राजू पोवार : व्यापारी आणि शेतकऱ्यांचे नुकसान निपाणी (वार्ता) : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनाने यंदाही विकेंड लॉकडाऊन केला आहे. त्यामुळे शेतकरी आणि व्यापार्यांचे अतोनात नुकसान होत आहे. त्यामुळे संघटनेचा विकेंड लॉकडाऊनला विरोध नसून आधी शेतकरी व व्यापाऱ्यांना ५० टक्के नुकसानभरपाई द्या, अशी मागणी चिक्कोडी जिल्हा राज्य संघटनेचे अध्यक्ष राजू पोवार …
Read More »सेवा रस्ते बनले डंपिंग ग्राउंड!
रात्रीच्या वेळी कचर्याची विल्हेवाट : घंटागाडीकडे दुर्लक्ष निपाणी (वार्ता): शहर आणि उपनगरातील कचरा उठाव करण्यासाठी नगरपालिकातर्फे घंटागाड्या सुरू केल्या आहेत. पण बर्याच ठिकाणी घंटागाड्या जात नसल्याने नागरिकांसह, व्यावसायिक सेवा रस्त्याकडेलाच कचरा टाकत आहेत. त्यामुळे महामार्गाच्या शेजारील सेवा रस्ते डंपिंग ग्राउंड बनत असल्याचे चित्र निपाणी परिसरात दिसत आहे. त्याचा नागरिकांच्या आरोग्यावर …
Read More »सोशल मीडियावर वाढतेय वाङ्मय चौर्य!
लेखन कुणाचे, उचलेगिरी कुणाची : लगाम घालणार कोण निपाणी (वार्ता) : बदलत्या काळात डिजिटल तंत्रज्ञान आले आहे. सोशल मीडिया व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्रामने सारेच बदलले आहे. अशा बदलाचा मोठा परिणाम साहित्य क्षेत्रावर होत आहे. निपाणी शहर आणि परिसरात साहित्याची उचलेगिरी, वाङ्मय चौर्य प्रकार सर्रास दिसून येत आहेत. क्षणिक प्रसिद्धीच्या हव्यासात …
Read More »रस्ते, गटारींचे उद्घाटन मंत्री महोदयांना अशोभनीय
गटनेते विलास गाडीवड्डर : विरोधी गटाच्या बैठकीत मंत्री महोदयावर डागली तोफ निपाणी (वार्ता) : गेल्या वीस वर्षांच्या कारकिर्दीत आश्रय योजनेतील घरे, शहर आणि उपनगरातील रस्ते, गटारी, पथदीप यासह चोवीस तास पाणी देण्याची कामे आपण नगरसेवक आणि नगराध्यक्षपदाच्या कार्यकाळात केली आहेत. पण कामाचे कोणतेही श्रेय घेतले नाही. आता मात्र यापूर्वी आपल्या …
Read More »निपाणी भागात पोल्ट्री व्यावसायिक चिंतेत!
बदलत्या वातावरणाचा परिणाम : उत्पन्न जादा दिसत असले तरी व्यवसाय खर्चिक निपाणी (वार्ता) : शेतीला जोडधंदा म्हणून बहुतांश शेतकरी वर्ग कुक्कुटपालन व्यवसायाकडे वेळलेला दिसत आहेत. निसर्गावर अवलंबून असलेली शेती व त्यातून मिळणार्या तोकड्या उत्पन्नावर उपजीविका करणे अवघड जात असल्यामुळे गेल्या काही वर्षांपासून निपाणीसह परिसरात आता शेतीपूरक जोडधंदा म्हणून पोल्ट्री व्यवसाय …
Read More »मराठी अस्मितेसाठी संघर्ष करावा लागेल
प्रा. डॉ. अच्युत माने : निपाणीत हुतात्मा दिन गांभीर्याने निपाणी (वार्ता) : लोकशाही वृत्तीने चळवळ रुजली तरच आपल्या मागण्या मान्य होणार आहेत. अलीकडच्या काळात सौदेबाजी वाढले असून गुंडाचे राज्य सुरू झाले आहे. त्यामुळे भांडवलशाहीला उत्तेजन मिळत आहे. राजकारण आणि लोकशाही या दोन्ही बाजू वेगळ्या आहेत. तरुणाईला लोकशाहीच्या लढ्यात झोकून देऊन …
Read More »शिवाजी पार्कमध्ये अश्वारुढ शिवाजी महाराज पुतळा उभारणार
युवा नेते उत्तम पाटील : बोरगावमध्ये जिजाऊ जयंती निपाणी (वार्ता) : बोरगाव शहराच्या सौंदर्यात भर पडताना नियोजित छत्रपती शिवाजी पार्क याचे सुशोभीकरण करण्यासाठी नगरपंचायतकडून अनुदान मंजूर झाले आहे. सध्या याचे काम प्रारंभ झाले असून लवकरच या ठिकाणी आपणासह अरिहंत उद्योग समूह व नगरपंचायतीच्या विशेष अनुदानातून अश्वारुढ छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा …
Read More »गळतगा-भिमापूरवाडी रस्त्याचा निधी गेला कुठे
राजेंद्र वड्डर : उद्घाटन होऊनही कामाला प्रारंभ नाही निपाणी (वार्ता) : गळतगा- भिमापूरवाडी या एक किलो मीटर आंतरराज्य मार्गाची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. यासाठी नऊ महिन्यांपूर्वी मंत्री शशिकला जोल्ले यांनी कार्यकर्त्यासोबत वाजत गाजत रस्ता कामाचे उद्घाटन केले. पण प्रत्यक्षात कामाला प्रारंभ करण्यात आलेले नाही. त्यामुळे रस्त्याचा निधी गेला कुठे? …
Read More »हंचिनाळ ते कोगनोळी रस्त्याच्या डांबरीकरणासंदर्भात मंत्री शशिकला जोल्ले यांना ग्रामस्थांतर्फे निवेदन
कोगनोळी (वार्ता) : हंचिनाळ ते कोगनोळी पाच किलोमीटर रस्त्याची मागील कित्येक वर्षांपासून दयनीय अवस्था झाली असून या मार्गावरून वाहन चालवणे अत्यंत कठीण झाले आहे. रस्त्याचे मजबूतपणे त्वरित डांबरीकरण करण्याची मागणी निवेदनाद्वारे मंत्री शशिकला जोल्ले यांच्याकडे ग्रामस्थांनी केली आहे. हंचिनाळ ते कोगनोळी हा रस्ता मागील कित्येक महिन्यांपासून खराब झाला असून रस्त्यात …
Read More »सहकारी संघामुळेच शेतकर्यांचा विकास
लक्ष्मीसेन भट्टारक स्वामी : बोरगाव येथे जीनलक्ष्मी संस्थेचे उद्घाटन निपाणी (वार्ता) : शासकीय स्तरावर शेतकर्यांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. पण अंमलबजावणी वेळेवर होत नाही. शेतकर्यांचे अडीअडचणी लक्षात घेऊन गरजवंतांना वेळेत पत मंजूर करून शेतकर्यांचा जीवन उंचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न ग्रामीण भागातील सहकारी संस्था व संघ करीत आहेत. गाव, समाज व शेतकर्यांचे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta