चंदगड (रवी पाटील) : शिनोळी येथील राजर्षी शाहू विद्यालयातील दहावी विद्यार्थांचा निरोप समारंभ मुख्याध्यापक बी. डी. तुडयेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने करण्यात आली. शिक्षकांनी दीपप्रज्वलन केले. गुरुदक्षिणा म्हणून सर्व शिक्षकांना पुष्प व लेखणी दहावी विद्यार्थांच्याकडून देण्यात आले. तर दहावी वर्गाकडून ऑफीस तिजोरी भेटवस्तू शाळेला देण्यात आली. …
Read More »कुसुमाग्रजांनी स्वतंत्र चळवळीत क्रांतिकारी दिले योगदान : साहित्यिका प्रा. डॉ. निता दौलतकर
बेळगांव : ज्यांचे शब्द समाजाला जगण्याची प्रेरणा देतात; काळोखात ठेच लागल्यानंतर फुंकर घालतात व पुढील वाटचालीसाठी प्रकाश देतात, असे साहित्यिक विरळा असतात. आपले वि. वा. शिरवाडकर म्हणजेच कविश्रेष्ठ कुसुमाग्रज हे त्यांपैकीच महत्त्वाचे शब्दप्रभू. २७ फेब्रु १९१२ या दिवशी पुणे येथे त्यांचा जन्म झाला व १० मार्च १९९९ रोजी त्यांची प्राणज्योत …
Read More »खानापूर तालुका बेळगाव रहिवासी संघटनेतर्फे महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सत्कार
बेळगाव : शहराच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी पहाटेपासून कार्यरत करणाऱ्या महापालिका स्वच्छता कर्मचाऱ्यांचे कार्य कौतुकास्पद असून कर्मचाऱ्यानी आपल्या आरोग्याकडे लक्ष देणेही आवश्यक आहे, असे प्रतिपादन माजी महापौर सरिता पाटील यांनी केले. खानापूर तालुका बेळगाव रहिवासी संघटनेतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त भारतनगर येथील नेताजी सांस्कृतिक भवन येथे महापालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. …
Read More »होदिगीरी येथे शहाजीराजे भोसले यांना वंदन
बेळगाव : सकल मराठा समाजाच्या वतीने बेळगांव येथील मराठा समाजाच्या नेत्यांनी स्वराज्य संकल्प श्री शहाजीराजे भोसले यांच्या समाधीस्थळी दावणगिरी जिल्ह्यातील होदिगीरी येथे प्रत्यक्ष भेट दिली आणि शहाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यावेळी समाधीस्थळाच्या शहाजी महाराज अभिवृद्धी सेवा ट्रस्टचे अध्यक्ष श्री. मल्लेशी यांनी उपस्थितांचे स्वागत केले आणि समाधी स्थळाची माहिती सांगितली. …
Read More »मुतगा येथे 10 एप्रिल रोजी कुस्ती मैदान
बेळगाव : मुतगा येथे हनुमान यात्रेनिमित्त रविवार दि. 10 एप्रिल रोजी कुस्ती आखाडा भरवण्याचा निर्णय कलमेश्वर मंदिरात गावकऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला. परंपरेनुसार दरवर्षीप्रमाणे हनुमान यात्रेला आखाडा भरवण्याचा निर्णय घेण्यात आला. नियोजनाबाबत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. बैठकीला पै.भावकाना पाटील, पै. श्रीकांत पाटील, आप्पाना बस्तवाड, पै.जोतिबा केदार, सातेरी पाटील, पै.सुहास पाटील, …
Read More »खासदार कार्यालयासमोर शेतकऱ्यांचा एल्गार
बेळगाव-धारवाड नियोजित रेल्वे मार्ग बदलण्याची केली मागणी बेळगाव : बेळगाव-धारवाड नियोजित रेल्वे मार्ग बदलावा या मागणीसाठी आज शेतकऱ्यांनी खासदार मंगला अंगडी यांच्या कार्यालयासमोर आंदोलन छेडले. नियोजित नव्या रेल्वे मार्गाकरिता राज्य सरकारने अर्थसंकल्पात 925 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. या नव्या मार्गामुळे सुपीक जमिनीवर वरवंटा फिरविला जाणार आहे. याचा सारासार विचार …
Read More »इको फ्रेंडली अंतिमसंस्कारास परवानगी द्यावी
बेळगाव : बेळगावात सदाशिवनगर आणि शहापूर स्मशानभूमीत इको फ्रेंडली पद्धतीने अंतिमसंस्कार करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी सुरेंद्र अनगोळकर समाजसेवा फौंडेशनच्या वतीनं करण्यात आली आहे. सोमवारी मनपाचे आरोग्याधिकारी संजीव डुमगोळ यांनां निवेदन देत मागणी केली आहे. सदाशिव नगर आणि शहापूर हिंदू स्मशानभूमी बेळगाव येथे आमच्या पायलट प्रोजेक्टला परवानगी देण्याची संधी द्यावी …
Read More »बेळगावातील मराठा समाज होदेगिरीला रवाना
बेळगाव: राजे शहाजी राजे यांचे होदेगिरी येथील समाधीला भेट देण्यासाठी व समाधीच्या सुधारणा कार्यक्रमाला चालना मिळण्यासाठी प्रयत्न व्हावेत यासाठी पुढील वाटचाल आखण्यासाठी मराठा समाजातर्फे कार्यकर्ते रवाना झालेले आहेत. त्याचबरोबर मराठा समाजाचे स्वामी मंजुनाथ स्वामी यांचा सत्कार 15 मे रोजी बेळगाव येथे होणार आहे त्यासाठी त्यांना आमंत्रण देण्यासाठी कार्यकर्ते बेंगलोरयेथे स्वामींची भेट …
Read More »जायंट्स ग्रुप परिवारच्यावतीने महिला दिन पुरस्कार जाहीर
बेळगाव : येथील जायंट्स ग्रुप ऑफ परिवार यांच्यावतीने सालाबादाप्रमाणे मंगळवार दिनांक आठ मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात येणार आहे. सालाबादप्रमाणे या वर्षीही विविध क्षेत्रातील गुणी आणि उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांची जायंट्स परिवार महिला दिन पुरस्कारासाठी निवड जाहीर करण्यात आली आहे. मंगळवार दिनांक 8 मार्च रोजी दुपारी 4 वाजता …
Read More »कला महर्षी के. बी. कुलकर्णी स्मृतीदिन बुधवारी
बेळगाव : बेळगावचे प्रसिद्ध चित्रकार कला महर्षी कै. के. बी. कुलकर्णी यांचा स्मृतीदिन कार्यक्रम यावर्षी भव्य प्रमाणात साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी 9 मार्च 2022 रोजी या बेळगावच्या कलाक्षेत्रातील प्रसिद्ध अशा थोर सुपुत्राचा स्मृतिदिन करण्यात येणार आहे. बेळगाव टिळकवाडी येथील वरेरकर …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta