लक्ष्मणराव चिंगळे; शेफर्डस इंडिया इंटरनॅशनल संघटनेच्या राष्ट्रीय सचिवपदी निवड निपाणी (वार्ता) : नवी दिल्ली येथील शेपर्ड्स इंडिया इंटरनॅशनल या संस्थेच्या राष्ट्रीय सचिवपदी चिकोडी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष व कर्नाटक धनगर समाजाचे माजी अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांची निवड झाली आहे. बेळगाव येथे झालेल्या कार्यक्रमात संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी मंत्री एच. विश्वनाथ …
Read More »निपाणी तालुक्यात पीडिओअभावी विकासकामांना खीळ
राजेंद्र वडर; ७ पीडिओची कमतरता निपाणी (वार्ता) : तालुक्यात एकूण २७ ग्रामपंचायती असून त्यापैकी २० ग्रामपंचायतमध्ये पीडिओ कार्यरत आहेत. महत्वाच्या मोठ्या सात ग्रामपंचायतमध्ये पीडिओ नाहीत. दोन दोन ग्रामपंचायतमध्ये एकच पीडिओ कार्यरत आहे. यामुळे गावांच्या विकासाला खीळ बसत आहे. याकडे लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्याचा आरोप भोज जिल्हा पंचायतीचे माजी सदस्य राजेंद्र …
Read More »हिवाळी अधिवेशनात ऊस दराचा आवाज उठवणार
राजू पोवार; गदग तालुक्यात जनजागृती मेळावा निपाणी (वार्ता) : उत्पादन खर्चाच्या तुलनेत साखर कारखाने आणि सरकारने एकत्रित ५५०० रुपये प्रति टन दर मिळावा, अशी भूमिका रयत संघटनेचे आहे. त्यामुळे हा दर शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे, या मागणीसाठी हिवाळी अधिवेशनात विधानसभेत आवाज उठविला जाणार आहे. त्यासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी संघटित होऊन …
Read More »कोगनोळीत गुरुवारी नितीन बानुगडे पाटील यांचे व्याख्यान
कोगनोळी : येथील ग्रामदैवत श्री बिरदेव यात्रेनिमित्त प्रजावाणी फाउंडेशन व समस्त ग्रामस्थ यांच्यावतीने गुरुवार तारीख 9 रोजी सायंकाळी 6 वाजता येथील प्राथमिक मराठी मुला मुलींच्या शाळेत प्रसिद्ध व्याख्याते प्राध्यापक नितीन बानुगडे पाटील यांचे आजच्या युवकांची दशा व दिशा या विषयावर व्याख्यान होणार असल्याची माहिती प्रजावाणी फाउंडेशनचे अध्यक्ष विठ्ठल मुरारी …
Read More »‘महात्मा बसवेश्वर’च्या ममदापूर शाखा अध्यक्षपदी कावडकर
उपाध्यक्षपदी निरंजन पाटील यांची निवड निपाणी (वार्ता) : येथील श्री महात्मा बसवेश्वर क्रेडिट सौहार्द सहकारी संस्थेच्या ममदापूर शाखेच्या अध्यक्षपदी गजानन कावडकर यांची तर उपाध्यक्षपदी निरंजन पाटील-सरकार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. प्रारंभी विजय हातगिणे यांनी स्वागत करून गेल्या ८ वर्षांपासून ममदापूर शाखा यशस्वीरित्या वाटचाल करत आहे. शाखेकडे ४.८७ कोटी …
Read More »राजाभाऊ शिरगुप्पेंचा चळवळीतील सहभाग महत्त्वाचा
प्रा. सुभाष जोशी : निपाणीत शोकसभा निपाणी (वार्ता) : कर्नाटक आणि महाराष्ट्रातील विविध चळवळीमध्ये राजाभाऊ शिरगुप्प्पे यांचा महत्त्वाचा वाटा आहे. त्याशिवाय त्यांनी निर्माण केलेले साहित्य वाखाण्याजोगे आहे. सर्वत्र भटकंती करत ईशान्य भारत त्यांनीच प्रथम दाखविला आहे. आता कार्यकर्त्यांनी सावध राहून जागृतपणे त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याची गरज आहे, असे …
Read More »भ्रष्टाचार, लाचेची माहिती द्या : उपनिरीक्षक अजीज कलादगी
निपाणीत नागरिकांमध्ये जनजागृती निपाणी (वार्ता) : सरकारी कार्यालयासह इतर ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांच्या कामासाठी भ्रष्टाचारासह लाच प्रकरणे वाढत आहेत. त्याला पायबंद घालण्यासाठी लोकायुक्त आणि पोलीस विभागातर्फे पाऊल उचलले जात आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही कामासाठी लाच देऊ नये. याशिवाय सरकारी कार्यालयात भ्रष्टाचार होत असल्यास तात्काळ त्याची माहिती लोकायुक्तांना देऊन सहकार करावे, …
Read More »जैनापुर अरिहंत साखर कारखान्याकडून ३ हजार रुपये दराची घोषणा
निपाणी (वार्ता) : जैनापुर येथील अरिहंतहा साखर कारखाना सहकार महर्षी रावसाहेब पाटील, उत्तम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रगतीकडे वाटचाल करत आहे. कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित जपत सन २०२३-२४ गळीत हंगामासाठी ऊसपुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रतिटन ३ हजार रुपये प्रमाणे दर देण्याचे निश्चित केले आहे. गळीत हंगामाच्या एफआरपीनुसार ऊस तोडणी वाहतूक …
Read More »कुरली कुस्तीत सांगलीचा उमेश चव्हाण एक चक्की डावावर विजयी
हालसिद्धनाथ यात्रेनिमित्त आयोजन : कुस्ती शौकीनांची उपस्थिती कोगनोळी : कुरली तालुका निपाणी येथे हालसिद्धनाथ यात्रेनिमित्त शिंत्रे आखाडा येथे आयोजित कुस्ती स्पर्धेत कोल्हापूरचा उमेश चव्हाण व जाधव आखाडा इस्लामपूर येथील अजय निकम यांच्यात उमेश चव्हाण एक चक्की डावावर विजय मिळवला. पैलवान उमेश चव्हाण याला अरिहंत उद्योग समुहाचे कार्याध्यक्ष पृथ्वीराज पाटील, …
Read More »कलाकार अशोक शेवाळे पुरस्काराने सन्मानित
निपाणी (वार्ता) : आडी येथील रहिवासी व लोकनाट्य तमाशा कलाकार अशोक शेवाळे यांना तमाशा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल वडगाव आंबले (ता. पारनेर जि. अहमदनगर) येथे पुरस्काराने गौरविण्यात आले. सद्गुरु दत्तात्रय महाराज यांची 52 वी पुण्यतिथी व सद्गुरु गोदाराम बाबा महाराज यांचा अमृत महोत्सव सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात हा पुरस्कार देण्यात आला. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta