आजपासून उपोषण सुरू :५५०० दरासाठी शेतकऱ्यांचे आंदोलन निपाणी (वार्ता) : यंदाच्या हंगामातील उसाला सरकार आणि साखर कारखान्यांनी एकत्र येऊन प्रति टन ५५०० रुपये दर द्यावा या मागणीसाठी रयत संघटनेतर्फे प्रत्येक तालुक्यामध्ये आंदोलन केले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर हल्याळ येथील प्यारी साखर कारखान्याने हा दर द्यावा, या मागणीसाठी हल्ल्याळमधील छत्रपती शिवाजी …
Read More »निपाणी परिसरात सूर्यग्रहण निरीक्षण
निरभ्र आकाशामुळे स्पष्टता अधिक: विज्ञान प्रेमींनी घेतला आनंद निपाणी (वार्ता) : देशात दिसणारे यंदाच्या वर्षातलं पहिलं व शेवटचे सूर्यग्रहण पाहण्याची संधी मंगळवारी (ता.25) सायंकाळी निपाणीसह ग्रामीण भागात खगोल प्रेमींना मिळाली. आकाश निरभ्र असल्याने कोणताही अडथळा नसल्याने सूर्यग्रहण निरीक्षण अधिक चांगले करता आल्याचे कुर्ली येथील सिद्धेश्वर विद्यालयाचे विज्ञान शिक्षक एस. एस. …
Read More »ऐन दिवाळीत महिला पोलीस उपनिरीक्षकांची ऑन ड्युटी!
कर्तव्यदक्ष महिला : दिवाळीत कुटुंबापासून अलिप्तच निपाणी (वार्ता) : सण समारंभापेक्षा कर्तव्य महत्त्वाचे समजून अनेक जण काम करीत आहेत. निपाणी येथील शहर पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षिक कृष्णवेणी गुर्लहोसुर या गेल्या तीन दिवसापासून निपाणी येथील आपले हेड कॉटर्स सोडून कित्तूर येथे कर्तव्य बजावत आहेत. ऐन दिवाळीत कुटुंबाला बाजूला ठेवून त्यांनी केलेले …
Read More »निपाणीत दिव्यांचा झगमगाट!
घरोघरी लक्ष्मीपूजन : शहरात सर्वत्र दिवाळी उत्साहात साजरी निपाणी (वार्ता) : गुलाबी थंडीत प्रसन्नतेची अनुभूती देणारे सनईचे मंगलमय सूर, दारासमोर रेखाटलेल्या सुबक रांगोळ्या, पानाफुलांच्या तोरणांनी सजलेले प्रवेशद्वार अन् आकाशकंदील, पणत्या, दीपमाळांचा झगमगाट अशा उत्साही वातावरणात सोमवारी (ता. २४) निपाणी शहर आणि परिसरात सायंकाळी लक्ष्मी आणि कुबेर पूजन पार पडले. यानिमित्ताने …
Read More »सोशल मीडियावर शुभेच्छांचा पाऊस!
शुभेच्छापत्रे झाली कालबाह्य : तीन दिवसात मोबाईल फुल्ल निपाणी (वार्ता) : पूर्वी दिवाळी म्हटल्यावर आकर्षक रंगसंगीतातले लहान आकाराचे, आकर्षक मोठ्या मजकूर असणारे, ग्रीटिंग कार्ड डोळ्यांसमोर यायचे. आपल्या जीवलगांना, आप्तस्वकीयांना पोस्टाद्वारे, कुरिअरद्वारे, स्वतः भेटून दिलेले ग्रीटिंग कार्ड वर्षानुवर्षे सांभाळून ठेवले जात होते. वारंवार ते काढून पाहिले जायचे, आठवणीला उजाळा दिला जायचा. …
Read More »निपाणीचा उरुस ५ नोव्हेंबरपासून
अध्यक्ष बाळासाहेब देसाई -सरकार ६ नोव्हेंबर रोजी भर उरुस निपाणी (वार्ता) : कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा व आंध्र प्रदेश येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले तसेच हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून ओळखले जात असलेल्या निपाणी येथील संत बाबा महाराज चव्हाण प्रस्थापित महान अवलिया हजरत पिरानेपीर दस्तगीरसाहेब यांचा उरुस यंदा ५ ते ७ …
Read More »दिवाळीनिमित्त दर्गाहमध्ये पहिले अभ्यंग स्नान, अभिषेक
मानकरी उरुस कमिटी सदस्यांची उपस्थिती निपाणी (वार्ता) : श्री संत बाबा महाराज चव्हाण दर्गा प्रस्थापित श्री महान अवलिया हजरत पीरानेपीर दस्तगीर साहेब यांच्या उरसाला सोमवारी (ता. २४) धार्मिक विधीने प्रारंभ झाला. गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे या उत्सवाला मर्यादा आल्या होत्या मात्र यंदा हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होणार आहे. त्यानुसार …
Read More »ऊस दरासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करू
राजू पोवार : पदाधिकाऱ्यासह कार्यकर्त्यांना अटक निपाणी (वार्ता) : अतिवृष्टी, पूर परिस्थिती, कोरोना आणि परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या नुकसान झाले आहे. मात्र आजतागायत त्याची भरपाई मिळालेली नाही. त्यानंतर आता साखर मंत्र्यांनी ऊस दर जाहीर केल्याशिवाय कारखाने सुरू करण्याचे न करण्याचे आदेश दिलेआहेत. पण तो आदेश झुगारून अनेक कारखाने सुरू …
Read More »घाटगे-पाटील इंडस्ट्रीजला ’रक्षा सृजनरत्न’ पुरस्कार
निपाणी (वार्ता) : घाटगे-पाटील इंडस्ट्रीजने संरक्षण मंत्रालयासाठी बनविलेल्या दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण उत्पादनांसाठी भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या वतीने ’रक्षा सृजनरत्न’ पुरस्कार देण्यात आला. संरक्षणमंत्री राजनाथसिंग यांच्या हस्ते गुजरातमधील गांधीनगरमध्ये झालेल्या इंडो एक्स्पो प्रदर्शनात हा पुरस्कार देण्यात आल्याची माहिती घाटगे-पाटील इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक किरण पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. …
Read More »महामार्ग रुंदीकरण; शेतकरी संभ्रम अवस्थेत
पंकज पाटील : रुंदीकरणाची माहिती शेतकर्यांना द्यावी कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण करण्याचे काम सुरू आहे. लगतच असणार्या टोल नाक्याजवळ शेतकर्यांच्या शेती जमिनी आहेत. रुंदीकरण सुरू असल्याने येथील शेतकर्यांना कोणत्याही प्रकारची माहिती न देता नोटीसा बजावण्यात आले आहेत. गेल्या चार महिन्या पाठीमागे महामार्गाची रुंदीकरण, होणारे ब्रिज याबद्दलची माहिती …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta