कोल्हापूर : फक्त कोल्हापूर जिल्ह्यातीलच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रातील आश्वासक चेहरा असलेल्या भाजप नेते समरजितसिंह घाटगे यांनी भाजपला अखेर सोडचिठ्ठी दिली आहे. आज (23 ऑगस्ट) कागलमध्ये झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी समरजित यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची घोषणा केली. त्यामुळे गेल्या …
Read More »शिवाजी विद्यापीठ मराठी विभागाच्या वतीने ज्येष्ठ लेखक महादेव मोरे यांना अभिवादन
कोल्हापूर : मराठीतील ज्येष्ठ लेखक महादेव मोरे यांचे दि. २१ ऑगस्ट २०२४ रोजी वयाच्या ८४ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. लेखक महादेव मोरे यांनी आयुष्यभर आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी पिठाची गिरण चालवली. जगण्यासाठी चाललेल्या विविध व्यापातूनही आपल्या साहित्य लेखणीत कधीही खंड पडू दिला नाही. कथा, कादंबरी, ललित अशा विविध साहित्य …
Read More »लाडकी बहीण योजना बंद तर होणारच नाही, भविष्यात दरमहा रकमेत वाढ करु : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
कोल्हापूर येथील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वचनपूर्ती सोहळा कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून ग्वाही कोल्हापूर : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे महिलांच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळत असून त्यांचे अर्थकारण अधिक बळकट होत आहे. ही योजना बंद तर होणारच नाही उलट भविष्यात या योजनेतील मिळणाऱ्या दरमहा रकमेत वाढ करू, अशी …
Read More »कोल्हापूर येथील अत्याचार व खून प्रकरणी नराधम मामाला बेड्या
कोल्हापूर : दहा वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून खून केल्याची घटना शिये (ता. करवीर) येथील रामनगर परिसरात गुरुवारी सकाळी उघडकीस आली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी नराधम मामा दिनेशकुमार केशनाथ साह (25, सध्या रा. दत्तनगर शिये, मूळ बिहार) याला रात्री उशिरा बेड्या ठोकल्या. करवीर तालुक्यातील शिये येथे बालिकेवर अत्याचार करून नराधमाने …
Read More »कोल्हापुरातही रानटी कृत्य; दहा वर्षीय बालिकेवर अत्याचार करून हत्या
कोल्हापूर : शिये (ता. करवीर) गावच्या हद्दीत एका परप्रांतीय कुटुंबातील १० वर्षीय बालिकेवर अत्याचार करून खून केल्याची धक्कादायक घटना आज (दि.२२) घडली आहे. याबाबत घटनास्थळावरून आणि पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिलेली अधिक माहिती अशी की, रामनगर येथे गुडूसिंग अग्रहरी हे आपली पत्नी आणि ५ मुले यांच्यासह राहतात. ते …
Read More »शिवरायांच्या मावळ्यांप्रमाणे लढून “देशासाठी गोल्ड मेडल मिळवणारच!” : ऑलिम्पिक नेमबाज स्वप्निल कुसाळे
ऑलिम्पिक दर्जाची शुटींग रेंज कोल्हापुरात तयार होण्यासाठी प्रयत्न करणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ चांदीची गदा व मानपत्र देऊन दसरा चौकात भव्य सत्कार कोल्हापूर : शिव, शाहूंच्या या महाराष्ट्राच्या मातीत जे घडतात ते देशाचं नाव गाजवतातच! शिवाजी महाराजांचे मावळे जसे महाराजांसाठी लढत असत त्याचप्रमाणे खेळात उत्तम कामगिरी करुन कोल्हापूरचे आणि आपल्या …
Read More »ऑलिंपिक पदक विजेता नेमबाज स्वप्निल कुसाळेचे कोल्हापुरात भव्य मिरवणुकीने जल्लोषी स्वागत
हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टीने वेधून घेतले लक्ष विद्यार्थी, युवा, अबालवृद्धांसह कोल्हापूरकरांचा उत्स्फूर्त सहभाग कोल्हापूर : ढोल-ताशांचा गजर.. हलगीचा निनाद.. हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी.. मिरवणुक मार्गावरील रांगोळ्या, सजवलेल्या घोड्यावरुन पारंपरिक वेशभूषा परिधान केलेल्या महिला.. अशा प्रचंड उत्साहात आणि जल्लोषात ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक विजेता कोल्हापूरचा सुपुत्र नेमबाज स्वप्निल कुसाळे याचे कोल्हापुरात भव्य मिरवणुकीने स्वागत …
Read More »स्वप्नील कुसाळेचे जिल्ह्यात जोरदार स्वागत होण्यासाठी चोख नियोजन करा : पालकमंत्री हसन मुश्रीफ
ऑलिंपिक पदक विजेता नेमबाज स्वप्नील कुसाळेची बुधवारी कोल्हापुरात भव्य मिरवणूक कोल्हापूर : ऑलिंपिकमध्ये देशाचे नाव उंचावणारा कोल्हापूर जिल्ह्याचा सुपुत्र स्वप्नील कुसाळे याचे जिल्ह्यात जोरदार स्वागत होण्यासाठी चोख नियोजन करा, अशा सूचना पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिल्या. पॅरीस येथे झालेल्या ऑलिंपिकमध्ये 50 मीटर रायफल थ्री पोजीशनमध्ये कांस्य पदक प्राप्त झाल्यानंतर …
Read More »भाविकांची गैरसोय होऊ न देता जोतिबा विकास आराखड्याची कामे करा : राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई
लोकनेते बाळासाहेब देसाई स्मारकाच्या सुशोभीकरणाची कामे महिन्याभरात पूर्ण करा कोल्हापूर : भाविकांची गैरसोय होऊ न देता जोतिबा विकास आराखड्याची कामे करा. ही कामे जलदगतीने करताना कामांचा दर्जा चांगला राहिल याची दक्षता घ्या, अशा सूचना राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या. श्रीक्षेत्र जोतिबा विकास आराखडा व लोकनेते बाळासाहेब …
Read More »कोल्हापूर जिल्हा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून नागरिकांच्या विविध प्रश्नांबाबत आढावा बैठक
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांच्या प्रश्नांबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी संबंधित स्थानिक नागरिक व गावकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये विविध प्रश्नांवर चर्चा करुन जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, अधीक्षक अभियंता अभिजीत म्हेत्रे, कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर उपस्थित होते. यावेळी सेनापती …
Read More »