Sunday , December 7 2025
Breaking News

निपाणी

बोरगावच्या निकालाकडे सर्वांच्या नजरा

तिरंगी लढतीमुळे धाकधूक वाढली : 11 पर्यंत लागणार निकाल निपाणी (वार्ता) : सोमवारी (ता. 27) बोरगाव नगरपंचायतीच्या निवडणुका झाल्या. 17 प्रभागांसाठी 50 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. सर्व उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्र बंद झाले. गुरुवारी (ता.30) निकाल असून या निकालाकडे तालुक्याची नजर लागून राहिली आहे. युवानेते उत्तम पाटील, अण्णासाहेब हावले …

Read More »

उमेदवारांना पडतेय नगरसेवकपदाचे स्वप्न!

मतदानानंतर निकालाची प्रतीक्षा : झाल्या मतदानाचा हिशोब सुरू निपाणी (विनायक पाटील) : बेळगाव जिल्ह्यात चर्चेत असलेल्या बोरगाव नगरपंचायतीची 17 प्रभागातील निवडणूक अत्यंत चुरशी लढत झाली. नगरपंचायतीची ही निवडणूक असल्याने प्रत्येक उमेदवारांना आपणच नगरसेवक होणार असल्याचे निकालापूर्वी स्वप्न पडू लागली आहेत. झालेल्या मतदानाची आकडेवारीचा हिशोब उमेदवार करत असल्याचे दिसत आहे. गुरुवारी(ता.30) …

Read More »

रत्नशास्त्री ए. एच. मोतीवाला यांना प्राईड ऑफ इंडिया भास्कर पुरस्कार जाहीर

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते वितरण : सामाजिक कार्याची दखल निपाणी (वार्ता) : महाराष्ट्र जर्नालिस्ट फाउंडेशनवतीने देण्यात येणारा मानाचा राज्यस्तरीय प्रतिष्ठेचा ’प्राईड ऑफ इंडिया भास्कर अवार्ड 2021’ निपाणीचे प्रसिध्द रत्नशास्त्री ए. एच. मोतीवाला यांना जाहीर झाला आहे. गुरुवारी (ता. 30) या पुरस्काराचे वितरण गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत …

Read More »

यशापयशाची भीती न बाळगता प्रयत्न करा

लेफ्टनंट रोहित कामत : मोहनलाल दोशी विद्यालयात सत्कार निपाणी (वार्ता) : शाळेने सर्वार्थाने मला घडवले. भारतीय सैन्यदलामध्ये यापुढे प्रामाणिकपणे सेवा करून शाळेचे नाव उज्ज्वल करण्यासाठी आपण अहोरात्र प्रयत्न करणार आहे. सैन्यात आपण जरी लेफ्टनंट असलो तरी शाळेसाठी कायमपणे रोहित कामतच असणार आहे. विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे अभ्यास करून कष्ट, जिद्द या जोरावर …

Read More »

चुरशीच्या लढतीत ईर्षेने मतदान!

बोरगाव नगरपंचायतीसाठी 82 टक्के मतदान : 50 उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद निपाणी (वार्ता) : बेळगाव जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या आणि कर्नाटक महाराष्ट्रमधील राजकीय केंद्रबिंदू असलेल्या बोरगाव नगरपंचायतीसाठी सोमवारी झालेल्या चुरशीच्या लढतीत मतदारांनी ईर्षेने मतदान केले. सर्वच पक्षांनी आपापल्या प्रभागातील मतदारांना ज्ञान करण्यासाठी दुचाकीसह चार चाकी वाहनांची सोय केली होती. …

Read More »

कोगनोळी शेतकर्‍यांना विश्वासात घेऊन काम करा

राजू पोवार : रयत संघटनेचे सार्वजनिक बांधकाम मंत्र्याना दिले निवेदन कोगनोळी (वार्ता) : राष्ट्रीय महामार्गाचे प्राधिकरण होणार असून या ठिकाणी कोगनोळी येथील शेतकर्‍यांची सुपीक जमीन प्रकल्पात मोठ्या प्रमाणात जाणार असून शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होणार आहे. यासाठी शेतकर्‍यांना विश्वासात घेऊनच या ठिकाणचे सहा पदरीकरण करण्याचे काम करावे अशी मागणीचे निवेदन सार्वजनिक …

Read More »

बाजारपेठेतील दुकाने नाताळसाठी सजली!

नागरिक, व्यावसायिकांमध्ये उत्साह : टोप्या, ड्रेसची रेलचेल निपाणी (वार्ता) : ख्रिस्ती बांधवांचा नाताळ सण शनिवारी (ता. 25) डिसेंबर रोजी साजरा करण्यात होणार आहे. त्या निमित्ताने लागणार्‍या विविध वस्तू निपाणी बाजारात विक्रीस आल्या आहेत. दिवाळीनंतर आता नाताळसाठी बाजारपेठ सजली आहे. शहरात दोन लहान चर्च आहेत. नाताळ निमित्ताने चर्चची रंगरंगोटी, सुशोभीकरण सुरू …

Read More »

कोगनोळी सीमा तपासणी नाक्यावर बंदोबस्त कडक

कोगनोळी (वार्ता) : बेंगलोर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाली. याचे पडसाद बेळगाव जिल्ह्यात व कोल्हापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उद्भवले. बेळगाव जिल्ह्यात निषेध मोर्चे व बंद पाळण्यात आला. त्याचप्रमाणे सीमेलगत असणार्‍या कोल्हापुरातही बंद पाळून निषेध व्यक्त करण्यात आला. या सर्व पार्श्वभूमीवर कोगनोळी सीमा तपासणी नाक्यावर बंदोबस्त कडक करण्यात आला …

Read More »

ऊसाचे ट्रॅक्टर रिप्लेक्टरविना!

अपघाताला निमत्रंण : ट्रॉलीला धडकून अनेकांनी गमावले प्राण निपाणी (वार्ता) : कर्नाटक महाराष्ट्र सीमाभागातील अनेक साखर कारखान्यांचे गाळप सुरू झाले आहे. सर्वच रस्त्यावर रात्री अपरात्री ट्रॅक्टरद्वारे ऊसाची वाहतूक सुरू आहे. अनेक वेळा पोलिसांनी आवाहन करूनही निपाणी भागात बहुसंख्य ट्रॅक्टर हे रिप्लेक्टर शिवाय धावताना दिसत आहेत. या निष्काळजीपणामुळे अनेक दुचाकीस्वारांना प्राणांना …

Read More »

सर्जा-राजा पुन्हा धावणार!

बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठविल्याचा जल्लोष : सीमाभागात उडणार धुरळा निपाणी (विनायक पाटील) : मागील सात वर्षापासून बंदी असलेल्या बैलगाडी शर्यतीला कर्नाटक शासनाने महिन्यापूर्वी परवानगी दिली होती. पण महाराष्ट्रात परवानगी नसल्याने त्या भागातील बैलगाडा येणे कठीण झाले होते. आता महाराष्ट्रात पुन्हा बैलगाडी शर्यत सुरू करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने काही शर्ती व अटीवर …

Read More »