विशाखापट्टणम : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरु असलेल्या तिसऱ्या टी20 सामन्यात भारताने आधी दमदार फलंदाजीचं आणि नंतर भेदक गोलंदाजीचं दर्शन घडवत सामन्यात 48 धावांनी विजय मिळवला आहे. या विजयामुळे भारताकडे अजूनही मालिका जिंकण्याचे चान्सेस आहेत. विशाखापट्टणमच्या डॉ. वाय. एस. राजशेखर रेड्डी एसीए-वीडीसीए मैदानात आजचा सामन पार पडला. भारताने 180 …
Read More »भारतासाठी आज ‘करो या मरो’ची स्थिती!
विशाखापट्टणम : भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान पाच सामन्यांची टी 20 मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील तिसरा टी 20 सामना आज (14 जून) विशाखापट्टणम येथील एसीए-व्हिडीसीए क्रिकेट स्टेडियमवर संध्याकाळी सात वाजता खेळवला जाणार आहे. या मालिकेतील सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकून दक्षिण आफ्रिकेने मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतलेली आहे. अशा परिस्थितीत …
Read More »टी-20 विश्वचषकासाठी दिनेश कार्तिक अनफिट?
गौतम गंभीरच्या वक्तव्यानं वेधलं सर्वांचं लक्ष नवी दिल्ली : भारताचा फलंदाज आणि यष्टीरक्षक दिनेश कार्तिकनं आयपीएलच्या यंदाच्या हंगामात दमदार कामगिरी करत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 मालिकेत भारतीय संघात स्थान मिळवलं. दरम्यान, आयपीएलमधील दिनेश कार्तिकच्या आयपीएलमधील कामगिरीचं अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी कौतूक केलं होतं. बंगळुरूच्या संघात फिनिशरची भूमिका बजावणार्या दिनेश कार्तिकला ऑस्ट्रेलियात होणार्या …
Read More »हेनरिक क्लासेनची वादळी खेळी, भारताचा सलग दुसरा पराभव!
कटक : हेनरिक क्लासेनच्या वादळी खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेच्या संघानं भारताचा चार विकेट्सनं पराभव केला. भारतानं दिलेल्या 149 दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेच्या संघाची सुरुवात खराब झाली. भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारनं दक्षिण आफ्रिकेच्या टॉपच्या तीन फलंदाजाला माघारी धाडून सामना टीम इंडियाच्या बाजुनं झुकवला. परंतु, त्यानंतर मैदनात आलेल्या हेनरिक …
Read More »भारतीय पुरुष हॉकी संघानं ऑलिम्पिक विजेत्या बेल्जियमला लोळवलं, 5-4 ने दिली मात
नवी दिल्ली : एफआईएच प्रो लीगमधील सामन्यात भारताच्या पुरुष हॉकी संघाने दमदार कामगिरी केली आहे. ऑलिम्पिक विजेत्या बेल्जिमला भारताच्या संघाने पराभवूत केलेय. रोमांचक सामन्यात शूटआऊटमध्ये भारतीय संघाने बेल्जिअमचा 5-4 च्या फरकाने पराभव केला. हरमनप्रीत सिंह, जर्मनप्रीत सिंह आणि शमशेर सिंह यांचा भारताच्या विजयात सिंहाचा वाटा होता. या तिघांनी मोख्याच्या क्षणी …
Read More »आयसीसी वर्ल्ड कप सुपर लीग पॉइंट टॉप 5 मध्ये पाकिस्तानची एन्ट्री, भारताचं स्थान घसरलं
नवी दिल्ली : पाकिस्तानने वेस्ट इंडिजचा सलग 2 एकदिवसीय सामन्यांमध्ये पराभव केला. ज्यामुळे आयसीसी वर्ल्ड कप सुपर लीग पॉइंट टेबलमध्ये पाकिस्तान चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. आयसीसी विश्वचषक सुपर लीगमध्ये पाकिस्तानने आतापर्यंत 14 सामने खेळून 8 जिंकले आहेत. पाकिस्तानचे 80 गुण आहेत. भारताचं स्थान घसरलं आहे. भारतीय संघाने आतापर्यंत आयसीसी विश्वचषक …
Read More »पहिल्या टी20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा भारतावर सात गड्यांनी विजय
नवी दिल्ली : डेविड मिलर आणि रॅसी वॅन डर डुसेन यांच्या वादळी अर्धशतकाच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेनं भारताचा सात गड्यांनी पराभव केला. भारताने दिलेले 212 धावांचे आव्हान दक्षिण आफ्रिकाने सात गडी आणि पाच चेंडू राखून पूर्ण केले. दक्षिण आफ्रिकेकडून डेविड मिलर आणि डुसेन यांनी मॅच विनिंग खेळी केली. ईशान किशनची 76 …
Read More »महिला संघाची कर्णधार मिथाली राजची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती
नवी दिल्ली : भारतीय महिला संघाची कर्णधार मिताली राज हिनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. मितालीनं बुधवारी दुपारी याची घोषणा केली आहे. यासह मितालीने तिच्या 23 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला अलविदा केलं आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत मितालीनं आपल्या निवृत्तीची घोषणा केली. दरम्यान, 39 वर्षीय या स्टार खेळाडूनं कसोटी, एकदिवसीय, टी-20 …
Read More »राफेल नदाल चौदाव्यांदा फ्रेंच ओपनचा चॅम्पियन!
22 वे ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावले फ्रेंच ओपन अंतिम सामन्यात नॉर्वेचा कॅस्पर रुडवर मात करत राफेल नदाल याने आपणच लाल मातीचा बादशहा असल्याचे स्पष्ट केले. स्पेनचा टेनिसपटू राफेल नदाल आणि नॉर्वेचा कॅस्पर रुड यांच्यात फ्रेंच ओपनचा अंतिम सामना रंगला. लाल मातीवरील निर्वावाद वर्चस्व गाजवत नदालने 6-3, 6-3, 6-0 असा हा सामना …
Read More »गुजरात रायटन्स चॅम्पियन!
अहमदाबाद : कर्णधार हार्दिक पंड्याच्या चतुरस्र खेळाच्या जोरावर आपला पहिलाच हंगाम खेळणार्या गुजरात टायटन्सने आयपीएल 2022 चे विजेतेपद पटकावले. येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात गुजरातने राजस्थान रॉयल्सला 7 गड्यांनी हरवले. कर्णधार हार्दिक पंड्या विजयाचा शिल्पकार ठरला. त्याने गोलंदाजीत 3 गडी बाद तर फलंदाजीत 34 धावा जोडल्या. त्याला सामनावीरचा …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta