बेळगाव : बेळगावमधील लोकवार्ता या कन्नड दैनिकाचे संपादक हिरोजी मावरकर यांच्यावर तीन दिवसांपूर्वी अज्ञातांनी जीवघेणा हल्ला केला आहे, अशी माहिती गोकाक येथील रहिवासी हिरोजी मावरकर यांचे बंधू लोकक्रांती दैनिकाचे संपादक श्रीनिवास मावरकर यांनी दिली. सदर घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. गोकाक येथील त्यांच्या घराशेजारी राहणाऱ्यांनी हा हल्ला केला असल्याचे …
Read More »महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी तज्ञ समितीची बैठक उद्या
बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी तज्ञ समितीची बैठक बुधवार दि. 8 जुन रोजी मुंबई येथे होणार आहे. सीमाप्रश्नी दाव्यावर तात्काळ सुनावणी व्हायला हवी यादृष्टीने कोणते प्रयत्न केले पाहिजे यावर सविस्तर चर्चा होणार आहे. या बैठकीला बेळगाव येथून ज्येष्ठ नेते या ऍड. राम आपटे, ऍड. राजाभाऊ पाटील तसेच तज्ञ समिती सदस्य दिनेश …
Read More »असहाय्य घुबडाला जीवदान!
बेळगाव : येळ्ळूर ग्राम पंचायत अध्यक्ष सतीश बा. पाटील आणि त्यांचे सहकारी सचिन अष्टेकर, कीर्ती टोपे व अनिल गोडसे यांनी आज एका जखमी अवस्थेत सापडलेल्या घुबडाला जीवदान दिल्यामुळे पक्षीप्रेमींमध्ये त्यांची प्रशंसा होत आहे. सतीश पाटील आणि त्यांचे सहकारी नेहमीप्रमाणे सकाळी सायकलिंगला जाताना झाडशहापूर नजीक जखमी अवस्थेत एक घुबड रस्त्याशेजारी पडले …
Read More »मुकुंद परब यांना विविध संस्थांतर्फे श्रद्धांजली!
बेळगाव : विविध संस्थांचे संस्थापक व संचालक असलेले निस्वार्थी व त्यागी वृत्तीने कार्य करणारे ऍड. मुकुंदराव परब यांच्या निधनाने सीमावासीय एका ज्येष्ठ कार्यकर्त्यास मुकले आहेत अशा शब्दात अनेकानी आपल्या भावना व्यक्त केल्या. येथील आदर्श सहकारी सोसायटीच्या सभागृहात मंगळवारी सायंकाळी ऍड. मुकुंद परब यांच्या निधनानिमित्त शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. व्यासपीठावर मुकुंद …
Read More »येळ्ळूर महाराष्ट्र राज्य फलक प्रकरणी सुनावणी उद्या
बेळगाव (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य येळ्ळूर फलक हटवून मराठी जनतेवर हल्ला करणाऱ्या पोलिसांनी लोकांनीच हल्ला केल्याचा कांगावा केला. लोकांवर गुन्हे दाखल केले. या याचिकेवर आता बुधवारी(दि. ८) होणार आहे. २०१४ मध्ये पोलिसांच्या प्रचंड बंदोबस्तात येळ्ळूर येथील महाराष्ट्र राज्य फलक हटविण्यात आला. शांतता पद्धतीने विरोध करणाऱ्या लोकांवर अनामुष हल्ला करण्यात आला. त्यानंतर …
Read More »हिंडलगा महालक्ष्मी देवी यात्रोत्सव संघातर्फे उद्या दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
बेळगाव : हिंडलगा ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील मराठी, कन्नड, इंग्रजी व उर्दू माध्यमाच्या एप्रिल 2022 च्या दहावी परीक्षेत 80 टक्के पेक्षा जास्त गुण संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार बुधवार दि. 8 जून रोजी दुपारी 2-00 वाजता येथील सिद्धिविनायक मंगल कार्यालयाच्या सभागृहात आयोजित केला आहे. या कार्यक्रमाला हिंडलगा गावचे सुपुत्र व भारताचे थोर शास्त्रज्ञ …
Read More »राज्यसभा-विधान परिषद निवडणुकीत आमचा विजय निश्चित : येडियुरप्पा
बेळगाव : वायव्य मतदार संघातील दोन्ही जागा आम्ही नक्की बहुमताने जिंकू, राज्यसभेतही लेहरसिंग यांच्यासह तिन्ही जागा भाजप जिंकेल असा विश्वास माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी व्यक्त केला. बेळगावात मंगळवारी पत्रकारांशी बोलताना येडियुरप्पा म्हणाले, आमच्यात कसलाही गोंधळ नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यपद्धतीची संपूर्ण जगाने प्रशंसा केली आहे. त्यांचा केवळ नावामुळेच आमचा विजय …
Read More »ब्लूमिंग बड्स स्कूलमध्ये जागतिक पर्यावरण दिन
बेळगाव : ब्लूमिंग बड्स शाळेतील कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी 6 जून 2022 रोजी जागतिक पर्यावरण दिन मोठ्या उत्साहात आणि अर्थपूर्णपणे साजरा केला. प्रख्यात समाजसेविका आणि कोविड योद्धा सौ. माधुरी जाधव या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. अनेक वर्षापासून सौ. माधुरी जाधव गरीब आणि गरजू लोकांना मदत करत आहेत. दि. ब्लूमिंग …
Read More »गणेशपुर महालक्ष्मी नगर येथील ब्रह्मा कॉलनी व गणेश कॉलनीच्या नामफलकाचे उद्घाटन
बेळगाव : गणेशपुर महालक्ष्मी नगर येथील ब्रह्मा कॉलनी व गणेश कॉलनीच्या नामफलकाचे दि. 5 जून रोजी उद्घाटन समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार व शिक्षण महर्षी श्री. गुरुवर्य परशुरामभाऊ नंदिहळ्ळी हे होते. ग्रामीण भागातील लोकप्रिय आमदार म्हणून प्रसिद्ध श्रीमती लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या अनुपस्थितीत त्यांचे बंधू एमएलसी …
Read More »कडोली येथील श्री कलमेश्वर मंदिरच्या जीर्णोद्धार कामाला चालना
बेळगाव : कडोली येथील श्री कलमेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धार कामकाजासाठी आज विधिवत भूमिपूजन पार पडले. कडोली येथील अत्यंत जागृत ग्राम दैवत श्री कलमेश्वर मंदिराच्या शेजारील सुमारे आठसे ते नवसे वर्षापेक्षाही पुरातन जिर्ण भरमदेव मंदिराच्या सभोवती फर्ची फ्लेवर्स घातल्याने जमिनीची उंची वाढली असून मंदिर जमिनीच्या खाली झाल्याने पावसाचे पाणी मंदिरामध्ये शिरत असल्याने …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta