बंगळूर : यावर्षी १ नोव्हेंबर रोजी ५० वा कन्नड राज्योत्सव भव्य पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी सर्व शाळा, महाविद्यालये, कारखाने आणि आयटीबीटी कार्यालयांमध्ये लाल-पिवळा (कन्नड) ध्वज अनिवार्यपणे फडकवण्याचे आदेश दिले आहेत. बंगळुरमध्ये पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, एक नोव्हेंबर हा कर्नाटकसाठी महत्त्वाचा आहे. …
Read More »यमगर्णीत सामाजिक कार्यकर्त्याचा खून
सौरभच्या फसवणुकीचा राग; हिंडलगा कारागृहात रवानगी निपाणी(वार्ता) : पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील यमगर्णी हद्दीमधील सहारा हॉटेल जवळ एका सामाजिक कार्यकर्त्याचा धारदार शस्त्राने खून करण्यात आला. गुरुवारी (ता.१०) रात्री दहा वाजण्याचा सुमारास ही घटना घडली आहे. संतोष विश्वनाथ चव्हाण (वय ४० रा. यमगर्णी) असे खून झालेल्या सामाजिक कार्यकर्त्याचे नाव आहे. …
Read More »रेणुकास्वामी हत्या प्रकरण : दर्शनच्या जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण; १४ ला निकाल
बंगळूर : चित्रदुर्गातील रेणुकास्वामी खून प्रकरणात अटकेत असलेला अभिनेता दर्शनच्या जामीन अर्जावर न्यायालयाने गुरुवारी सुनावणी पूर्ण केली आणि १४ ऑक्टोबरपर्यंत निकाल राखून ठेवला. ५७ व्या सीसी न्यायालयाने दर्शनने दाखल केलेल्या जामीन अर्जावर सुनावणी केली आणि आरोपीचे वकील सी. व्ही. नागेश आणि एसपीपी प्रसन्न कुमार यांचा प्रदीर्घ युक्तिवाद ऐकल्यानंतर निर्णय …
Read More »कोविड घोटाळ्याच्या चौकशीसाठी एसआयटीची स्थापना
मंत्रिमंडळाचा निर्णय; भाजप सरकारच्या काळातील गैरव्यवहार बंगळूर : भाजप सरकारच्या काळात झालेल्या कोविड घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे कायदा आणि संसदीय कामकाज मंत्री एच. के. पाटील यांनी सांगितले. गुरुवारी विधानसौध येथे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर बोलताना ते म्हणाले …
Read More »येडूर वीरभद्र देवस्थानची निपाणीत बनवली १५० किलो चांदीची पालखी
निपाणी (वार्ता) : गेल्या काही वर्षात अनेक देवस्थानमध्ये यात्रा, जत्रा आणि उत्सवासाठी चांदीपासून बनविलेल्या पालख्यांचा वापर सुरू झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर निपाणीतील अप्पय्या शिवरुद्राप्पा शेट्टी सराफ पेढीचे सुरेश शेट्टी आणि रवींद्र शेट्टी यांनी येडूर येथील वीरभद्र देवस्थान साठी तब्बल १५० किलो वजनाच्या चांदीची पालखी बनवली आहे. माजी खासदार डॉ. …
Read More »जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे
पाणी प्रश्नासाठी आत्मक्लेष आंदोलन; जिल्हाधिकारी कार्यालयातून येणार कमिटी निपाणी (वार्ता) : येथील पाणी प्रश्न सातत्याने चर्चेत आहे. नागरिकांना शुद्ध पाणी किमान दिवसाला दोन तास तरी पाणी मिळावे, यासाठी अनेक प्रयत्न केले गेले. शिवाय निवेदने दिली गेली. तरीही कोणतीच कार्यवाही न झाल्याने नागरी हक्क कृती समिती, सामाजिक कार्यकर्ते, झाकीर कादरी, …
Read More »मुनिरत्ननने दोन माजी मुख्यमंत्र्यांना अडकविले हनीट्रॅपच्या जाळ्यात
पीडितेकडून स्फोटक माहिती; संरक्षण दिल्यास व्हिडिओ देण्याची ग्वाही बंगळूर : माजी मंत्री आणि आमदार मुनीरत्न यांनी दोन माजी मुख्यमंत्र्यांना हनीट्रॅप करून मंत्रीपद मिळविल्याचा आरोप मुनिरत्न यांच्यावर अत्याचाराचे आरोप केलेल्या पिडीत महिलेने केला आहे. जर सरकाने मला सुरक्षा दिली तर मी माजी मुख्यमंत्र्यांची नावे आणि संबंधित व्हिडिओ देईन, असेही ती म्हणाली. …
Read More »‘मुडा’ प्रकरणी दोघांना लोकायुक्तांची नोटीस
चौकशीला आज उपस्थित रहाण्याची सूचना बंगळूर : म्हैसूर शहर विकास प्राधिकरण (मुडा) जमीन वाटप प्रकरणाचा तपास करणाऱ्या लोकायुक्त पोलिसांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या पत्नी पार्वती यांचे भाऊ मल्लिकार्जुन आणि देवराजू यांना नोटीस बजावली आहे. म्हैसूर लोकायुक्त पोलिसांनी मुडा प्रकरणाबाबत लोकप्रिनिधी न्यायालयाच्या आदेशानुसार एफआयआर नोंदवून तपास केला आहे. एफआयआरमध्ये मुख्यमंत्री सिद्धरामय्या …
Read More »करंबळच्या युवकाचा गोवा येथे अपघाती मृत्यू
फोंडा (उसगाव गोवा) : फोंडा गोवा येथे दुचाकीस्वाराची आणि कारची समोरासमोर धडक बसून झालेल्या अपघातात, दुचाकीस्वार प्रशांत (सोन्या) नागेश घाडी (मुळगांव करंबळ तालुका खानापूर) सध्या राहणार फोंडा गोवा याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सदर अपघात मंगळवार दिनांक 8 ऑक्टोबर 2024 रोजी, उसगाव (तिस्का गोवा) या ठिकाणी दुपारी 3.30 च्या …
Read More »कोगनोळी आरटीओवर लोकायुक्ताची धाड
कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर असणाऱ्या कोगनोळी आरटीओ ऑफिस वर लोकायुक्त यांच्यावतीने धाड टाकून कागदपत्रासह इतर तपासणी करण्यात आली. याबाबत अधिक माहिती अशी की, वाहन चालक व वाहन मालक यांनी कोगनोळी आरटीओ ऑफिस वर मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार केला जात असल्याची तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta