बेळगाव : शेतकर्यांना सहकाराच्या माध्यमातून कर्जपुरवठा करण्यात यावा. कृषी कर्जाव्यतिरिक्त गृहकर्ज, सोने तारण कर्ज, वाहन कर्ज आदी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी सुचना राज्यमंत्री एस. टी. सोमशेखर यांनी केली आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात आज मंगळवारी आयोजित करण्यात आलेल्या प्रगती आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी पुढे बोलताना सोमशेखर …
Read More »आ. श्रीमंत पाटील यांचा ‘गुरूवंदना’ला पाठिंबा
बेळगाव : 15 मे रोजी शहरात होणार्या सकल मराठा समाजाच्या गुरूवंदना समारंभ व शोभायात्रेला माजी मंत्री व कागवाडचे आ. श्रीमंत पाटील यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. याबाबत आ. श्रीमंत पाटील म्हणाले की, राज्यभरात विखुरलेला मराठा समाज आजही बहुतांशी क्षेत्रात मागासलेला आहे. शिक्षण, सामाजिक राजकीय क्षेत्रात मराठा समाजाला म्हणावे तसे स्थान …
Read More »मोफत अंत्यविधीसाठी पाच हजार शेणाच्या गोवऱ्यांची मदत
बेळगाव : बेळगाव महापालिकेच्यावतीने जनतेसाठी राबविण्यात येत असलेल्या मोफत अंत्यविधी उपक्रमासाठी श्रीराम सेना हिंदुस्तानने सदाशिवनगर स्मशानभूमी येथे 5 हजार शेणाच्या गोवऱ्याची मदत देऊ केली आहे. बेळगाव महानगरपालिकेतर्फे तळागाळातील गरीब गरजू लोकांना आर्थिक दिलासा देण्यासाठी मोफत अंत्यसंस्काराचा उपक्रम राबविण्यास सुरुवात झाली आहे. यासाठी शहरातील सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर फाउंडेशनचे महापालिकेला सहकार्य लाभत …
Read More »कर्नाटकातील आगामी विधानसभा निवडणूक राष्ट्रवादी लढवणार
एनसीपी राज्याध्यक्ष आर. हरी यांची माहिती बेळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार बेळगाव दौऱ्यावर आहेत. या पार्श्वभूमीवर चन्नम्मा सर्कल येथे त्यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे, अशी माहिती एनसीपी राज्याध्यक्ष आर. हरी यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी पुढे बोलताना आर. हरी म्हणाले, आगामी २०२३ सालच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे १८ उमेदवार …
Read More »जायंट्स ग्रुप ऑफ बेलगाम (मेन)तर्फे उत्कृष्ट कामगारांचा सत्कार समारंभ
बेळगाव : प्रत्येक देशाचा कामगार मग तो कोणत्याही स्तरावरचा असू दे, तो त्या देशाचा पाठीचा कणा असतो. हा कणा जर आणखीन सदृढ करायचा असेल तर कामगारांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारणे हे राष्ट्रीय कार्य आहे, असे मत जायंट्सचे अध्यक्ष श्री. शिवकुमार हिरेमठ यांनी आयोजित उत्कृष्ट कामगार गौरव सत्कार समारंभप्रसंगी व्यक्त केले. …
Read More »हिंडलगा येथे शिवशाहीर पोवाड्याचा कार्यक्रम संपन्न
हिंडलगा : श्री महालक्ष्मी नगर हिंडलगा येथे शिवजयंतीनिमित्त शिवशाहीर पोवाडा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. शाहीर वेंकटेश देवगेकर यांनी त्यांच्या पोवाड्याने सर्वांना शिवशृष्टी अनुभूती करून दिली. हा कार्यक्रम श्रीरामसेना हिंडलगा व युवक मंडळाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे उद्घाटन भाजपा जिल्हाध्यक्ष संजय पाटील, भाजपा बेळगाव ग्रामीण मंडळ अध्यक्ष …
Read More »व्हीडीआयटीचा स्थापना दिन उद्या
बेळगाव : कर्नाटक लॉ सोसायटी संचालित विश्वनाथराव देशपांडे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचा (व्हीडीआयटी) स्थापना दिन 11 मे रोजी दुपारी 3 वाजता संस्थेच्या आवारात साजरा करण्यात येणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून व्हीटीयूचे कुलगुरु डॉ. करिसिद्धाप्पा तर निमंत्रित म्हणून सोसायटीचे विश्वस्त आर. व्ही. देशपांडे, व्हीटीयूचे कुलसचिव डॉ. ए. एस. देशपांडे, डॉ. बी. …
Read More »व्यावहारिक जगामध्ये गणिताला सर्वोच्च स्थान : प्रा. डॉ. मंदाकिनी मुचंडी
बेळगाव : आजच्या युगात प्रत्येक विद्याशाखेत गणित हा मूलभूत विषय आहे. कॉम्प्युटर सायन्स, मेकॅनिकल, इंजिनिअरिंग, मेडिकल या सर्व क्षेत्रात गणित महत्त्वाचे आहे. केवळ अभ्यासात नव्हे तर व्यावहारिक जगामध्ये गणिताला सर्वोच्च स्थान आहे. त्यामुळे गणिताला सर्व विषयाची राणी म्हणतात, असे प्रतिपादन प्रा. डॉ. मंदाकिनी मुचंडी यांनी केले. मराठा जागृती निर्माण संघातर्फे …
Read More »ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे बेळगावात आगमन; गोगटे कुटुंबियांचे केले सांत्वन
बेळगाव : माजी केंद्रीय मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे मंगळवारी सकाळी बेळगावात आगमन झाले. आपल्या दोन दिवसीय दौर्यात जिल्ह्यातील विविध कार्यक्रमात ते सहभागी होणार आहेत. ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे दोन दिवसीय दौर्यावर बेळगावात आज सकाळी आगमन झाले. उद्योगपती अरविंद गोगटे यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी गोगटे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta