागरिक उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *