खानापूर (विनायक कुंभार) : खानापूर तालुक्यातील अंगणवाडी केंद्रात चार अंगणवाडी शिक्षिका व अकरा मदतनीस पदे भरण्यात येणार आहेत. यासाठी18 ते 35 वर्षे वयोगटातील महिलांनी अर्ज करावा असे महिला आणि बाल कल्याण खात्याकडून सांगण्यात आले आहे. बांदेकरवाडा, शिंपेवाडी, मुडेवाडी व ओलमनी या गावातील केंद्रामध्ये शिक्षिका तर हाळझुंजावड (नांजिंकोंडल) मुगलिहाळ, हत्तरवाड, …
Read More »तोपिनकट्टीत माऊलीदेवीची यात्रा १९ ते २३ ऑगस्टपर्यंत
खानापूर (प्रतिनिधी) : तोपिनकट्टी (ता. खानापूर) येथे तीन वर्षांनी एकदा होणारी श्रीमाऊली देवीची यात्रा शुक्रवारी दि. १९ ते मंगळवारी दि. २३ ऑगस्टपर्यंत असे पाच दिवस होणार आहे, असा निर्णय तोपिनकट्टी पंच कमिटीच्या बैठकीत शुक्रवारी दि. ५ रोजी घेण्यात आला. यावेळी बैठकीला माजी ग्राम पंचायत अध्यक्ष नारायण शंकर गुरव, उपाध्यक्ष मारूती …
Read More »अवरोळी श्री रुद्रास्वामी मठात आज भारतमाता पुतळ्याचे अनावरण
खानापूर (विनायक कुंभार) : अवरोळी येथील मठात 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त भारताचा 85 इंचाचा नकाशा तयार करण्यात आला आहे. नकाशाच्या मध्यभागी 75 इंच उंचीचा भारतमातेचा पुतळाही तयार करण्यात आला आहे. हि मूर्ती देशप्रेमीसाठी एक पर्वणी ठरणार आहे. सकाळी 9 वाजता या मूर्तीचा अनावरण सोहळा पार पडणार आहे, असे मठाचे चनबसव …
Read More »ट्रकची दुचाकीला धडक; तीन जण गंभीर जखमी
धडक दिल्यावर ट्रक पलटी निपाणी (वार्ता) : पुणे-बंगळुर राष्ट्रीय महामार्गावर तवंदी घाटात भरधाव वेगात येणाऱ्या ट्रक चालकाचा ताबा सुटल्याने पुढे जाणाऱ्या दुचाकीला ट्रकने धडक देऊन रस्त्याच्या बाजूला कलंडला. या अपघातात दुचाकीस्वारासह चालक, क्लीनर असे तीन जण गंभीर जखमी झाले. शुक्रवारी (ता. ५) हा अपघात झाला. बाळकु कोंडीबा खराडे (वय …
Read More »खानापूर तालुक्यातील 135 गावांना 24 तास पाणीपुरवठा; आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांची माहिती
565 कोटींचा प्रकल्प खानापूर : तालुक्यातील 135 गावांना बहुग्राम योजनेतून चोवीस तास पिण्याचे पाणी उपलब्ध होणार आहे. 565 कोटीच्या या योजनेची निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. हि प्रक्रिया दोन महिन्यात पूर्ण होणार आहे. हि योजना 18 महिन्यात पूर्ण करून सर्व गावांना स्वच्छ पाणी पुरवठा झाला पाहिजे असे सरकारी आदेशात …
Read More »बटन प्रकरणातील दोषी आरोपीवर कारवाई करा
महिलांचा तहसीलदार कार्यालयावर मोर्चा : शहर ग्रामीण, महिलांची रॅली निपाणी (वार्ता) : महिलांना गृह उद्योगाचे आमिष दाखवून बटन रंगविण्याच्या नावाखाली कोट्यावधी रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली. त्यानंतर निपाणीत शुक्रवारी (ता.५) दुपारी या प्रकरणातील मुख्य आरोपीसंह संबंधित आरोपीवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी हजारो महिलांनी तहसिलदार कार्यालयावर मोर्चा काढून ठिय्या आंदोलन केले. …
Read More »गर्लगुंजीत रविवारी श्रीकृष्ण मंदिराचा लोकार्पण सोहळा
खानापूर (प्रतिनिधी) : गर्लगुंजीत (ता. खानापूर) येथील शिवाजीनगरातील श्रीकृष्ण मंदिर – बाल विकास केंद्र वास्तुशांती व कळसारोहण सोहळा रविवार दि. ७ रोजी सकाळी 9 वाजता करण्यात येणार आहे. यानिमित्ताने सकाळी ९ वाजता श्री कृष्ण अभिषेक, १० वाजता बालविकास केंद्राची वास्तुशांती, ११.३० वाजता कळसारोहण व दुपारी १ ते ३ पर्यंत …
Read More »हर घर नव्हे, देवघरात तिरंगा!
भारत मातेचीही प्रतिमा : निपाणीतील बक्कनावर कुटुंबीयांचा उपक्रम निपाणी (विनायक पाटील) : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त केंद्र व राज्य सरकारतर्फे ’हर घर तिरंगा’ मोहीम राबविण्यात येणार आहे. 11 ते 17 ऑगस्ट या कालावधीत घराघरांत झेंडा फडकेल. मात्र निपाणीमधील संभाजीनगर येथील सामाजिक कार्यकर्ते अजित बक्कनावर यांनी आपल्या देवघरात भारत मातेची प्रतिमा …
Read More »सिद्धोजीराजे निपाणकर सरकार राजवाड्यात पिर-पंजांच्या स्थापना
शेकडो वर्षाची परंपरा : सोमवारी विसर्जन सोहळा निपाणी (वार्ता) : येथे श्रीमंत सिद्धोजीराजे निपाणकर सरकार यांच्या राजवाड्यामध्ये शेकडो वर्षाची परंपरा आज देखील कायम आहे. निपाणी व परिसरामध्ये पूर्व पंजे व पीर बसविण्याचा कार्यक्रम गुरुवारी (ता.4) प्रारंभ झाला. त्यानंतर निपाणकर राजवाड्यामध्ये देखील पीर व पंजे बसवून समीर मुजावर यांनी भक्ती …
Read More »खानापूर नदीघाट पुलावरील रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य
खानापूर (विनायक कुंभार) : मलप्रभा नदीघाटाजवळ पाणी अडविण्यासाठी नवीन बंधार्याच्या बाजूला असलेल्या रुमेवाडी नाका ते मारुतीनगर या रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे रस्त्यात खड्ड्यांचे साम्राज्य झाले आहे. पाणी अडविण्याचा बंधारा भक्कम झाला असला तरी रस्त्यावर खड्डे पडल्याने वाहतूक करणे कठीण झाले आहे. जुना पूल काढून याठिकाणी येथील नदीघाटनाजीक …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta