खानापूर (प्रतिनिधी) : आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवासाचे औचित्य साधुन दि. १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर पर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यानिमित्ताने सेवा पंधराव्या साजरा करण्यात येत आहे. याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विविध योजनाचे पत्रक वितरण करण्यात आले. वितरण प्रसंगी तालुका भाजप अध्यक्ष संजय कुबल, …
Read More »गर्लगुंजीत लम्पीस्कीन रोखण्यासाठी 26 रोजी जागृती शिबीर
खानापूर (प्रतिनिधी) : सध्या सर्वत्र लम्पीस्कीन रोगाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे शेतकरी वर्गातून भीतीचे वातावरण पसरलेले आहे. यासाठी गर्लगुंजीत (ता. खानापूर) येथे सोमवारी दि. 26 रोजी लम्पीस्कीन रोगाचा प्रसार रोखण्यासाठी तालुका पशुवैद्यकीय कार्यालयाच्या वतीने लम्पीस्कीन रोगाविषयी जागृती शिबीर भरवण्याचे निवेदन पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. एस. एस. कोडगू यांना देण्यात …
Read More »ओलमणी मराठी शाळेच्या शिक्षिकाचा सेवानिवृत्ती सत्कार
खानापूर (प्रतिनिधी) : ओलमणी (ता. खानापूर) येथील उच्च प्राथमिक मराठी शाळेच्या कन्नड शिक्षिका सौ. सुषमा अनंतराव कुलकर्णी या 40 वर्षाच्या शिक्षकी सेवेतून निवृत्त झाल्यानिमित्त त्यांचा सत्कार सोहळा नुकताच पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संतोष कृष्णा चिखलकर होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून केईबी खात्याचे कर्मचारी शाहु साबळे, पांडुरंग डिचोलकर, उपाध्यक्ष मारूती …
Read More »खानापूरात महाप्रसादाने पारायण सोहळ्याची सांगता
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरात सालाबादप्रमाणे यंदाही पारायण सोहळ्याला उत्साहात सुरूवात झाली. यानिमित्ताने दररोज पहाटे काकड आरती, नित्य पूजा, ज्ञानेश्वरी अध्याय वाचन, गाथ्यावरील भजन, भारूड, आदी कार्यक्रम होऊन गुरुवारी रिंगन सोहळा होऊन शुक्रवारी काला किर्तन, दिंडी सोहळा होऊन महाप्रसादाने पारायण सोहळ्याची सांगता झाली. यावेळी वारकरी, संताच्या उपस्थित माजी आमदार …
Read More »कौंदल गावात स्वच्छता मोहीम यशस्वी
खानापूर (प्रतिनिधी) : कौंदल (ता. खानापूर) गावात 75 व्या स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी व आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कौंदल गावाचे ग्रामदैवत श्री. माऊलीदेवी देवस्थानाच्या आवारात स्वछता मोहीम राबविण्यात आली. या स्वछता मोहिमेमध्ये ग्रामपंचायत पी डी. ओ. एस. ए. मदरी, अध्यक्षा सौ. लक्ष्मी पाटील, ग्रामपंचायत …
Read More »करलगा येथे नेत्र तपासणी शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद
खानापूर : आज करलगा मंदिर येथे नंदादीप हॉस्पिटल, जायंट्स सहेली प्राईड, नियती फाउंडेशन – डॉ. सोनाली सरनोबत आणि सहेलीच्या जायंट्स ग्रुपने करलगा खानापूर येथे नेत्र तपासणी शिबीर आयोजित केले होते. याचा लाभ 200 लोकांनी सल्ला घेतला होता. करलगा येथील श्री. रणजीत पाटील त्यांच्या टीमने या शिबिराचे यशस्वी आयोजन केले. नंदादीप …
Read More »खानापूरकरांनी अनुभवला रिंगण सोहळा!
खानापूर (तानाजी गोरल) : रवळनाथ मंदिर खानापूर येथे सालाबाद प्रमाणे संत ज्ञानेश्वर पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. शनिवारी दि. 17 पासून संत ज्ञानेश्वर चालू आहे. या सात दिवसांमध्ये विविध धार्मिक आणि पंढरपूर येथून नामवंत कीर्तनकार व प्रवचन सांगणारे वारकरी महाराज आले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आज खानापूर शहरातून …
Read More »खानापूरातील वाढत्या चोऱ्या थांबविण्यासाठी डीवायएसपींकडून जनजागृती
खानापूर : गेल्या पंधरा दिवसापासून खानापूर तालुक्यातील विविध भागात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. गावाबाहेरील लोकवस्ती कमी असलेली घरे चोरट्यांनी लक्ष केली असल्यामुळे वरिष्ठांच्या आदेशानुसार पोलीस खात्याकडून वेगवेगळ्या पद्धतीने जनजागृती केली जात आहे. गेल्या दोन दिवसांपासून खानापूर तालुक्यात स्वतः डीवायएसपी शिवानंद कटगी खेडोखेडी जाऊन जनजागृती करीत आहेत. घरामध्ये किमती वस्तू, दागिने …
Read More »इदलहोंड-गर्लगुंजी रस्त्याची त्वरीत दुरूस्ती करावी; बांधकाम खात्याला निवेदन
खानापूर (प्रतिनिधी) : बेळगाव-पणजी राष्ट्रीय महामार्गाला जोडणार्या इदलहोंड गर्लगुंजी या सात किलोमीटर अंतराच्या रस्त्याची पावसाळ्यात रस्त्यावर चरी पडून दुरावस्था झाली आहे. त्यामुळे या भागातील इदलहोंड, गर्लगुंजी, निडगल, सिंगीनकोप, अंकले, तोपिनकट्टी, निट्टूर आदी गावच्या प्रवाशांना तसेच वाहन चालकाना प्रवास करणे कठीण होत आहे. तेव्हा रस्त्याची त्वरीत दुरूस्ती करावी, अशा मागणीचे …
Read More »घरफोड्यांना लवकर अटक करावी : धनश्री सरदेसाई
खानापूर (तानाजी गोरल) : खानापूर तालुक्यामध्ये गेल्या तीन महिन्यापासून चोरांचा धुमाकूळ चालू आहे. गोरगरीब शेतकरी लोक घरात नसलेचे पाहून दिवसाढवळ्या घरफोड्यांचे सत्र चालू आहे. बेळगाव जिल्हा एसपी डॉ. संजीव पाटील यांना घरफोड्यांना आळा घालण्यासाठी व चोरांना जेरबंद करण्यासाठी भाजप नेत्या धनश्री सरदेसाई यांच्या वतीने निवेदन देण्यात आले. निवेदन देतेवेळी …
Read More »