Tuesday , December 16 2025
Breaking News

बेळगाव

महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे युवा समितीच्यावतीने मराठी भाषा गौरव दिवस साजरा

बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे आज टिळकवाडी येथील युवा समितीच्या कार्यालयात मराठी भाषा गौरव दिवस साजरा करण्यात आला. विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस 2013 पासून मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीचे नगरसेवक श्री. शिवाजी मंडोळकर यांनी कुसुमाग्रजांच्या फोटो पूजन केले तर …

Read More »

हिंडलगा येथे जागतिक मराठी भाषा दिन साजरा

बेळगाव : हिंडलगा येथील महालक्ष्मी देवी यात्रोत्सव संघातर्फे दि. 27 फेब्रुवारी रोजी ज्ञानपीठ पुरस्कार विजेते वि. वा. शिरवाडकर यांचा जन्मदिन हा जागतिक मराठी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महालक्ष्मी देवी यात्रोत्सव संघाचे अध्यक्ष कृष्णा पावशे व मार्गदर्शक रमाकांत पावशे उपस्थित होते. हा कार्यक्रम व्यायाम शाळेच्या सभागृहात संपन्न …

Read More »

बेळगावातील भुईकोट किल्ल्यावर ऐतिहासिक दुर्ग पूजा गडकिल्ले संवर्धन

बेळगाव : दुर्गसंवर्धनात अग्रेसर असणारी शिवाजी ट्रेल संस्था आणि किल्ले संवर्धन समिती यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेला ऐतिहासिक दुर्ग पूजा सोहळा बेळगाव येथील भुईकोट किल्ल्यावर रविवारी उत्साहात पार पडला. शिवाजी ट्रेल संस्थेचे दुर्गपुजेचे हे बाविसावे वर्ष असून या एकाच दिवशी महाराष्ट्रासह भारतीतील इतर नऊ राज्यातील १३१ हून अधिक गड-किल्ल्यांवर तसेच परदेशातील …

Read More »

एनयुजेएम बेळगाव शाखेच्यावतीने मराठी भाषा दिन साजरा

बेळगाव : बेळगावमधील नामवंत कवियित्रींनी विविधांगी स्वरचित कविता सादर करून मराठी भाषा दिनी कुसुमाग्रज तथा वि. वा. शिरवाडकर यांना अनोख्या पद्धतीने अभिवादन केले. कुसुमाग्रज तथा विनायक वामन शिरवाडकर यांचा जन्मदिवस जागतिक मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. पत्रकारांच्या सन्मानासाठी व सक्षम पत्रकारितेसाठी कार्य करणाऱ्या नॅशनल युनियन जर्नालिस्ट महाराष्ट्र (एनयुजेएम) …

Read More »

युवा समितीच्यावतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या शैक्षणिक उपक्रमांअंतर्गत लक्ष्मीनगर, मच्छे येथील पूर्ण मराठी प्राथमिक शाळेत इयत्ता पहिलीच्या इयतेत दाखल झालेल्या विद्यार्थ्यांना तसेच गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी सागर कणबरकर म्हणाले की, गेल्या 4 वर्षापासून महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या माध्यमातून मराठी शाळांमध्ये पहिल्या इयत्तामध्ये दाखल होणार्‍या विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर …

Read More »

पंडित नेहरू पदवीपूर्व महाविद्यालयमध्ये वार्षिक क्रीडा संपन्न

बेळगाव : पंडित नेहरू पदवी पूर्व महाविद्यालय मध्ये वार्षिक क्रीडा संपन्न झाल्या. वार्षिक क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन धर्मस्थळ फंडच्या फील्ड सुपरवायझर सुजाता मॅडम व सेवा प्रतिनिधी अश्विनी मॅडम यांच्या हस्ते झाले. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून चांगळेश्वरी हायस्कूलचे माजी शारीरिक शिक्षक मधु पाटील हे उपस्थित होते. मधु पाटील यांनी विद्यार्थ्यांना शारीरिक व …

Read More »

मातृभाषेमुळे शिक्षणाचा पाया घट्ट : सांबरेकर

बेळगाव : मातृभाषेमुळे मुलांवर संस्कार करणे सोपे होते. त्याशिवाय त्यांच्या शिक्षणाचा पाया घट्ट होतो, असे विचार सामाजिक कार्यकर्ते मारुतीराव सांबरेकर यांनी बाल साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केले. शहरातील कॅम्प येथील गोगटे रंग मंदिरामध्ये डॉ अनिल अवचट साहित्यनगरी येथे वि. गो. साठे प्रबोधिनीतर्फे आज शनिवारी आयोजित 21 व्या मराठी बाल साहित्य …

Read More »

मध्यवर्ती कुस्तीगीर संघटनेच्यावतीने उद्या रविवारी मोफत निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान

  बेळगाव : बेळगावच्या मध्यवर्ती कुस्तीगीर संघटनेच्या वतीने उद्या रविवार दिनांक 27 फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता आनंदवाडी च्या कुस्ती आखाड्यात मोफत निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजित करण्यात आले आहे.उद्या रविवारी आयोजित करण्यात आलेल्या कुस्त्यांच्या जंगी मैदानात पहिल्या क्रमांकाची कुस्ती नागराज बसीडोनी विरुद्ध संतोष पडोलकर (पुणे) यांच्यामध्ये होणार आहे. त्यानंतर …

Read More »

नियती फाऊंडेशनच्यावतीने आर्ष विद्या केंद्राच्या महिला खेळाडूंना क्रिडा किट भेट

बेळगाव : नियती फाऊंडेशनच्या वतीने आर्ष विद्या केंद्राच्या 12 महिला फुटबॉल खेळाडूंना क्रीडा किट भेट देण्यात आले. अनगोळमधील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेत शिक्षण घेत असलेल्या आर्ष विद्या केंद्रातील 12 महिला फुटबॉल खेळाडूना फाऊंडेशनच्यावतीने फुटबॉल शूज व क्रीडा किट भेट देण्यात आले. संत मीरा शाळेच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या …

Read More »

पायोनियर बँकेने गाठला ठेवींचा १०० कोटींचा टप्पा

बेळगाव : शहरातील सहकार क्षेत्रातील सर्वात जुनी व सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याची बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पायोनियर अर्बन बँकेने नुकताच १०० कोटी रूपयांचा ठेवींचा टप्पा पार केला आहे. आज झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत ठेवींचा १०० कोटी रूपयांचा टप्पा पार केल्याबद्दल चेअरमन प्रदीप अष्टेकर यांच्या हस्ते केक कापून आनंद व्यक्त करण्यात आला. यावेळी …

Read More »