खानापूर : काय करणार ताई रोजगारच बंद हाय….तो चालू व्हता तंन बर व्हत.. हे उदगार आहेत, हलशी जवळील शेतात काम करणाऱ्या महिलांचे! अखिल भारतीय काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिव तथा माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर या खानापूर दौऱ्यावर असून, त्या कापोलीवरून चिक्कमुनवळीकडे जात असतांना हलशी पुलाजवळील शेतात दुपारच्या सुमारास काही महिला …
Read More »शनिवारपर्यंत सौरऊर्जेचा पुरवठा सुरळीत न झाल्यास हेस्कॉम कार्यालयाला घेराव; मेंडील ग्रामस्थांचा इशारा
खानापूर : शनिवारपर्यंत सौरऊर्जा सुरळीत न केल्यास हेस्कॉम कार्यालयाला घेराव घालू, असा इशारा खानापुर तालुक्यातील मेंडील येथील ग्रामस्थांनी दिला आहे. मेंडील गावात गेल्या आठ महिन्यांपासून सौरऊर्जा पुरवठा खंडित, खानापुरा तालुक्यातील मेंडील ग्रामस्थ गेल्या आठ महिन्यांपासून अंधारात जगत आहेत. हेस्कॉम या समस्येचे निराकरण करण्यात अपयशी ठरले आहे. याला कंटाळून मेंडील …
Read More »सीमाभागात रोजगार मेळावा घेण्याचे मंत्री उदय सामंत यांचे निपाणी युवा समितीला आश्वासन
निपाणी : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती निपाणी, पदाधिकाऱ्यांनी मुंबई मुक्कामी महाराष्ट्राचे उद्योग मंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन बेळगाव सीमा भागातील तरुणांच्या बेरोजगारी संदर्भात व्यथा मांडल्या. त्याचबरोबर बेळगाव सीमाभागात रोजगार मेळावा आयोजित करून बेळगाव सीमाभागातील तरुणांना महाराष्ट्र सरकारने रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी केली. त्यावेळी उदय सामंत …
Read More »केसरी समर्थ युवा, महिला संघ मोहीशेत व श्री ब्राह्मणी देवी स्पोर्ट्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने मौजे आक्राळी येथे हळदीकुंकू उत्साहात
खानापूर : केसरी समर्थ युवा व महिला संघ मोहीशेत व श्री ब्राह्मणी देवी स्पोर्ट्स क्लब आक्राळी यांच्या संयुक्त विद्यमाने मौजे आक्राळी ता. खानापूर येथे आयोजित केलेला हळदी कुंकू कार्यक्रम 26/01/2025 प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून प्रजा प्रभुत्व एकता आत्मनिर्भर महिला व युवा यांना प्रेरणा देण्यासाठी सदरी कार्यक्रम मोठ्या उत्साहात थाटात …
Read More »कर्नाटकच्या मंत्र्यांचीच कन्नडमध्ये लिहिताना त्रेधा…
बेंगळुरू : भाषेच्या वृद्धीसाठी देशभारातील अनेक राज्यांकडून वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. मात्र एखाद्या राज्याच्या मंत्र्यांनाच संबंधित राज्याची भाषा लिहिता येत नसेल तर? असाच काहीसा प्रकार कर्नाटकचे कन्नड आणि सांस्कृतिक मंत्री शिवराज तांगडगी यांच्याबरोबर झाला आहे. कोप्पळ जिल्ह्यातील एका कार्यक्रमात कन्नडमध्ये लिहताना अडखळल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मंत्र्यांना सोशल मीडियावर चांगलंच …
Read More »निपाणी तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी आप्पाचीवाडीत मंगळवारी मोफत सीईटी फॉर्म
निपाणी (वार्ता) : आप्पाचीवाडी, कुरली, हदनाळ, भाटनांगनूर, सुळगाव, मतिवडेसह निपाणी तालुक्यातील बारावी शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यासाठी मंगळवारी (ता.४) सकाळी दहा वाजल्यापासून आप्पाचीवाडी येथील रायगड को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी मध्ये मोफत सीईटी अर्ज भरण्याची व्यवस्था केली आहे. शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, कॉलेज ऑफ इंजीनियरिंग तर्फे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. …
Read More »बेळगांवहून निघालेला डिझेल टँकर कॅसलरॉकजवळ पलटी
रामनगर : जोयडा तालुक्यातील कॅसलरॉक येथे कलंबली क्रॉसजवळ डिझेलने भरलेला टँकर पलटी होऊन भीषण अपघात झाला आहे. या अपघातामुळे टँकरमधील डिझेल रस्त्यावर पूर्णपणे गळून धोका निर्माण झाला आहे. देसुरहून कॅसलरॉककडे निघालेल्या टँकरचा हा अपघात घडला. टँकर रस्त्यावर आडवा झाल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. अपघाताची माहिती मिळताच रामनगर पोलिस आणि …
Read More »नक्षलवादी कोटेहोंडा रवीने केले आत्मसमर्पण
विक्रम गौडा चकमकीत झाला होता बेपत्ता बंगळूर : नक्षल चळवळीत सक्रिय असलेला कोटेहोंड रवी उर्फ रवींद्र नेम्मार याने चिक्कमंगळूर जिल्ह्यातील शृंगेरीपासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या वन विभागाच्या आयबी येथे पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे. यासह राज्यातील नक्षलवाद्यांचे युग संपुष्टात आले आहे. नुकत्याच आत्मसमर्पण केलेल्या सहा नक्षलवाद्यांच्या गटाचा भाग असलेला रवी …
Read More »बी. आर. पाटील यांचा मुख्यमंत्र्यांच्या राजकीय सल्लागारपदाचा राजीनामा
बंगळूर : आमदार बी. आर. पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या राजकीय सल्लागार पदाचा राजीनामा दिला आहे. पाटील यांच्या अचानक राजीनाम्याने काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्र्यांचे सल्लागार म्हणून कार्यरत असलेले आळंद मतदारसंघाचे आमदार बी. आर. पाटील यांनी आज आपल्या सल्लागार पदाचा राजीनामा देत मुख्यमंत्र्यांना राजीनामा सुपूर्द केला. मंत्रिपदासाठी इच्छुक असलेल्या बी.आर.पाटील यांना …
Read More »सी. टी. रवींच्या खटला रद्द करण्याच्या याचिकेची सुनावणी १३ पर्यंत लांबणीवर
रवी यांना तात्पुरता दिलासा बंगळूर : महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याविरुद्ध अपमानास्पद वक्तव्याचा खटला रद्द करण्याच्या आमदार सी. टी. रवी यांच्या याचिकेची सुनावणी उच्च न्यायालयाने गुरुवारी १३ फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलली. न्यायालयात युक्तिवाद करताना, ही घटना विधान परिषदेत घडली असल्याने, त्यांच्या अशिलाला मुक्ती मिळेल, असे रवी यांचे प्रतिनिधित्व …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta