बेळगाव : बेळगावातील सीमाबांधवांना होत असलेल्या अन्यायाविरुद्ध पाठिंबा देण्यासाठी दिनांक 1 नोव्हेंबर रोजी होणार्या काळ्या दिनी उपस्थित राहून निषेध नोंदवावा या मागणीचे निवेदन महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्यावतीने महाराष्ट्राचे नगर विकास, सार्वजनिक बांधकाम आणि सीमा समन्वयक मंत्री शिंदे यांना देण्यात आले. युवा समितीच्यावतीने आज मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यात आली. …
Read More »फोटोग्राफर असोसिएशन अध्यक्षपदी डी. बी. पाटील यांची निवड
बेळगाव : बेळगांव शहर आणि तालुका फोटो व्हिडिओग्राफर्स असोसिएशन बेळगांव यांची नुतन कार्यकारी मंडळ निवड बैठक नुकतीच पार पडली. सदर बैठक रामदेव गल्ली येथील गिरीश कॉम्प्लेक्सच्या शहीद भगतसिंग सभागृहात संपन्न झाली. असोसिएशनच्या अध्यक्षपदी डी. बी. पाटील, उपाध्यक्ष पदी संतोष पाटील, सचिव पदी संजय हिशोबकर उपसचिव पदी नामदेव कोलेकर, खजिनदार पदी …
Read More »बेळगांव ग्रामीण भाजपच्यावतीने देसूर मराठी शाळेला सात ग्रीन बोर्डाची देणगी
बेळगाव : बेळगांव ग्रामीण भाजपच्यावतीने देसूर येथील मराठी शाळेला सात ग्रीन बोर्डाची देणगी देण्यात आली. मंगळवार दि. 25 ऑक्टोबर रोजी मराठी शाळा येथे सदर कार्यक्रम पार पाडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एसडीएमसी अध्यक्ष रणजित पोटे यांनी भुषविले होते. प्रारंभी मराठी शाळेच्या विद्यार्थ्यानी ईशस्तवन व प्रास्ताविक आनंद पाटील यांनी केले तर स्वागत मुख्याधापक …
Read More »बेळगावच्या तीन समाजसेवकांचा कुर्ली येथे सत्कार!
बेळगाव : कोरोना काळात नागरिकांच्या मदतीसाठी धावून गेलेल्या बेळगावमधील सामाजिक कार्यकर्त्यांचा हनुमान तालीम आणि शिंत्रे आखाडा कुर्ली यांच्यावतीने सत्कार करण्यात आला. बेळगावातील फेसबूक फ्रेंड सर्कलचे संतोष दरेकर, सामाजिक कार्यकर्ते गणेश दड्डीकर आणि हेल्प फोर निडीचे सुरेंद्र अनगोळकर यांचा सत्कार करण्यात आला. संतोष दरेकर हे नेहमी गरजूंना वेळेवर रक्त मिळावे आणि …
Read More »…म्हणे महाराष्ट्र एकीकरण समितीवर बंदी घाला; करवेची कोल्हेकुई
बेळगाव : कर्नाटक राज्योत्सव दिन धुमधडाक्यात साजरा करण्याऐवजी महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे काळा दिन आचरणात आणण्यात येतो, यामुळे या समितीवर संपूर्णपणे बंदी घालण्याची मागणी कर्नाटक रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. प्रत्येक वर्षी 1 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने काळा दिन पाळण्यात येतो. याविरोधात करवे संघटनेने कन्नड भाषिकांचा अपमान होत असल्याचे म्हटले …
Read More »‘तो’ व्यवहार्य तोडगा जनतेसमोर मांडावा
मध्यवर्ती म. ए. समितीची मागणी बेळगाव : सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी एकेकाळी सुचविलेला व्यवहार्य तोडगा अंमलात आणावा. याकडे महाराष्ट्रातील नेतेमंडळींचे लक्ष वेधण्यासाठी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे येत्या शनिवार दि. 30 ऑक्टोबर रोजी कोल्हापुरातील दसरा चौकामध्ये धरणे सत्याग्रह करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण …
Read More »येळ्ळूरमधील श्री शिवाजी विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांची बैठक संपन्न
येळ्ळूर : येळ्ळूर येथील श्री शिवाजी विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांची दुसरी बैठक रविवार ता. (24) रोजी सकाळी 11 वाजता श्री शिवाजी विद्यालयच्या सभागृहात, मुख्याध्यापक एम. बी. बाचीकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.यावेळी उपस्थित अनेक माजी विद्यार्थ्यांनी आपले विचार या ठिकाणी व्यक्त केले. त्यानंतर सर्वांच्या विचारांती चर्चा करून येळ्ळूरमधील व नोकरीनिमित्त बाहेर गावी …
Read More »नेहरूनगर येथे विविध मान्यवरांचा नागरी सत्कार
बेळगाव : नेहरूनगर येथे नेहरूनगर रहिवाशांच्यावतीने विविध मान्यवरांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.नेहरूनगर येथील बसवाण्णा महादेव देवस्थान कमिटी, बसवाण्णा महादेव को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी, नेहरुनगर शिवजयंती उत्सव मंडळ, सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ आणि नेहरू नगर महिला मंडळ यांच्या संयुक्त सहकार्याने या नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.भाजप ओबीसी युवा …
Read More »मराठी भाषिकांचा न्यायहक्कासाठी एल्गार!
भाषिक अल्पसंख्यांक म्हणून मिळणारे सर्व अधिकारी देण्याची म. ए. समितीची मागणी बेळगाव (वार्ता) : मराठी भाषिकांवर होणारा अन्याय थांबवावा आणि भाषिक अल्पसंख्यांक म्हणून मिळणारे सर्व अधिकार मराठी भाषिकांना देण्यात यावेत, या मागणीसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेला विराट मोर्चा पोलिसांचा विरोध झुगारून यशस्वी करण्यात आला. …
Read More »अखेर बुडाची बैठक संपन्न; विकासकामांवर झाली चर्चा
बेळगाव : बुडाच्या अध्यक्षपदावरून गुळाप्पा होसमनी यांची उचलबांगडी झाल्यानंतर अखेर आज सोमवारी नूतन अध्यक्ष संजय बेळगावकर यांच्या अध्यक्षतेखाली पहिली बुडा बैठक पार पडली. बैठकीत शहरातील रखडलेल्या विविध विकासकामांबाबत चर्चा करण्यात आली. बुडाचे माजी अध्यक्ष गुळाप्पा होसमनी आणि स्थानिक भाजप आमदारांमधील वितुष्टामुळे यापूर्वी बुडाने बोलाविलेल्या दोन बैठका कोरम अभावी रद्द करून …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta