कोगनोळी (वार्ता) : बेळगाव जिल्ह्याचे नवीन अतिरिक्त जिल्हा पोलिसप्रमुख महानिंग नंदगावी यांनी कोगनोळी येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर असणार्या कर्नाटक सीमा तपासणी नाक्याला भेट देऊन सुरू असलेल्या कामकाजाची पाहणी केली. यावेळी निपाणी ग्रामीण पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक अनिल कुंभार यांनी या ठिकाणी सुरू असलेल्या कामकाजाची माहिती दिली. अतिरिक्त जिल्हा पोलिसप्रमुख महानिंग …
Read More »रुग्ण सापडूनही निपाणीकर बिनधास्त
प्रशासनाकडून उपायोजना नाही : शाळा बंद बार सुरू निपाणी (वार्ता) : शहरात दोन दिवसांपूर्वी कोरोनाने शिरकाव केला असून एकूण पाच रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे निपाणीत गेल्या तीन-चार दिवसांत रुग्ण संख्या वाढत चालली आहे. त्यामध्ये एका पोलीस कर्मचार्यांसह अन्य एकाच कोरोनाची लागण झाली. तीन दिवसांपूर्वी प्रतिभा नगर येथील 36 वर्षीय महिलेला …
Read More »’ब्रेक के बाद’ पुन्हा शाळा बंद!
कोरोनाचे संकट : ऑनलाईन शिक्षणाला प्राधान्य निपाणी (वार्ता) : राज्यात कोरोना संक्रमणामुळे नव्याने निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे मंगळवार (ता.11) पासून मंगळवार पर्यंत (ता.18) इयत्ता पहिली ते नववी पर्यंतचे वर्ग प्रत्यक्षरीत्या बंद झाले आहेत. नव्या आदेशामुळे शाळांतील किलबिलाट पुन्हा थांबलेला आहे. शाळा बंद शिक्षण सुरू याअंतर्गत ऑनलाईन वर्गाला काही …
Read More »कोगनोळीत वीस एकर ऊस शॉर्टसर्किटने जळून खाक
कोगनोळी (वार्ता) : येथील हणबरवाडी रोडवर असणार्या इनाम पट्टी मळ्यात वीस एकर उसाला शॉर्टसर्किटने आग लागून जळून खाक झाल्याची घटना मंगळवार तारीख 11 रोजी दुपारी 3 च्या सुमारास घडली. यामध्ये शेतकर्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की, येथील हणबरवाडी रोडवर असणार्या इनाम पट्टी मळ्यात …
Read More »बंद घराचे कुलूप तोडून एक तोळ्याचे दागिने लंपास
निपाणी (वार्ता) : बंद घराचे कुलूप तोडून एक तोळ्याचे दागिने व रोख पाच हजार रुपये चोरी झाल्याची घटना मंगळवारी (ता.11) सकाळी येथील भाट गल्ली येथे उघडकीस आली. या घटनेमध्ये मीना खंडेराव शेटके यांना सुमारे 60 हजार रुपयांचा फटका बसला आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी, मीना शेटके या घरी …
Read More »विद्यार्थ्यांच्या लसीकरणावर शाळाबंदीचे सावट!
12 हजारांचे उद्दिष्ट : आठवड्याभरात केवळ 40 टक्के लसीकरण निपाणी (वार्ता) : आरोग्य विभागाच्या वतीने 15-18 वयोगटातील शाळाकरी विद्यार्थ्यांना लसीकरणाचा उपक्रम हाती घेतला आहे. कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने शासनाने शाळा बंदीचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. बेळगाव जिल्ह्यात अद्याप असा आदेश काढण्यात आला नसला तरी येत्या काही दिवसात त्याची शक्यता …
Read More »वन्यप्राण्यांचा बंदोबस्त न केल्यास आंदोलन
राजू पोवार : रयत संघटनेतर्फे वनाधिकार्यांना निवेदन निपाणी (वार्ता) : गेल्या महिन्यापासून शेंडूर व परिसरातील डोंगरी भागात वन्य प्राण्यांचा वावर वाढला आहे. त्यांच्याकडून ऊसासह इतर पिकांची नासाडी मोठ्या प्रमाणात होत आहे. शिवाय शेतकर्यांमध्ये ही या प्राण्यांची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे या वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा, अन्यथा संघटनेतर्फे आंदोलन केले जाईल, …
Read More »विकेंड कर्फ्यूमुळे रविवारी निपाणीत शुकशुकाट
शहराच्या वेशीवर कोरोनाची धडक : रूग्ण आढळल्याने आरोग्य विभाग सतर्क निपाणी (वार्ता) : महाराष्ट्रासह कर्नाटकातून वाढत्या कोरनाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक शासनाने नाईट कर्फ्यूबरोबरच शुक्रवारी रात्री 10 ते सोमवारी पहाटे 5 वाजेपर्यंत विकेंड कर्फ्यू पुकारला आहे. या विकेंड लॉकडाऊनला निपाणी शहर परिसरात रविवारीही(ता.9) चांगला प्रतिसाद मिळाला. एसटी बस रिक्षा, खाजगी वाहने आणि …
Read More »जोल्ले दाम्पत्यांच्या विरोधात सदलगा पोलीस ठाण्यासमोर निदर्शने
पदाचा गैरवापर केल्याचा आरोप : कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल निपाणी (वार्ता) : बोरगाव नगरपंचायत निवडणुकीदरम्यान 26 डिसेंबर रोजी भाजप पक्षाचे बाहेरगावच्या कार्यकर्त्यांमध्ये व बोरगाव येथील नागरिकांमध्ये किरकोळ वादावादीचा प्रकार घडला होता. निवडणुकीत पैसे वाटप आवरण हा वाद निर्माण झाला. यावेळी काही भाजप कार्यकर्ते बोरगाव येथील आठ जणांवर पोलीस स्थानकात फिर्याद …
Read More »प्रत्येकाने सामाजिक ऋण फेडणे आवश्यक
उपनिरीक्षिका कृष्णवेणी गर्लहोसुर : डॉ. आंबेडकर विचार मंचतर्फे सत्कार निपाणी (वार्ता) : समाजात लहानाचे मोठे होऊन अनेक जण उच्च पदावर कार्यरत आहेत. पण अनेकांना समाजाचे भान राहत नाही. नोकरी-व्यवसायात गुंतल्याने समाजाचा विसर पडतो. पण ज्या समाजात जन्मतो त्या समाजाचे ऋण फेडणे आवश्यक आहे, असे मत निपाणी शहर पोलीस ठाण्याच्या निरीक्षिका …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta